धक्कादायक !!! वृद्ध महिलेच्या डोक्यात वार करून खून ; पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळला

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | साताऱा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील पिंप्रद गावातील पारधी समाजाच्या वृध्द महिलेची हत्या करुन मृतदेह जाळला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आरोपीने काल रात्री उशिरा महिलेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करून या महिलेची हत्या केली आणि शेतात मृतदेह जाळला आहे. हत्या झालेल्या महिलेच नाव माहुली पवार असं असून फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी … Read more

साताऱ्यात चक्क मुलींची तुफान हाणामारी ; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शाळा असो वा कॉलेज, मुलांच्या भांडण्याचा किंवा राडा केल्याची घटना आपण पाहिली असेल. पण मुलांप्रमाणेच मुली सुद्धा तुफान राडा करत आहेत असं जर आपण म्हणलं तर ते काही खरं वाटणार नाही. पण साताऱ्यात कॉलेज मधील मुली चक्क राडा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स … Read more

तब्बल सहा शिवशाही बसला अचानक लागली आग; सातारा बस स्थानकात खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसना आज अचानक आग लागली. या घटनेने सातारा शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे. या दुर्घटनेनंतर एसटी स्टॅन्ड परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. अग्नीशामक दलाची गाडी घटना स्थळी दाखल झाली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. … Read more

खोडजाईवाडी तलावामुळे परिसराचा विकास होईल – सभापती रामराजे नाईक निंबाळकर

सातारा (जिमाका) : खोडजाईवाडी येथे झालेल्या साठवण तलावामुळे येथील परिसराचा विकास झाला आहे. ज्यांनी या साठवण तलावाला जमिन दिली आहे. त्यांचे अभिनंदन करुन येथील पाण्याचा शेतकऱ्यांनी योग्य तो उपयोग करावा असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. साठवण तलावाचे भूसंपादन निधीचे वितरण व विविध विकास कामांचे भूमीपुजन व उद्घाटन विधान परिषदेचे सभापती … Read more

रयतचे माजी अध्यक्ष दानशुर बंडो गोपाळा कदम यांची 140 वी जयंती उत्साहात; कराडच्या SGM काॅलेजची केली स्थापना

Danshur Bando Gopala kadam

कराड प्रतिनिधी | रतय शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, विश्वस्त व चेअरमन दानशूर बंडो गोपाळा कदम उर्फ मुकादम तात्या यांची आज 120 वी जयंती आहे. यानिमित्ताने मुकादम तात्या यांच्या जयंतिनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या जन्मगावी कुसुर येथे जंयती सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामिण भागात शिक्षण पोहोचवण्यात तसेच रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडनेत तात्यांचा मोठा वाटा … Read more

लॉटरी लागल्याच्या बहाण्याने युवतीकडून उकळले लाखो रुपये ; अज्ञातांविरोधात पोलीस तक्रार दाखल

कराड : लॉटरी लागल्याची बतावणी करून बँक खात्यात वेळोवेळी सुमारे दीड लाख रुपये भरायला लाऊन युवतीची फसवणूक करण्यात आली. याबाबत फसवणूक झालेल्या युवतीने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा शिवाजी भोसले (रा. ओंड, ता. कºहाड) यांनी याबाबतची फिर्याद कºहाड ग्रामीण पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

वीस लाखाचा गंडा घालणार्‍यास अटक; कराड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड :-शेअर मार्केटमधून कमी दिवसात जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून कराड शहरातील युवकांना सुमारे वीस लाखांना गंडा घालणार्‍या एकास कराड शहर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील ग्रेटर नोयडा येथून अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाईल व एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची … Read more

कराडच्या जुन्या पुलावरून सुरू होणार चार चाकी वाहतूक – पृथ्वीराज चव्हाण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड | कराड शहराला जोडणाऱ्या दीडशे वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पुलाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली. पूलाचे मजबुतीकरण करण्यात आले असून काही दिवसात हलक्या चार चाकी वाहनांसाठी हा पूल सुरु करण्याच्या सूचना पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आत्ता पुलावरून दुचाकी वाहने … Read more

लोकांचा अंत बघू नका, एकदा का उद्रेक झाला तर कोण थांबवणार – मराठा आरक्षणाप्रश्नी उदयनराजे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा आज सातारा येथे होत आहे. यानिमित्त छत्रपती उदयनराजे भोसले,छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर उपस्थित होते. दरम्यान यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकार वर निशाणा साधला. लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार असा सवाल करत त्यांनी राज्य … Read more

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 15 जणांचा चावा; तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्याने गावात भितीचे वातावरण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा-जकातवाडी आणि डबेवाडी गावात अनेकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. या हल्ल्यात एकुण 15 जण जखमी झाल्याचे समजत आहे. तसेच जखमी झालेल्या 21 वर्षीय तरुणी रुपाली माने आणि 23 वर्षीय तरुण देवानंद लोंढे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. कुत्र्याच्या चाव्यात जखमी झालेल्या 5 जणांवर अजून देखील उपचार सुरू आहेत. … Read more