Satara News : 16 लाख 94 हजारांचा गुटखा आणि टेम्पो जप्त; सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

satara gutkha seized

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना कर्नाटकातून अवैध गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेऊन पोलिसांनी तब्बल 16  लाख 94 हजारांचा गुटखा जप्त केल्याची घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील तळबीड पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी थांबण्यास सांगूनही मनाई करत पुढे गेलेल्या टेम्पोचा सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी 2 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. विलास … Read more

कराडच्या पाणी टंचाई आढावा बैठकीत पृथ्वीराज चव्हाणांनी अधिकाऱ्यांना दिले महत्वाचे आदेश; म्हणाले की…

Prithviraj Chavan Karad water shortage meeting

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव सातारा जिल्ह्यासह कराड तालुक्यातीळ काही गावांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडात पाणी टंचाईसदृश गावांची आढावा बैठक घेतली. तसेच पाणी टंचाईच्या गावांतील बंधाऱ्यांची दुरुस्ती, विहिरीचे खोलीकरण अशी कामे तात्काळ अधिकाऱ्यांनी करावीत, अशा महत्वाच्या सूचना माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिल्या. कराड येथील … Read more

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारची कंटेनरला जोरदार धडक

car container accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा महामार्गावरून वेगानं वाहन चालवण्याच्या नादात भलतेच घडते. कधी गाडीवरचा ताबा आसुटतो तर कधी एखादे श्वान आडवे आले कि अपघात होतो. अशीच घटना पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या हद्दीत घडली आहे. या याठिकाणी सुसाट वेगात निघालेल्या कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कारची थेट कंटेनरच्या पाठीमागे जोरदार धडक … Read more

राज्यासह जिल्हाभरात आम आदमी पार्टी करणार केंद्र सरकारचा निषेध; नेमकं कारण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केंद्रातील भाजप सरकारने नाकारला आहे. तसेच नुकताच एक अध्यादेश काढला आहे. या विरोधात आम आदमी पार्टीच्यावतीने रविवारी (दि. 11) राज्यासह जिल्ह्यात एकाचवेळी निषेध करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आम आदमी पार्टीच्या वतीने रविवार दि. 11 … Read more

महाबळेश्वर, पाचगणीतील अतिक्रमणांबाबत जिल्हाधिकारी दुडी यांचे महत्वाचे विधान; म्हणाले की,

Collector Jitendra Dudi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिल्हाधिकारी रचेश जयवंशी यांची नुकतीच अचानक तडकाफडकी शासनाने बदली करण्यात आली. त्यांच्या जागी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र दुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डुडी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कास, महाबळेश्वर, पाचगणी येथील अतिक्रमणांच्या संदर्भात कायदेशीर बाबींचे तथ्य तपासूनच पुढील निर्णय घेतला … Read more

कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

Koyna Co-operative Transport Workers Institution

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील महत्वाची असलेली कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जि. प. सदस्य अॅड उदयसिंह पाटील उंडाळकर संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेची 2022 – 23 ते 2026- 27 … Read more

आजीबाई जेवलात का? विचारत गळ्यातील चैन हिसकावून चोरटा झाला पसार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

thief old woman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कराड शहरात रात्रीच्यावेळी चोऱ्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. शहरात बँका, शासकीय कार्यालये, महत्वाची कार्यालये तसेच सोन्या-चांदीच्या दुकानाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तरीही चोरटे त्यांना काही जुमानत नाहीत ते बिनधास्तपणे चोरी करत आहेत. अशीच घटना नुकतीच कराड शहरातील बुधवार पेठ परिसरात घडली. या ठिकाणी रात्री जेवल्यानंतर फिरत असलेल्या एका आजीबाईचा चोरट्याने … Read more

गाईसह विहिरीतील पाण्यात पडलेल्या महिलेचा मृत्यू

woman Death Arvi in Goregaon taluka

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके                                                                                        शेतामध्ये गाई घेऊन निघालेली एक महिला गाईसह … Read more

सातारा जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बदलीमागे ‘या’ बड्या नेत्याचा हात?, पंजाबराव पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

_Panjabrao Patil Ruchesh Jayavanshi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची यांची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. माहिती काढल्यानंतर असे समजले की अशी चर्चा होत आहे की, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांचे जमत नव्हते. प्रशासनाने केलेली जिल्हाधिकारी जयवंशी यांची बदली तात्काळ रद्द करावी, अन्यथा सोमवारी तीव्र आंदोलन करू, अशा इशारा बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील … Read more

महामार्ग रुंदीकरणाच्या कामाबाबत श्रीनिवास पाटील यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

_Shriniwas Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण कमामुळे परिसरातील शेतकर्‍यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी योग्य नियोजनाने रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, पूलाची कामे, सेवा रस्त्याला पडलेले खड्डे, होणारी वाहतूक कोंडी त्या-त्यावेळी सोडवाव्यात. कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाचे काम करताना नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मलकापूर, कोल्हापूर नाका, वारूंजी फाटा येथे … Read more