व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

Satara District

सातारा जिल्ह्याला पुढील 4 दिवस हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

सातारा | हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवस (दि. 11 सप्टेंबर पर्यंत) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस होत आहे.…

सातारा जिल्ह्यात दुष्काळी पट्ट्यात पावसाची जोरदार हजेरी

सातारा | गेल्या दोन दिवसापासून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. कोरेगाव, फलटण व माण- खटाव या दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यासोबत…

सातारा जिल्ह्यातील 9 लाख मतदार जोडले गेले ‘आधार’शी..!

सातारा | मतदार यादी अपडेट व अचूक असावी, याकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी आधारकार्डशी जोडण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यानुसार दि. 1 ऑगस्ट 2022 पासून मतदारयादी आधारकार्डशी जोडण्याचा…

सातारा जिल्ह्यातील 12 आदर्श शिक्षक पुरस्कारांची नावे जाहीर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा परिषदेचे सन 2022-23 सालचे जिल्ह्यातील 12 प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार जाहीर केले आहेत. लवकरच या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक…

सातारा जिल्ह्यात 7 लाख 47 हजार 75 घरावर “हर घर तिरंगा” ध्वज फडकणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घरो घरी तिरंगा (घर हर तिरंगा) फडकवून साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयावर तसेच प्रत्येक घरावर…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पहिला निर्णय जन्मभूमीसाठी : कोरेगाव तालुक्यात लवकरच भूसंपादन होणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके बंगळूरू- मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे जागा देण्यात येणार असून यासाठी भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येईल. दिघी…

सिंगल युज प्लास्टिक वापरास बंदी, 1 जुलैपासून कडक अंमलबजावणी : शेखर सिंह

सातारा | केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमानुसार एकल वापराच्या (सिंगल युज) प्लास्टिकच्या वस्तु वापरण्यास प्रतिबंधित…

सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके राज्यात सध्या मान्सूनपुर्व पावसाचं हवामान तयार झाले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पुढील काही काळात सोलापूर,…

सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढविण्याचा आम आदमी पार्टीचा निर्धार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात येणाऱ्या आगामी सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार आम आदमी पार्टीच्या वतीने घेण्यात आला आहे. आम आदमी पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र घेण्यात…

पोलिसाची रेकाॅर्डब्रेक कारवाई : सातारा जिल्ह्यातून एकाचवेळी 23 गुंड तडीपार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी एकाच वेळी तब्बल 23 गुंडांना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तडीपार केले आहे. ही तडीपारी रेकॉर्डब्रेक…