मुख्यमंत्री अन् पवार साहेब हे संजय राठोडांचा राजीनामा घेतील; विनोद तावडेंनी व्यक्त केली अपेक्षा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला आज वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य घरातील मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री…