माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कराड उत्तरसाठी 27.45 कोटींचा निधी मंजूर

Balasaheb Patil NCP

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विकास कामासाठी निधी मंजूर केला जात आहे. राज्याचे माजी सहकार मंत्री तथा कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने कराड उत्तर विधानसभा मतदार संघासाठी अर्थसंकल्पातून 27.45 कोटी निधी मंजूर झाला आहे. अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये खंडाळा – … Read more

सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो म्हणत हातचलाखी करणाऱ्या 2 बिहारींना अटक

Crime News police Phaltan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे म्हणत बिहारमधील दोन जणांनी अनेक महिलांची दागिने घेऊन फसवणूक केल्याची घटना फलटण तालुक्यात घडली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी दोघा सराईत चोरट्याने गुणवरे (ता. फलटण) येथून अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सुबोध … Read more

जिहे-कटापूर योजनेसाठी काहीच केले नाही हा आरोप खोटाच, मी मंत्री असतानाच निधी मंजूर : शशिकांत शिंदे

Shashikant Shinde Mahesh Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या जिहे-कटापूर योजनेसाठी 289 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मी आमदार आणि जलसंपदामंत्री झाल्यावर जिहे-कटापूर योजनेसाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्यानेच आज नेर तलावामध्ये पाणी पडू शकले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी या योजनेसाठी काहीच केले नाही, हा आरोप खोटा असून मी मंत्री असतानाच या योजनेसाठी … Read more

खासदार उदयनराजेंची जलमंदिर येथे जिप्सी राईड पुन्हा चर्चेत

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे कोणत्या ना कोणत्या कारणातून कायम चर्चेत असतात. राजे कधी काय करतील याचा नेम नाही. याच कारणामुळे त्यांचा चाहतावर्ग संपूर्ण राज्यभर पाहायला मिळतो. आता उदयनराजे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते म्हणजे त्यांच्या जिप्सी राईडमुळे. पहिल्यापासूनच त्यांना चारचाकीची राईड कायम आवडते. याआधीही आपण उदयनराजेचे भरधाव वेगाने … Read more

उदयनराजेंनी अंत्यविधीसाठी निघालेल्या जनाजाला दिला खांदा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खासदार उदयनराजे भोसले यांची कायम जनतेशी नाळ घट्ट असलेली अनेक उदाहरणे आहेत. सातारा शहरात विविध विकास कामांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम आटपून ते घरी जात असताना त्यांनी मल्हारपेठ परिसरात वकील आजिजभाई बागवान यांच्या घरी भेट दिली. यावेळी आजिजभाई यांच्या पत्नी रजीया बागवान यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन अंत्यविधीसाठी निघालेल्या जनाजाला त्यांनी खांदा दिला. … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 16 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर

Prithviraj Chavan 01

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचा अर्थसंकल्प नुकताच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त निधीची तरतूद मतदारसंघातील गावासाठी व्हावी यासाठी माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्याच्या प्रयत्नानंतर आता कराड दक्षिण मतदारसंघातील गावांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी काही महत्वाची कामे अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित यादीमधून सुमारे 16 कोटी 50 … Read more

हजारो भाविकांच्या उपस्थितीत बावधनची बगाड यात्रा उत्साहात

Bavadhan Bagad Yatra Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके ‘काशिनाथाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात वाई तालुक्यातील बावधन येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद घेतला. राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी सातारा जिल्ह्यातील बगाड यात्रा म्हणून नाव आहे. बावधन गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णातीरावरील सोनेश्वर येथून … Read more

आळंदी-पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे ‘या’ दिवशी होणार उद्घाटन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी मार्गाचे सद्यस्थितीला 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. मी या कामाबाबत समाधानी असून, हीच कामाची गती लक्षात घेता डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण होईल आणि नवीन वर्षात पालखी मार्गाचे उद्घाटन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. … Read more

खासदारकीला पडलेल्यांनी पेटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामे करावी

Shivendraraje Bhosale Udayanaraje Bhosale painting Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके लोकांची कामे केली म्हणूनच मी आमदारकीला निवडून आलो. परंतु लोकांचे प्रेम असून देखील खासदारकीला उदयनराजे भोसले पडले. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावे आणि पेटिंग काढण्यापेक्षा लोकांची कामे करावीत, असा टोला भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला. शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्या … Read more

बिबट्या-कुत्र्याची झुंज CCTV मध्ये कैद

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील काले येथील रहिवाशी असलेल्या संतोष पाटील आप्पा यांच्या कुत्र्यावर शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने बिबट्याबरोबर चांगलीच झुंज दिली. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काले, ता. कराड येथील गावाबाहेर संतोष पाटील यांचे घर आहे. त्यांचे घर … Read more