महाबळेश्वरातील वेण्णा लेक परिसरातील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा

_ encroachment Venna Lake Mahabaleshwa

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मिनी कश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीकडे मार्गावरील अतिक्रमणांवर वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. आज दुपारी या मार्गावरील वेण्णा लेक परिसरात असलेल्या टपऱ्या व अनधिकृत बांधकाम वनविभागाने जेसीबीच्या साह्याने हटवले. महाबळेश्वर व पाचगणी मार्गावर मोठ्या संख्येने पर्यटक ये-जा करत असल्यामुळे अनधिकृतपणे व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. शासकीय जागेत अतिक्रमण करण्यात … Read more

आता भविष्यात राज्यासह देशभर दंगली घडण्याची भीती : पृथ्वीराज चव्हाण

_Satara News Prithviraj Chavan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके                                                                                            हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूरात केलेल्या … Read more

कोयना धरणात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Arjun Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी पोहायला गेलेल्या अर्जुन कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान आज सकाळी युवकाचा मृतदेह पोलिसांना सापडला. याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना धरणाच्या उजव्या तीरावर असणाऱ्या गाडखोप या गावातील 4 ते … Read more

आगामी निवडणुकीत शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत ‘या’ नेत्याचं मोठं विधान; म्हणाले की…

Shashikant Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे हे द्वेषाचे नव्हे, तर विकासाचे राजकारण करतात. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांनी विकासकामांचे जाळे निर्माण केले आहे. विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदेच कोरेगावच्या आमदार निवडून येतील. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन करत आमदार निलेश लंके यांनी शिंदेंच्या उमेदवारीबाबत मोठं विधान केले. खटाव तालुक्यातील … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पोलीस महानिरीक्षकांकडून पाहणी; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

_Sunil Phulari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात 18 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी नुकतीच भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी साताऱ्यातील नीरा दत्त घाट ते लोणंद, तरडगाव येथील पालखी तळ व पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण परिसर, … Read more

राज्यात सध्‍या नेतेमंडळी चोरणारी टोळी फिरतेय; सारंग पाटलांचा हल्लाबोल

_ Sarang Patil Kapil in Karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या एक टोळी कार्यरत आहे. या टोळीकडून नेतेमंडळांची चोरी केली जात आहे. या चोरणाऱ्या टोळीकडून घरे फोडण्याचे काम केले जातेय, त्यांना येत्या निवडणुकांमध्ये दाखवून द्या व त्यांचा वचपा काढा, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केला. कराड तालुक्यातील कापील येथे खासदार श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री … Read more

कोयना प्रकल्पाचे महानिर्मिती कंपनीला तातडीचे पत्र; नेमकं कारण काय?

Koyna Dam News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील कोयना धरणात फक्त 13 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणातील पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केला असून धरणातून पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी 2620 क्युसेक्स पाणीसाठा देण्यात येत आहेत. त्यामुळे केवळ 6 दिवसांत पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी महानिर्मिती कंपनीने धरणातून 2.5 टीएमसी पाण्याचा वापर करून पाणीसाठा संपवल्यामुळे धरणात पाण्याची आणीबाणी सुरु आहे. … Read more

पर्यटकांनो महाबळेश्वर – पाचगणीला जाताय? या मार्गामध्ये झालाय ‘हा’ मोठा बदल

Mahabaleshwar-Pachgani Road

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने थंड हवेची ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीला लाखो पर्यटक भेट देत आहेत. मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत असल्यामुळे याचा पर्यटकांना नाहक त्रास होतोय. त्यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने आजपासून दि. 7 ते 25 जून दरम्यान दर शुक्रवार, शनिवार, रविवार यादिवशी प्रायोगिक … Read more

माजी जिल्हा परिषद सदस्यावर कोयत्याने सपासप वार; हल्ल्यात गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट येथे फळ विक्रेत्यांवर कोयत्याने झालेल्या हल्याची घटना ताजी असताना अजून एक कोयत्याने सपा सप वार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. क्षेत्रमाहूली येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव यांच्यावर अज्ञात इसमांनी अचानक कोयत्याने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. … Read more

कोयना धरणात पोहण्यासाठी युवकानं मारली उडी; मात्र, पुढं घडलं असं काही…

Koyna Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असल्यामुळे ग्रामीण भागात युवक नदी तसेच विहिरींमध्ये पोहण्यासाठी जात आहेत. मात्र, पोहताना बुडाल्याच्याही घटना घडत आहेत. अशीच घटना पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी घडली. कोयना धरणात पोहायला गेलेला गाडखोप गावातील अर्जुन शरद कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला आहे. … Read more