पुणे- बंगलोर महामार्गावर जनरेटर जळून खाक : वाहतूक खोळंबली

Karad Generator burnt

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कोल्हापूर नाका कराड येथे उड्डाणपूल पाडण्यासाठी बॅरिकेटिंगचे काम सुरू आहे. मलकापूर फाट्याजवळ पश्चिमेकडील उपमार्गावर कंत्राटदाराचा जनरेटर पेटला. या घटनेमुळे महामार्गावर तसेच सेवा रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोयना औद्योगिक वसाहतीजवळ उपमार्गावर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत जनरेटर पूर्ण जळून खाक झाला. … Read more

नानांची नवी इनिंग कोणती? : आनंदराव पाटील म्हणाले, अजूनही माझे नेते…

Prithviraj Chavan & Anandrao Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) नवी इनिंग सुरू करणार आहेत. त्यामुळे आता नानाची राजकीय इनिंग नक्की काय असणार याकडे आता राजकीय क्षेत्रातील जाणकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. परंतु याचवेळी माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी नांव न घेता आनंदराव पाटील यांनी एक … Read more

शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर डॉ. विनोद बाबर यांची निवड

Dr. Vinod Babar

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील कृष्णा फाउंडेशन चे कार्यकारी संचालक व महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते प्रा. डॉ. विनोद बाबर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वाणिज्य व्यवस्थापन अभ्यास मंडळावर कुलगुरू नामनिर्देशित सदस्यपदी निवड झाली. प्रा. डॉ. विनोद बाबर यशाचा शिवमंत्र च्या माध्यमातून महाराष्ट्रला एक प्रेरणादायी वक्ते व शिवचरित्राचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. शिवाजी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज … Read more

पुढील वर्षी पुण्यात रंगणार राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचा थरार : रुपाली गंगावणे, शुभांकर खवले सर्वोत्कृष्ट मल्लखांबपटू

Mallakhamb

पुणे | मल्लखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं ही आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. तसेच पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्याचा संकल्प राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. शाहू कला क्रीडा अकादमीच्या माध्यमातून नामदार चंद्रकांतदादा पाटील राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी ते बोलत … Read more

Satara News : लहान मुलीस ओलीस ठेवणारे सावकार तडीपार

Satara SP Sameer Shaikh

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सावकारकीपोटी लहान मुलीस ओलीस ठेवणाऱ्या सातारा येथील तीनजणांच्या टोळीला जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले आहे. टोळीप्रमुख संजय बबन बाबर (वय- 51), टोळी सदस्य अश्विनी संजय बाबर (वय- 28, दोन्ही रा.आमनेकाडा, सदरबझार, सातारा) व संकेत दिनेश राजे (वय- 31, रा. भीमाबाई आंबेडकरनगर, सदरबझार, सातारा) अशी तडीपार … Read more

गर्दीचा फायदा घेवून चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात : 16 गुन्हे उघडकीस

सातारा | लोणंद बस स्थानकात महिला बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व सहकाऱ्यांनी या गुन्ह्याबाबत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे संशयितांनी वापरलेली कार व तीन संशयित निष्पन्न करून त्यांना अटक केली आहे. त्यांनी 16 चोरीच्या गुन्ह्यांची … Read more

चोरीच्या ट्रकसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

सातारा | साताऱ्यातून ट्रक चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांना अटक करून चोरीचा ट्रक जप्त केला. संशयितांमध्ये दोघेजण सातारचे तर एकजण सांगली जिल्ह्यातील आहे. समाधान पांडूरंग हातेकर (वय- 38, रा. मंगळवार पेठ), बशीर मस्जिद शेख (वय- 55, रा. गुरुवार पेठ, सातारा), असिफ राजू शेख (वय- 39, रा. सुतारवाडी, ता. मिरज, जि.सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत … Read more

गोळेश्‍वर विकास सेवा सोसायटीत 27 लाखांचा अपहार

Goleshwar karad

कराड । गोळेश्‍वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत तत्कालीन संचालक मंडळ, व्हा. चेअरमन, बँक विकास अधिकारी, संगणक ऑपरेटर तसेच सोसायटीस सॉफ्टवेअर पुरवणारी रूबीकॉन कंपनी यांनी गैरव्यवहार करण्याच्या उद्देशाने दस्तऐवजात फेरफार करून सुमारे 27 लाखाचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत लेखापरिक्षक संपत आनंदा शिंदे यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी तत्कालीन चेअरमन, … Read more

वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा विचार न केल्यास आंदोलनाचा इशारा : दादा शिंगण

Karad Malkapur Raod

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कोल्हापूर नाका व ढेबेवाडी फाटा येथे सहा पदरीकरण अंतर्गत उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू झाल्यामुळे वाहतूकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण यांनी काही पर्यायी रस्ते पोलीस प्रशासनाला सुचवले आहेत. त्यामधील पंकज हॉटेलच्या पाठीमागून नवीन कोयना पुलाखालून मलकापूर नगर परिषदेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पापर्यंत व तेथून … Read more

‘ट्रेडीफेअर डे’ साजरा : सैराट फेम परश्या साताऱ्यात

Akash Thosar

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा येथील धनंजय गाडगीळ कॉलेजमध्ये ट्रेडीफेअर डे साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटनासाठी सैराट फेम सिने कलाकार आकाश ठोसर म्हणजेच परश्या यांच्या हस्ते करण्यात आला होता. यावेळी ढोल- ताशाच्या गजरात तरूणाईंने आकाशचे स्वागत केले. त्याला पाहण्यासाठी काॅलेजमधील मुला- मुलींनी परिसर गजबजून गेला होता. कॉलेज युवक- युवतींना उद्योग व्यवसाया विषयी प्रत्यक्ष माहितीचा … Read more