अजितदादांना अर्थखाते द्यायचं नसेल तर मुख्यमंत्रीपद द्या; दिल्लीने आदेश देऊन शिंदे गटाला परत पाठवलं?

sanjay raut on ajit pawar eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात शुक्रवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात आले . काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपाची यादी जाहीर केली आहे. मात्र या खातेवाटपानंतर शिंदे गट नाराज झाल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात रंगल्या आहेत. कारण, कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते देण्यात येऊ नये अशी मागणी शिंदे गटाने केली होती. परंतु … Read more

अजित पवार- छगन भुजबळ ED पीडित, पटेलांनाही आता शांत झोप लागेल

Ajit pawar bhujbal patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांनी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल अशा दिग्गज नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजपसह या बंडखोर नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. छगन भुजबळ, स्वत: अजित पवार हे ईडी- पीडित आहेत. प्रफुल पटेल यांच्या राहत्या घराचे दोन मजले ‘ईडी’ने जप्त केले … Read more

राऊत पोपट हा खोट्या चिट्ठी काढतो; मंत्री शंभूराज देसाईंचा संजय राऊतांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बंडखोरी करत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या सरकारमध्ये येण्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा होत असल्याने याबाबत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवारांच्या सरकारमध्ये येण्याने आम्ही नाराज नसून … Read more

राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येणार? मुंबईत मोठ्या घडामोडी

raj thackeray uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीही कोणाशी पण आघाडी केल्याचे आपण बघितलं आहे. नुकतंच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप शिंदे गटासोबत सत्तेत … Read more

नशीबच फुटले!! अजित पवार निधी देत नव्हते असा आकांडतांडव करणारे आता काय करणार?

eknath shinde ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता अजित पवार यांनीच आपल्या आमदारांसह शिंदेंच्या सरकारमध्ये सहभाग घेत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून शिंदेंवर जोरदार घणाघात केला आहे. अजित पवार निधी देत नव्हते असा आकांडतांडव … Read more

अजितदादांच्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा आहे का? राऊतांचे Tweet चर्चेत

ajit pawar sharad pawar sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजितदादांसोबत राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज आमदार असून त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. या सर्व घडामोडी सुरु असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत शरद पवारांची भूमिका सांगितली … Read more

….म्हणून भाजपने ओवेसींच्या जागी KCR यांना उतरवले? ठाकरे गटाने सांगितला राजकीय डाव

KCR Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असदुद्दीन ओवेसींचा डाव लक्षात आल्याने मुस्लिम व दलित हे एमआयएमच्या कच्छपी लागणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भाजपने आता ओवेसी यांच्या जागी केसीआर यांना उतरवले आहे काय ? केसीआर व त्यांचा पक्ष भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम करत आहे काय ? असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला … Read more

रामदास कदमांना राष्ट्रवादीत जायचं होतं, पवारांशी बोलण्यासाठी संजय राऊतांना विनंतीही केली

sanjay raut ramdas kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं होत, त्यासाठी ते आमच्या घरी येऊन संजय राऊत (Sanjay Raut) यांना यासंदर्भात शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा करा अशी मागणी करत होते, परंतु संजय राऊत यांनी त्यांना शिवसेनेतच राहण्याचा सल्ला दिला असा मोठा खुलासा संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना … Read more

20 जून ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून जाहीर करा; संजय राऊतांचे संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या सहित ४० आमदारांच्या बंडाला आज २० जून रोजी १ वर्ष पूर्ण झालं. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरत आणि मग गुवाहाटीला गेले. आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आल. आज या घटनेला १ वर्ष पूर्ण झालं असून या … Read more

गद्दार, लांडगे, खोकेबहाद्दर; सामनातून एकनाथ शिंदेंवर घणाघात

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिन आहे. गेल्या वर्षभरात शिवसेनेत जे काही वादळ आलं, ज्या घडामोडी घडल्या, आमदार फुटले आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं या सर्व घडामोडींवरून ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. यावेळी गद्दार, लांडगे, खोकेबहाद्दर, नकली अशा शब्दात सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा … Read more