Satara Lok Sabha 2024 Results : सातारा लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण आकडेवारी पाहा एका क्लिकवर

satara total voting count

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यात यंदा मान गादीला आणि मतही गादीला असं चित्र पाहायला मिळालं. मतदानानंतर ते निकालाच्या दिवसायापर्यंत फक्त तुतारीची हवा पाहायला मिळत होती. मात्र अखेरच्या क्षणी राजेंनी मतमोजणीत गती घेतली आणि ३०००० हुन अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला. सर्व एक्झिट पोलमध्ये शिंदे आघाडीवर दाखवत असताना राजेंनी अनपेक्षित विजय मिळवत साताऱ्यात पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड … Read more

साताऱ्यातील पराभवानंतर शशिकांत शिंदेंची फेसबुक पोस्ट चर्चेत; पवारांचा उल्लेख करत म्हंटल की…

shashikant shinde satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा निवडणुकीत (Satara Lok Sabha 2024 Results) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या छत्रपती उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी तब्बल ३२७७१ मतांनी शशिकांत शिंदेचा पराभव केला. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीने तब्बल ३० जागा जिंकल्या तर दुसरीकडे साताऱ्याची हक्काची जागा … Read more

उदयनराजेंना अश्रू अनावर, पत्नीने मारली मिठी; जलमंदिर पॅलेसवर कार्यकर्त्यांचा जल्लोष; Video Viral

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) पुन्हा जनतेच्या विश्वासावर सातारा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले. मात्र या निवडणुकीत शशिकांत शिंदे विरोध उदयनराजे भोसले यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली. आज लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत चौदाव्या फेरीत उदयनराजेंनी मुसंडी घेत शिंदेंना मागे टाकले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेसवर विजयाच्या घोषणा … Read more

महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळतील? शरद पवारांच्या उत्तराने विरोधकांना धडकी

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असुन महाराष्ट्रातील आणखी २ टप्यांचे मतदान बाकी आहे. मात्र आत्तापासून कोण किती जागा जिंकणार? यावर नवनवीन अंदाज बांधले जात आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात किती जागा मिळतील याचा आकडाच सांगितला आहे. … Read more

उदयनराजेंना जिंकवण्यासाठी मोदींची सभा कराडलाच का?

modi karad speech

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर एकदाही भाजपच्या विचाराला थारा न दिलेला क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणजे सातारा. साताऱ्यात भगवा फडकला, फडकतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, संतांचा, वारकरी संप्रदायाचा. पण धार्मिक रंग चढवलेला भगवा या जिल्ह्यानं कधीच आपल्या मातीत रोवून दिला नाही. क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, प्रेमालाकाकी, किसनवीर असे काँग्रेसी विचाराचे नेतृत्व आजवर सातारकरांनी दिल्लीला पाठवलं. … Read more

मोदींच्या सभेनिमित्त कराडच्या वाहतुकीत मोठा बदल; हे महत्वाचे रस्ते बंद

modi speech karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।सातारा लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Lok Sabha 2024) महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथे भव्य सभा (Narendra Modi Speech in Karad) आयोजित करण्यात आली आहे. उद्या २९ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास सैदापूर परिसरात मोदींची सभा होणार असून या सभेला लाखोंचा … Read more

शशिकांत शिंदेंना अटक होणार?? शरद पवारांच्या विधानाने खळबळ

sharad pawar shashikant shinde (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणी सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप विरोधकांनी केलेत. याप्रकरणी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली असून शशिकांत शिंदे यांनाही अटक होईल कि काय अशी चर्चा जिल्ह्यात सुरु असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार … Read more

छत्रपती उदयनराजेंचा ‘संकल्पनामा’ जाहीर; मतदारांना केलं थेट आवाहन

Udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. उदयनराजे भोसले यांचा २०१९ च्या पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या समोर शरद पवार गटाचे आव्हान आहे. शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा थेट सामना होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत … Read more

मानसपुत्र म्हणणाऱ्यांचे नेतृत्व साडेतीन जिल्ह्यापुरते; उदयनराजेंचा पवारांवर हल्ला

udayanraje sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ असलेल्या सातारा लोकसभा (Satara Lok Sabha Election 2024) मतदारसंघासाठी ७ मे ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. साताऱ्यात महायुतीकडून भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार. दोन्ही बाजूनी प्रचाराला जोरदार सुरुवात … Read more

उदयनराजेंकडून उमेदवारी अर्ज दाखल; साताऱ्यात महायुतीचे मोठं शक्तिप्रदर्शन

Udayanraje Nomination form

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सातारा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राजे समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात भव्य असं शक्ती प्रदर्शन करण्यात आले. उदयनराजे हे जलमंदिर निवासस्थानातून बैलगाडीमध्ये उभं राहून अर्ज दाखल करण्यास निघाले होते. यावेळी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा त्यांच्या सोबतीला होते. … Read more