धुळ्यात खून करणारा फलटणमधील आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Falthan News

फलटण प्रतिनिधी| अनमोल जगताप धुळे जिल्ह्यातून खून करून फरार असलेल्या आरोपीस ग्रामसुरक्षा दल व पोलिस पाटील यांचे मदतीने फलटण तालुक्यातील निंबळक येथून ताब्यात घेण्यात आले. सदरच्या फरार संशयित आरोपीस धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, धुळे पोलिस ठाणे येथे दाखल असलेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी रोहिदास दादासो जाधव (रा. निंबळक, ता. … Read more

स्वाभिमानीचा कराड- चांदोली रास्ता रोको : साताऱ्यात आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Karad- Chandoli Raoad

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कराड- चांदोली मार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला कराड ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. तसेच वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आंदोलकांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केल्याने तात्पुरते आंदोलन स्थगित केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांनी दिली. माजी खासदार … Read more

अन्यथा सातारा- लातूर मार्गावर मनसेचा रास्ता रोको : धैर्यशील पाटील

Satara Latur Road MNS

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे मेघा इंजीनियरिंग प्राइवेट लिमिटेड ही कंपनी रस्त्याचे काम त्वरीत चालू करावे. सदरील रस्त्याचे काम 2 मार्च 2023 पर्यंत पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईल रास्तारोको करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाअध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी शैलेश सुर्यवंशी व तहसिलदार श्रीशैल … Read more

कराडकरांचा अभिमान : प्रतिक्षा करांडेची सैन्यदलात ‘मेजरपदी’ पदोन्नती

Pratiksha Karande

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी ‘नारी अबला नाही सबला आहे’ हे वाक्य समाजातील अनेक महिला, मुलींनी सत्यात उतरवले आहे. अगदी भारतीय सैन्यदलात प्रत्येक दिवस प्राण हातात घेऊन कर्तव्य बजावणारी महिला सुद्धा नव्या पिढीला देशसेवा अन् देशप्रेम फक्त दोन दिवसापुरते नसते याची जाणिव करून देतात. कराडची कन्या कॅप्टन प्रतिक्षा हणमंत करांडे यांनी वयाच्या अवघ्या 26 वर्षी सैन्यदलातील … Read more

जर्सी गाईं चोरणाऱ्या टोळीस 33 लाखांच्या मुद्देमालासह अटक

Falthan Police

फलटण प्रतिनिधी | अनमोल जगताप फलटण ग्रामीण, औंध, मेढा व लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत जर्सी गाईची चोरी करणाऱ्या टोळीस फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये एकुण 33 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

Video : छ. उदयनराजेंनी ‘गन’ने फायर करत केला वाढदिवस साजरा

Udayanraj Birthday

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवानीताई प्रीतम कळसकर यांनी फॅशन आयकॉन ऑफ सातारा 2023 च्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या फॅशन शो चा शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आणि सिने अभिनेता अनुप सिंह ठाकुर आणि सोनाली पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी छ. उदयनराजे … Read more

पोलिसांनी पकडला 84 लाखांचा गुटखा : कंटेनरसह दोघांना घेतले ताब्यात

Talbeed Police

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड- मसूर रस्त्यावर यशवंतनगर (ता. कराड) गावच्या हद्दीत सह्याद्री कारखान्याजवळ तळबीड पोलिसांनी कंटेनरसह 1 कोटी 13 लाखांचा गुटखा पकडला. त्यापैकी केवळ गुटख्याची किंमत 84 लाख रुपये आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नाकाबंदी करून पहाटे साडेतीन वाजण्या.च्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी कंटेनरसह दोघांना ताब्यात … Read more

केवळ पैसा कमाविणे हेतू न ठेवता सुसंस्कृत जीवन जगावे : इंद्रजित देशमुख

Vasantgad

कराड प्रतिनिधी। विशाल वामनराव पाटील विद्यार्थ्यांनी शिक्षण होत असताना आणि जीवन जगत असताना आई- वडील आणि गुरुजनांचा मान राखला पाहिजे. सुसंस्कृत विद्यार्थी घडविणे हे सध्याच्या युगात जिकीरीचे काम झाले आहे. विद्यार्थ्यांच्या यशात आई- वडीलांसह शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. विद्यार्थ्यांनी  फक्त पैसा कमाविणे एवढाच हेतू न बाळगता शिक्षणाचा वापर सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी करावा, असे प्रतिपादन गुरूवर्य … Read more

मंत्रिमंडळ विस्तार नसल्याने राज्याच्या विकासाला खीळ : आ. बाळासाहेब पाटील

Balasaheb Patil

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी राज्‍यात सत्‍तेत असलेल्‍या मंत्रीमंडळात मंत्री महोदयांची पुरेशी संख्या नसल्‍याने, एका मंत्री महोदयांकडे अनेक खात्यांची जबाबदारी आहे, मंत्री महोदयांनी त्या- त्या विभागाला न्याय देण्याचे काम केले पाहिजे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला नाही. त्यामुळे कोणत्याही विभागाला न्याय मिळत नाही, यामुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. पर्यायाने राज्याच्या विकासाला खीळ बसली आहे, असे … Read more

शिवछत्रपती कुस्ती चषक 2023 : सांगली व सातारा जिल्ह्यातील मल्लांची मॅटवरील कुस्ती स्पर्धा चुरशीच्या

Wrestlers Competition Supane

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील शिवजयंती निमित्त सातारा व सांगली जिल्ह्यातील आयोजित शिवछत्रपती कुस्ती चषक 2023 दोन दिवस झाली. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर मल्लांनी सहभाग नोंदवला. सुपने (ता. कराड) येथे मॅटवरील कुस्त्या झाल्या. या स्पर्धेचा शुभारंभ सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील, सरपंच विश्रांती पाटील, राहुल चव्हाण, सारंग पाटील, पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, प्रादेशिक … Read more