रात्रपाळीस कामावर गेलेली आई मुलासह बेपत्ता

Police Borgaon

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीस कामावर जाते म्हणून घरातून गेलेली महिला व तिचा 3 वर्षाचा मुलगा घरी परत न आल्याने ते दोघे बेपत्ता झाल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मनीषा भरत जाधव (वय- 22 वर्षे, रा. नागठाणे) व तिचा मुलगा आदर्श भरत जाधव असे दोघा माय- लेकांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद … Read more

घरफोडी करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

Wai Police

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके वाई तालुक्यातील धोम कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याप्रकरणी वाई पोलिसांनी तिघांना अटक केली. संशयितांकडून 21 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पंकज आनंदराव राजपुरे (वय- 28, रा. साक्षी विहार, यशवंत नगर वाई), विलास बबन कोळी (वय- 19 रा. रेल्वे स्टेशनजवळ कोरेगाव) व रवी रमेश काळे (वय- 38, रा, बावधन … Read more

शंभूराज देसाईंचे आजोबा थोर पण हे चोर : आ. भास्कर जाधव

Shamburaj Desai Patan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्यभर पुढे पुढे करणारे मंत्री शंभूराज देसाई देशात दीर्घकाळ चाललेल्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर, महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा अपमान होतो. त्यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बाबतीत तोंड उघडत नाहीत. त्याठिकाणी हिम्मत दाखवत नाहीत. मात्र, ज्या शिवसेना प्रमुखांनी लाल दिवा देऊन सन्मान केला, त्यांचा पक्ष संपवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत … Read more

आ. शहाजीबापु म्हणाले, अजित दादांचा ‘स्वराज्यरक्षक’ शब्द बरोबर आहे, पण…

Shahajibapu Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी स्वराज्यरक्षक हा अजित दादांचा शब्द बरोबर आहे. परंतु त्याचबरोबर छ. संभाजी महाराज हे स्वराज्य विस्तारकही होते, आणि ते कडवे हिदु धर्मवीर होते. अजित दादांनी स्वराज्य रक्षक शब्दाबरोबर धर्मवीर संभाजी महाराज असे म्हटले. तर ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला ते आवडेल. तेवढा अजित दादांनी वैचारीक मोठेपणा दाखवावा, असा टोला बाळासाहेबांची शिवसेना … Read more

संजय राऊत महाराष्ट्रातील अदखल पात्र : आ. शहाजीबापू पाटील

Shahjibapu Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी संजय राऊत हे सकाळी उठल्यानंतर एकाद तरी भडक विधान केल्याशिवाय त्याचा दिवस चांगला जात नाही. त्यामुळे त्या पात्राची महाराष्ट्राने फार दखल घ्याव, असं काही ठेवलं नाही, अदखल पात्र अशी गणना संजय राऊतांची झालेली आहे, असा हल्लाबोल बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आ. शहाजीबापू पाटील यांनी केला. कराड येथे एका कार्यक्रमानिमित्त आ. शहाजीबापू पाटील … Read more

मांढरदेव यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश व जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

सातारा : मांढरदेव यात्रा अनुषंगाने प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी श्री काळुबाई मंदिर व मांढरदेव परिसराची पहाणी केली. मांढरदेव यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मांढरदेव परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी संयुक्तपणे … Read more

Satara Bajarbhav : सातारा बाजारसमिती तेजीत; कोणत्या शेतमालाला काय भाव पहा

Satara Bajarbhav-2

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. तसेच ऍप … Read more

कराड विमानतळावर फ्लाईंग अकॅडमी : तीन विमाने दाखल

Flying Academy at Karad Airport

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी येथील विमानतळावर दमानिया एअरवेजच्या वतीने येत्या महिनाभरात फ्लाईंग अकॅडमी सुरू होणार आहे. त्याची सध्या तयारी सुरू असून प्रशिक्षणासाठीची तीन विमाने देखील कराड विमानतळावर दाखल झाली आहेत. आणखी दोन विमाने लवकरच येणार असल्याचे खात्रीपूर्वक समजते. मुंबई, पुणे, बारामती, धुळेनंतर ही सुविधा कराडमध्ये उपलब्ध होत आहे. कराड विमानतळाचा वाणिज्यिक वापर व्हावा, यासाठी माजी … Read more

‘व्हाईस ऑफ मीडिया’ संघटनेची सातारा जिल्हा कार्यकारणी व तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर 

Vice of Media organization

सातारा | महाराष्ट्रातील पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेचे नाव घेतले जाते. राज्यात पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या या संघटनेच्या सातारा जिल्ह्याची कार्यकारिणी व तालुकाध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभयकुमार … Read more

सावित्रीबाई फुले जयंती साजरी : बापूजी साळुंखे महाविद्यालयात सावित्रीच्या लेकींचा सत्कार

Bapuji Salunkhe College Karad

कराड | अज्ञान हा माणसाचा शत्रू आहे. त्यामुळे अज्ञानाला दूर करण्यासाठी, सतीप्रथा, बालविवाह, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता, जातीभेद यासारखे प्रश्न पारतंत्र्याच्या काळात 200 वर्षांपूर्वी एखाद्या स्त्रीने घेऊन प्रस्थापित व्यवस्थेला शह देणे, तितकी सोपी गोष्ट नव्हती. पण सावित्रीबाईंनी ते करून दाखवलं. त्यामुळे आजची स्त्री जोखडातून मुक्त झाली. म्हणूनच आज दोन शतकानंतरही सावित्रीबाई प्रत्येक स्त्रीचा हळवा कोपरा आहे. … Read more