शरद पवारांनी साधला शिंदे गटातील आमदारांवर निशाना; म्हणाले की, आत्ताचे खोकेवाले…

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पूर्वीच्या काळी एखाद्याकडे खोके असले कि त्याला खोकेवाले खोकेवाले असे म्हटले जात होते. त्यामध्ये कोरेगावात खोकेवाले भोसले म्हणुन डी पी भोसले परिचित होते. आजचे खोकेवाले असे नाही. त्या काळातील भोसले तुम्हाला हवं ते घ्या असं म्हणायचे. मात्र, आत्ताचे नाही. आजच्या खोक्यांवर मी आता जास्त काही बोलत नाही, असा टोला राष्ट्रवादी … Read more

Satara News : पोलिसांची धडक कारवाई; सातारा शहरातील टोळीतील दोनजण तडीपार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून जबरी चोरी, विनयभंग, अपहरण आणि धमकी देण्याचे काम काही टोळ्यांकडून केले जात आहे. यातील काही गुन्हे दाखल असलेल्या दोन टोळी प्रमुखांवर सातारा जिल्हा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. संबंधित दोन जणांना दोन वर्षांकरिता सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख … Read more

देशात केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर सुरु; शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या ज्या काही एजन्सीज आहेत कि त्यांनी अनेकांच्यावर कारवाई केली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्यावर कारवाई केली. अशा अनेक घटना अनेक राज्यात घडल्या आहेत. काही ठिकाणी तर ज्यांच्यावर खटले भरले ते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील केसेस काढण्यात आल्या. त्याची माहिती आम्ही पत्रात दिली. त्यावर फेर विचार करावा … Read more

… तर कांदा उत्पादक शेतकरी वाचू शकेल; शरद पवारांनी सुचवला ‘तो’ पर्याय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांद्याच्या दरात मोठी घसरण झालयामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे. नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, अद्यापही खरेदी केंद्र सुरु झाली नाही. त्यामुळे नाफडेकडून कांद्याची खरेदी कधी सुरु होणार? असा प्रश्न पडला असताना याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांनी एक … Read more

DHD च्या क्रशर विरोधात ग्रामस्थ आक्रमक; महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

Mineral Mining Trimli Crusher

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खटाव तालुक्यातील त्रिमली येथील डीएचडी इंफ्राकॉन या खडी क्रशरचे मालक दत्तात्रय हणमंत देसाई यांनी ग्रामपंचायतीला नियमानुसार 3 टक्के महसूल देणे बंधनकारक असूनही गेल्या चार वर्षांपासून दिलेले नाही. शिवाय त्या बदल्यात नियमबाह्य क्रशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील शेतजमिनी नापिकी झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी ग्रामस्थांनी … Read more

धोंडेवाडीत विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील धोंडेवाडी-नांदगाव खिंडीतील ढोकरमाळ नावाच्या शिवारात एका शेतातील विहिरीत सात महिन्याच्या बिबट्याच्या बछड्याचा पडून मृत्यू झाला आहे. आज हि घटना उघडकीस आली असून वनविभागाने संबंधित बछड्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धोंडेवाडी-नांदगाव खिंडीतील ढोकरमाळ नावाच्या शिवारात विश्वनाथ महिपती काकडे यांची शेत विहीर आहे. नेहमीप्रमाणे काकडे पहाटे … Read more

वडगाव हवेलीला पाणीपुरवठा करणारी कोट्यावधीची पाईपलाईन जळून खाक

water pipeline water scheme Vadgaon Haveli

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील वडगाव हवेली गावासाठी 24 बाय 7 पाणी योजनेसाठी नवीन पाणी पुरवठ्याची पाईपलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. ही कोट्यावधी रुपयांची नवीन पाईपलाईन जळून खाक झाली असून यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील वडगाव हवेलीत शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पाणी … Read more

छत्रपतींच्या वंशजांना उमेदवारी न देणाऱ्यांनी आमच्या घराण्याबाबत बोलू नये; शिवेंद्रराजेंचे राऊतांना प्रत्युत्तर

Shivendraraje Bhosale Sambhajiraje Sanjay Raut

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके “छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही? संजय राऊतांनी खा. संजय पवार यांना तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आमच्या घराण्याचे आम्हाला पुरावे मागणाऱ्याला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही,” असे प्रत्युत्तर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी संजय राऊत यांना दिले. काल साताऱ्यातील … Read more

याला म्हणतात प्रेम! शेतकऱ्यानं केला लाडक्या बैलाचा धुमधडाक्यात वाढदिवस

Birthday Of Tukya Bull

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हौसेला मोल नसतं असं म्हणतात. होय खरंच हौसेला मोल नसतं हे करून दाखवलं आहे कराड तालुक्यातील गोवारे येथील शेतकरी सर्जेराव यादव बुवा यांनी. या शेतकऱ्याने आपला तुक्या खोंडचा पहिला वाढदिवस अगदी धुमधडाक्यात फटाक्यांची आतिषबाजी करत केक कापून साजरा केला आहे. सर्जेराव यादव यांच्याकडे असलेल्या हिंदकेसरी पक्षा या बैलाचा तुकाराम हा … Read more

शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून तीन गावांचा पाणी प्रश्न मार्गी

Darholi Water Supply Scheme Bhoomipujan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून दाढोली, मसुगडेवाडी, महाबळवाडी गावासाठी जल जीवन मशीन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या यायोजनेच्या कामाचा भुमिपुजन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी संजय गांधी निराधार योजना समिती पाटणचे अध्यक्ष भरत भाऊ साळुंखे, माजी संचालक प्रकाश नेवगे, लोकनेते बाळासाहेब … Read more