रयत शिक्षण संस्थेच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार अनुकंपा तत्वावर नियुक्त्या
सातारा | रयत शिक्षण संस्थेच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील लेखनिक व प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या रिक्त जागा अनुकंपा तत्वावर लवकरच भरण्यात येणार आहेत. संबंधित शाखेतील आकस्मित निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्त्या देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या आकस्मित निधनामुळे त्यांच्या वारसदारांनी संबंधित जागेवर अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी संस्थेच्या व्यवस्थापनाकडे अर्ज केले आहेत. … Read more