साताऱ्यात आज बैलाच्या वाढदिवसानिमित्त नाचणार गौतमी पाटील

Gautami Patil dance Bull's birthday

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके हौसेला मोल नसत असं म्हणतात हे खरं आहे. अशीच हौस एका बैलगाडा मालकाने आपल्या बैलाच्या वाढदिवशी पूर्ण करण्याची ठेवली आहे. त्याने आपल्या लाडक्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त चक्क प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम ठेवला आहे. साताऱ्यात आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळणार … Read more

कोल्हापूरला यात्रेसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह मुलगी जागीच ठार

Rickshaw and Tractor Accident

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड-चांदोली मार्गावर येणपे- लोहारवाडी येथे आज सकाळी रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये अपघातात रिक्षा चालक, त्याची पत्नी, मुलगी यांचा समावेश असून मुलगा गंभीररीत्या जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पनुंद्रे येथील सुरेश सखाराम महारुगडे (वय … Read more

कराडच्या संभवनाथ पतसंस्थेकडून 2.50 कोटींची फसवणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड शहरातील संभवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेतील अडीच कोटीच्या व्यवहारासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पंधरा जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आयकर विभागाने गोठवून ठेवलेल्या रक्कमेचे संस्थेने कर्ज स्वरुपात वाटप केल्याचे उघडकीस आले आहे. आयकर विभागाचे पुणे येथील अधिकारी संजीवकुमार गोपाल शर्मा यांनी याबाबतची फिर्याद कराड … Read more

कराड नगरपालिकेत बोगस ठेकेदारांचा सुळसुळाट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेत विविध कंपन्यांचे बोगस लेटर पॅड वापरून त्याद्वारे काम मिळवण्यासाठी बोगस ठेकेदार प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. या बोगस ठेकेदारांनी ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड आणि जेपी कंट्रक्शन या कंपन्यांचे बोगस लेटर बनवून कराड पालिकेकडे ते दाखल केलेले आहेत. तसेच संबंधित ठेकेदार लेटरपॅडद्वारे काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे … Read more

साताऱ्यातील घरफोड्या करणारा अट्टल चोरटा जेरबंद

Satara crime news Robbery Sameer Shaikh LCB

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरातील मध्यवर्ती भागात घरफोडी करून लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या चोरट्याच्या सातारा स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल 11 लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. शशिकांत उर्फ अनंत माने (रा. पिंपरी चिंचवड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील समर्थनगर … Read more

वाईतील ‘उंच भरारी’च्या कार्यक्रमास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील १५ ते २५ वयोगटातील युवकांच्यासाठी “उंच भरारी योजने अंतर्गत त्रिसुत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार वाई उपविभागातील १५ ते २५ मुलांच्या करिता उंच भरारी उपक्रमाच्या पहिल्या टप्यातील कार्यक्रम पंचायत समिती हॉल वाई येथे आज उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमामध्ये वाई, भुईंज, … Read more

दर्शनी भागावर रंगरंगोटी; पाठीमागे मात्र फुटाफुटी कचऱ्याचे साम्राज्य…

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृति सदन म्हणजेच टाऊन हॉल सध्या विविध समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. कारण टाऊन हॉलच्या समोरील भागावर रंगरंगोटी तर पाठीमागे सर्वत्र फुटाफुटी पालापाचोळा कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कराड शहरासह तालुक्यातील बहुसंख्य लोक कराडच्या टाऊन हॉलला भेट देत असतात. कराडच्या विद्यानगरीतील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी क्षणभर … Read more

सातारच्या व्यावसायिकाची साखरगाठी निघाली परदेशाला

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढी पाडवा या सणाच्या सुरुवातीपासून होते. गुढी उभारण्यासाठी साखरगाठीला अनन्या साधारण असे महत्व आहे. सध्या साताऱ्यात साखरगाठी तयार करण्यासाठी मिठाई व्यवसायिकांच्यात लगबग सुरु झाली आहे. सातारचे सुप्रसिद्ध मिठाई विक्रेते राऊत मिठाईवाले साखरगाठी बनवण्याचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या करत आले आहेत. सध्या त्यांची तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. … Read more

मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्याला फडणवीसांकडून भोपळा; अर्थसंकल्पानंतर जिल्ह्यात भाजपबद्दल नाराजी

fadnavis satara budget

सातारा प्रतिनिधी । अक्षय पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधान भवनात सादर केला. शिंदे- फडणवीस सरकारच्या या पहिल्याच अर्थसंकल्पात फडणवीस यांनी अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रासाठी भरगोस निधी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असल्याने आणि कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले शिंदे- फडणवीसांचे विश्वासू शंभूराज … Read more

तांबव्याच्या विष्णुबाळाने ‘या’ एका व्यक्तीमुळे स्वतःला केलं पोलिसांच्या स्वाधीन; कोण होती ती?

Tambave VishnuBala Patil

विशेष प्रतिनिधी । संतोष गुरव सातारा जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत की जिल्हा त्या घटनांचा साक्षीदार राहिला आहे, जुनी जाणती मंडळी आजही अशा घटनांना विसरलेले नाही. आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावच्या विष्णू बाळा पाटील यांच्याबाबत घडलेल्या एका प्रसंगाबाबत जाणून घेणार आहोत. त्यांनी पाटण खोऱ्यातील सावकारी, अन्याय, अत्याचार करणाऱ्यां विरुद्ध बंड उभं … Read more