शंभूराज देसाई यांनी 45 वर्षानंतर मारली बाजी पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सत्तांतर.

Shambhuraj Desai VikramSingh Patankar SatyajitSingh Patankar

पाटण प्रतिनिधी | शिंदे गटाचे नेते आणि सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण कृषी उत्पन्न बाजारसमितीवर आघाडी घेतली आहे. देसाई यांच्या गटाने ग्रामपंचायत मतदारसंघातील चारही जागा २२५ मतांच्या फरकाने जिंकत विजय प्राप्त केला आहे. जोतीराम काळे, समीर भोसले, सिद्धार्थ गायकवाड आणि सुधाकर देसाई हे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना मोठा … Read more

Satara News : एका पाठोपाठ 3 स्फोटामुळे हादरला सातारा रस्ता, भिंती फुटून 4 दुकाने जळून खाक

Satara News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Satara News) | सातारा शहरात हादरून टाकणारी घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सातारा रस्त्यावरील डी मार्ट शेजारच्या इंद्रनिल सोसायटीतील इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सच्या दुकानांत स्फोटामुळे भिषण आग लागली. यामध्ये चार दुकाने जळून खाक झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा रस्त्यावर इंद्रनिल सोसायटीतील इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सच्या दुकानांत एकापाठोपाठ एक असे तीन स्फोट झाले. या स्फोटांच्या … Read more

कराड बाजारसमिती निवडणुक निकाल जाहीर! पहा कोणाचा झाला विजय?

कराड बाजारसमिती निवडणुक निकाल

कराड प्रतिनिधी | संतोष गुरव सातारा जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीचे मतदान काल पार पडले. मतदानानंतर आता आज सकाळी 11 वाजल्यापासून प्रत्यक्ष मत मोजणीस सुरुवात झाली. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीत व्यापारी व आडते गटात स्वर्गीय विलासराव पाटील काका रयत पॅनलचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. हि बातमी ब्रेकिंग असून सातत्याने अपडेट … Read more

Karad News : 10 कोटींचं कर्ज देतो म्हणत व्यवसायिकाची 10 लाखाची फसवणूक

Police

कराड | दहा कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाला 10 लाख 75 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याबाबत कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील नरसिंगराव रामराव गायकवाड यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राहुल प्रजापती (रा. मुंबई), विनायक श्रीकृष्ण पळसुले (रा. वडगाव बुद्रुक) यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेली माहिती … Read more

अंगणवाडीत शिकणाऱ्या 5 वर्षांच्या बालकाचा विहीरीत बुडून मृत्यू

कराड प्रतिनिधी : गोंदी (ता. कराड) येथील अंगणवाडीत शिकत असलेल्या बालकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. राजवर्धन विक्रम पवार (वय- 5 वर्षे) असे त्या बालकाचे नाव आहे. रेठरे बुद्रुक येथे दोन दिवसापूर्वी पहिलीत शिकणारा मुलगा नदीत बुडून मृत्यू झाला होता. आता याच भागात अंगणवाडीत शिकणाऱ्या बालकाचा विहीरीत बुडून मृत्यू … Read more

बाजार समिती निवडणूक : साताऱ्यात मतदानावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तू तू- मैं मैं

Satara Market Committee Election

सातारा प्रतिनिधी । वैभव बोडके सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती मतदानावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाचे कार्यकर्ते आणि खासदार उदयनराजे भोसले गटाने पाठिंबा दिलेल्या स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे कार्यकर्ते यांच्यामध्ये तू तू – मैं मैं झाल्याचे पहायला मिळालं. बाजार समिती मध्ये काम करत असणारे २ कर्मचारी विरोधी पॅनल साठी काम करत असल्याचा आरोप उदयनराजे भोसले गटाने केला … Read more

मुख्यमंत्रीपदाबाबत जयंत पाटलांचे मोठं विधान; म्हणाले सर्वानी मान्य केलंय की…

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्रीपद या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले होते. तत्पूर्वी जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय. याच दरम्यान, राष्ट्रवादी … Read more

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक पलटी

Pune-Bangalore National Highway karad accident news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वहागाव हद्दीत कराडहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या एक ट्र्क पलटी होऊन अपघात झाला. शनिवारी पहाटेच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली असून यामध्ये ट्रकची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुका हद्दीत सहा पदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे महामार्गावर सर्व्हिस … Read more

‘अहो शेठ लय दिवसानं झालीया भेट…’; बाजार समिती निकालानंतर वसंतराव मानकुमरेंचा पुन्हा डान्स

Vasantrao Mankumre Dance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील 8 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात सातारा जिल्ह्यात लक्षवेधी झालेल्या जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाने बाजी मारली. तर महाविकास आघाडीच्या पॅनलला दारूण पराभव स्वीकारावा लागला. या विजयानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी ‘अहो … Read more

साताऱ्यातील MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी सुरु : नरेंद्र पाटील

Narendra Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यातील एमआयडीसीत अनेक वर्षांपासून गुंडगिरी सुरू आहे. या गुंडगिरीमुळे खऱ्या कामगारांना काम मिळत नाही. माथाडी कामगार, स्थानिक यांच्याऐवजी परप्रांतियांना प्राधान्य दिले जाते. ठेकेदार माथाडी कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. नावापुरता कामगार नियुक्त करतात व मलिदा खातात. अशा एजंटगिरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहोत, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष … Read more