कर्नाटकमधील विजयाने काँग्रेसमध्ये नवचैनत्य!! कराड शहरात जोरदार जल्लोष

karad congress

कराड । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत एकहाती सत्ता काबीज केली आहे. कर्नाटकातील या विजयामुळे संपूर्ण देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या या ऐतिहासिक विजयाचे पडसाद पाहायला मिळाले. साताऱ्यातील कराड तालुक्यात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्याची आतिषबाजी व घोषणाबाजी विजयाचा जल्लोष करण्यात आला. कराड उत्तरचे … Read more

‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार- मुख्यमंत्री शिंदे

eknath shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिली. दौलतनगर येथील श्रीमती … Read more

ठाकरेंनी भाजपचं मंगळसूत्र घातलं आणि मुख्यमंत्री पदासाठी पवारांचा हात पकडून गेले

rane thackeray

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके उद्धव ठाकरे भाजपसोबत नांदत होते, त्यांनी भाजपचे मंगलसूत्र घातले होते, आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांचा हात पकडून गेले असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टोला लगावला आहे. नारायण राणे सातारा दौऱ्यावर असून आज त्यांनी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी 9 महिन्यांपूर्वीच सांगितलेली ‘ती’ चूक अखेर ठाकरेंना महागात पडलीच

prithviraj chavan uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षवर सर्वोच्य न्यायालयाने काल निर्णय जाहीर केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर बोट ठेवले. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर आज आम्ही पुन्हा त्यांचं सरकार आणलं असत अस कोर्टाने आपल्या निरीक्षणात म्हंटल. ९ महिन्यांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको … Read more

रामराजेंची मोठी घोषणा!! ‘या’ मतदारसंघातुन लोकसभा लढवणार

Ramraje Naik Nimbalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पक्षाने आदेश दिला तर मी माढा मतदारसंघातून लोकसभा लढण्यास तयार आहे अशी घोषणा रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेतील. परंतु इथून पुढचा माढ्याचा खासदार हा वाड्यातीलच होणार , वाड्याबाहेरचा होणार नाही असं म्हणत रामराजेंनी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना ललकारले आहे. ते … Read more

महिलांसाठी गुड न्युज! Microwave Oven वर रेसिपी शिकण्याची सुवर्णसंधी, वेळ अन् ठिकाण चेक करा

Microwave Oven learning

कराड : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु असून घराघरांत पैपाहूण्यांची वर्दळ वाढली आहे. शाळांना सुट्ट्या असल्याने लहान मुलंही घरी असल्याने महिला वर्ग वेगवेगळ्या रेसिपी करण्यात दंग आहे. अलीकडे अनेक नवीन रेसिपीसाठी मायक्रोवेव ओवन लागतो. परंतू अनेकांना ओवन वापरायचा कसा याबाबत पूरेसी माहिती नसते. म्हणून कराड शहरातील नामांकित पटेल आहुजा इलेक्ट्राॅनिक शाॅपने खास महिला वर्गासाठी Microwave Oven … Read more

सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार- भरत पाटील

bharat patil satara

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार असा दावा भाजपचे प्रदेश कार्यकारणीचे सचिव भरत पाटील यांनी केला आहे. सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्येही अत्यंत तळागाळातून काम करत आहेत त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेत भाजपचाच बोलबाला पाहायला मिळेल असं भरत पाटील यांनी म्हंटल आहे. “हॅलो महाराष्ट्र” शी बोलताना भरत पाटील … Read more

Satara News : व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करणारे 4 जण जेरबंद; सापळा रचत LCB ची कारवाई

smuggling whale vomit

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करणाऱ्या ४ जणांना सातारा LCB ने ताब्यात घेतलं आहे. संशय येऊ नये म्हणून हे आरोपी चक्क ऍम्ब्युलन्स मधून आले होते. मात्र LCB ने सापळा रचत सदर आरोपीना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांच्याकडून तब्बल ५ कोटी ४३ लाख १० हजार किंमतीची व्हेल माश्याची उलटी जप्त कऱण्यात आली … Read more

शरद पवारच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष; बैठकीत एकमुखाने फेरनिवड

sharad pawar rayat shikshan sanstha

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) अध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचा अर्ज आलाच नाही. त्यामुळे शरद पवार हेच रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार हेच रयतचे अध्यक्ष राहिले आहेत. आज सातारा येथे शरद … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी पक्षातील स्वतःचं स्थान चेक करावं; पवारांचे प्रत्युत्तर

sharad pawar prithviraj chavan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत भाजप आणि राष्ट्रवादीची बोलणी सुरु आहे असा दावा केला होता. राष्ट्रवादी सोबत युती हा भाजपचा प्लॅन बी आहे असा गंभीर आरोप त्यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर … Read more