सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; रात्रीत सापडले ६७ नवीन कोरोना बाधित

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 59 , प्रवास करुन आलेले 4, सारीचे 4 असे एकूण 62 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित … Read more

सातारा जिल्ह्यात 27 जण कोरोनामुक्त तर 7 जण कोरोना पोझिटीव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  27 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे. तसेच 7 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला असल्याचेही माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील चचेगाव येथील 45 वर्षीय … Read more

सातारा जिल्ह्यात 48 नवीन कोरोनाग्रस्त; कराडातील सोमवार पेठ, वाठार मध्ये कोरोनाचा शिरकाव

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 43, प्रवास करुन आलेले 5, असे एकूण 48 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 1 ते 75 वर्षे वयोगटातील 25 पुरुष व 23 महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. … Read more

सातारा जिल्ह्यात पुन्हा 38 नवीन कोरोनाग्रस्त; दोघांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 28, प्रवास करुन आलेले 6, सारी 1, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग ) 2, आरोग्य सेवक 1 असे एकूण 38 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 25 पुरुष व 13 … Read more

सातारा जिल्ह्याला कोरोनाचा पुन्हा धक्का! शनिवारी दिवसभरात सापडले ४७ नवीन रुग्ण

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 19 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी शनिवारी रात्री दिली. सकाळी सापडलेले २८ कोरोनाग्रस्त मिळून सजाणीवरी जिल्ह्यात एकूण ४७ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री … Read more

सातारा जिल्ह्यात दिवसभरात ४० नवे कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ६८९ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात बुधवारी सकाळी २० आणि रात्री २० असे एकुण ४० नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांचा आकडा आता ६८९ वर पोहोचला आहे. अशी माहीती जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. सद्यस्थितीत जिल्हयात 241 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात जिल्ह्यात 18 जण कोरोना … Read more

सातारा जिल्ह्यात आज पुन्हा ३१ नवे कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ५१६ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात आज पुन्हा ३१ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. पुण्यावरून प्राप्त रिपोर्टनुसार आज पुन्हा ३१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. तसेच २१६ जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले … Read more

सातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ३२ नवीन रुग्ण सापडले आहेत. तसेच कारी ता. सातारा येथील ५४ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा आज मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. आत्तापर्यंत जिल्ह्यात 454 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 143 रुग्ण बरे झाले आहेत. तर 295 रुग्णांवर उपचार सुरु … Read more

सातारा जिल्ह्यात आज पुन्हा ३१ नवे कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ३०९ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयातील अनुमानितांचे रिपोर्ट आले असून आज पुन्हा ३१ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीवर यांनी दिली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णसंख्या ३०९ वर पोहोचली आहे. शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ७७ नवीन कोरोनाग्रस्त सापडले होते. … Read more

सातारकरांची चिंता वाढली; दिवसभरात २० नवीन कोरोनाग्रस्त, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २०१ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे २० नवीन कोरोनाग्रस्त सापडले असल्याचे समाजत आहे. संध्याकाळी ८ वाजता जिल्ह्यातील कराड, पाटण आणि खटाव तालुक्यात ४ कोरोना बाधित सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा आणखी १६ कोरोनाग्रस्तांचे सापडले असून त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे. … Read more