पोलिसाची रेकाॅर्डब्रेक कारवाई : सातारा जिल्ह्यातून एकाचवेळी 23 गुंड तडीपार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी एकाच वेळी तब्बल 23 गुंडांना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तडीपार केले आहे. ही तडीपारी रेकॉर्डब्रेक ठरली आहे.. यामध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समावेश आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दमदाटी, मारामारी, दगडफेक, जाळपोळ, सावकारी, खंडणी, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 11 जणांच्या … Read more

सातारा जिल्ह्याचा डंका : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णसह 5 पदके

Kusti

सातारा | सातारा जिल्हा क्रीडा संकुलात 64 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविण्याच्या अपेक्षा असलेल्या पै. किरण भगतला पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, अन्य गटांमध्ये सातारा जिल्ह्यातील मल्लांनी चांगली कामगिरी केली. सातारा जिल्ह्याने एक सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्य पदकांची कमाई केली, अशी 5 पदके सातारा … Read more

सातारा जिल्हा वाहतूक पोलिसांच्या कारवाईत 588 लायसन्स निलंबित अन् 65 लाखांचा दंड वसूल

सातारा | जिल्हा वाहतूक शाखा व शहर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात जिल्ह्यात राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये 588 जणांचा वाहन चालविण्याचा परवाना (लायन्स) निलंबित करण्यात आला आहे. तर 12 मार्च 2022 रोजी लोकअदालतीत वाहन कारवाईत तडजोड तब्बल 65 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सध्या वाहन चालकांमधील स्वयंशिस्तीच्या अभावामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे वाहतूक … Read more

युवक काॅंग्रेस निवडणूक : सातारा जिल्ह्यात कराडचे अमित जाधव सर्वाधिक 16 हजार 895 मतांनी विजयी

सातारा | सातारा जिल्हा युवक काँग्रेस व विधानसभा कार्यकारिणीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात अध्यक्षपदी खटावचे अमरजित कांबळे हे 6 हजार 234 मते मिळवून तर कार्याध्यक्षपदी कराडचे अमित जाधव हे 16 हजार 895 मते मिळवून विजयी झाले. अध्यक्षपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे अमरजित कांबळे याची अध्यक्षपदी तर अमित जाधव यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी … Read more

सातारा जिल्ह्यात आजपासून 14 दिवस जमावबंदीचे आदेश

shekhar singh

सातारा | सातारा जिल्ह्यात आज दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत आहे. तसेच सज्जनगड येथे रामदास नवमी, स्वा. सावरकर पुण्यदिन, शंभू महादेवाचा महाशिवरात्री हा उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शस्त्र व जमावबंदी जारी करण्याचे आदेश दिले आहेत. कोविड विषाणुचा प्रादुर्भाव, विविध सण, उत्सव, समारंभ, यात्रा, पर्यटन … Read more

सातारा जिल्ह्यात 1340 हेक्टरवर सोयाबीन लागवड

सातारा | गतवर्षी सोयाबीनच्या दरात झालेली समाधानकारक वाढ, खरिपात बियाण्यांसह होणारी मागणी यामुळे जिह्यातील शेतकऱ्यांचा उन्हाळी सोयाबीन लागवडीकडे कल वाढला आहे. जिह्यात आतापर्यंत 1340 हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली असून, सातारा तालुक्यात सर्वाधिक लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. सातारा जिह्यात सोयाबीनची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सोयाबीनचे सरासरी 65 हजार हेक्टर … Read more

खासगी सावकारी जोमात : जिल्ह्यात 7 दिवसात 15 गुन्हे दाखल

Ajaykumar Bansal Satara Police

सातारा | सातारा जिल्ह्यात वाढत्या खासगी सावकरी प्रकरणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष घातले असून जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी याबाबत कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी जिल्ह्यात 7 दिवसात 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील खासगी सावकारी जोमात असून अजूनही बडे मासे पकडणे गरजेचे आहे. सातारा जिल्हयात अवैध सावकारी … Read more

जिल्ह्यात नाईट कर्फ्यू : सेलिब्रेशनला 9 नंतर घराबाहेर पडल्यास पोलिस कारवाई होणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अोमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर शासनाने रात्री 9 नंतर नाईट कर्फ्यू घातलेली आहे. त्यामुळे आज 31 डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप देताना 9 नंतर बाहेर फिरताना आढळल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बंसल यांनी सांगितले. श्री. बसंल म्हणाले, लोकांनी 31 डिसेंबर तसेच 1 जानेवारी या नववर्षाचे स्वागत हे … Read more

सातारा जिल्ह्यात नववर्षात 26 महाविद्यालयात संचारबंदी : जाणून घ्या कारण

सातारा | राज्य सेवा पूर्व परीक्षा- 2021 साठी रविवार 2 जानेवारी 2022 रोजी सातारा, कोरेगाव, कराड या तालुक्यातील 26 विद्यालय, महाविद्यालयांमध्ये होणार आहे. दि. 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8 ते सायं. 6 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील उपरोक्त नमुद केलेल्या उपकेंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परिसरात अप्पर जिल्हादंडाधिकारी सुनिल थोरवे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड … Read more

लष्करप्रमुख मनोज नरवणे माण तालुक्यातील नसून मूळचे कुठले ? जाणून घ्या

सातारा | देशाचे पहिले संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नवीन संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) म्हणून सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांची 11 डिसेंबर 2021 रोजी वर्णी लागली आहे. सोशल मिडियावर मनोज नरवणे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील नरवणे येथील असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. वास्तविक लष्करप्रमुख नरवणे हे सातारा जिल्ह्यातील … Read more