कडाक्याच्या थंडीतही MSEB कर्मचाऱ्यांची तत्परता : सातारकरांनी केले काैतुक

MSEB Employees

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके रात्रीच्या अंधारात विद्युत तारा तुटून लोंबकळत असताना विद्युत वाहिनी सुरू होते. त्यामुळे माॅर्निंग वाॅकला येणाऱ्या लोकांच्या जीवाशी धोका निर्माण झाला होता. परंतु एमएईसीबीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कडाक्याच्या थंडीतही घटनेचे गांभीर्य अोळखून गुरूवारी (दि.17) पहाटे पाच वाजता विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर लोंबकळत आसणाऱ्या तारा उपाययोजना करून व्यवस्थित केल्या. ड्युटी संपवून घरी … Read more

शासकीय डॉक्टरांच्या खाजगी दवाखान्यांचा आरोग्य विभागाकडून शोध सुरू

Civil Hospital Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचे खाजगी दवाखाने असल्याच्या काही तक्रारी सातारा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे आल्या आहेत. आयुक्तांनीही संबंधितांचा शोध घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या डॉक्टरांची शोध मोहीम घेतली जात असून खात्री करूनच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यामुळे खाजगी दवाखाने असलेल्या डॉक्टरांचे धाबे … Read more

खा. उदयनराजे भोसले यांच्या सविआने रिटायरमेंट घ्यावी : आ. शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraje & Udaynraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा पालिकेत सत्ता असताना त्यांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे होती, नुसतं प्रशासकाकडे बोट दाखवून अलिप्त झाले हे चालणार नाही. तुम्ही जबाबदारी स्वीकारणार नसाल तर सातारा विकास आघाडीने रिटायरमेंट घ्यावी, असा सल्ला उदयनराजेंच्या सत्तारूढ आघाडीला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. सातारा शहरातील रिक्षा चालकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची आ. शिवेंद्रराजे … Read more

ठोसेघरला भेकर, चौसिंगा वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या तिघांना अटक

Toseghar's hunters arrested

सातारा | भेकर आणि चौसिंगा या वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या तिघांना वन विभागाने कारवाई करून ताब्यात घेतले. शहरातील माची पेठेतील श्री वास्तू अपार्टमेंटमध्ये हा कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ठोसेघर येथील नारायण सीताराम बेडेकर, विठ्ठल किसान बेडेकर व युवराज निमन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमध्ये भेकर आणि चौसिंगा यांचे मटण, भेकराचे मुंडके आणि पायाचे … Read more

Satara Waterfall : सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी येताय? तर या Top 5 धबधब्यांना नक्कीच भेट द्या

Satara Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा हा निसर्ग संपन्ननतेने नटलेला आहे. जिल्ह्यातील वाई, जावली, महाबळेश्वर अन् पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी धबधबे Satara Waterfall पाहायला पर्यटक वर्षभर गर्दी करत असतात. त्यातच दिवाळीत सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी अनेक पर्यटकांनी भेटी दिल्या. आता गुलाबी थंडीचा हिवाळा ऋतू सुरु झाला असल्याने या ऋतूत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही सातारा जिल्ह्यात नक्कीच पर्यटनासाठी … Read more

आता आघाडी की युती?? राजू शेट्टींनी स्पष्ट केली राजकीय वाटचाल

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाची युती आहे. अशा वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सोबत जाणार कि शिंदे फडणवीसांच्या युतीला पाठिंबा देणार असा प्रश्न माजी खासदार राजू शेट्टी याना विचारला असता त्यांनी आपण एकट्याच्या बळावर निवडणुका लढवणार आहे … Read more

राजू शेट्टी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार?? पहा नेमकं काय म्हणाले?

rahul gandhi raju shetti

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. आज या यात्रेचा सहावा दिवस आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने भारत जोडो यात्रेत सहभागी होत राहुल गांधींना आपला पाठिंबा दर्शवला. त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना आपणही या यात्रेत सहभागी होणार का? असा सवाल केला … Read more

यशोगाथा : ठोसेघर येथील प्रसिद्ध अशी ‘कोहिनूर शतावरी’

Kohinoor Shatavari

सातारा । साताऱ्यावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली आहे. निसर्गाचे नानाविष्कार पाहून मन मोहित होवून जाते. याच साताऱ्यातील एक विलोभनीय गाव म्हणजे ठोसेघर. ठोसेघरचे नाव घेतले की समोर येतो तो प्रसिद्ध फेसाळणारा धबधबा. आता हेच दुर्गम भागातील पर्यटनस्थळ अजून एका गोष्टीमुळे महाराष्ट्रभर ख्याती मिळवत आहे, ती म्हणजे ‘कोहिनूर शतावरी उद्योग‘. वयाची साठी पार केलेल्या एका आजीबाईने … Read more

शरद पवार जादूटोणा करणारे भोंदूबाबा; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

Chandrasekhar Bawankule Press

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता, खास करून राष्ट्रवादीने केला होता. त्यामुळे ते पवार साहेबांकडे गेले. जादूटोणा करणारा बाबा कोण हे पूर्ण देशाला अन् महाराष्ट्राला माहिती. शरद पवारांच्या संपर्कात कोणी आलं तर तो सूटत नाही. असे सांगून शरद पवार भोंदूबाबा आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना … Read more

अफझल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा : छ. उदयनराजे भोसले

Afzal Khan's Tomb

सातारा | शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मोठी कारवाई करत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खान कबरीजवळील अतिक्रमण पाडले आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. तर, खासदार उदयनराजे भोसले यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. तसेच, प्रतापगडावरील अफझलखान यांची कबर पर्यटकांसाठी खुली करा, अशी मागणीही शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. प्रतापगडावरील अफजल खानाची कबर … Read more