Satara News : शेतात 75 किलो अफू : दोन महिलांसह 3 जणांवर गुन्हा

Opium Satara

सातारा | वाकळवाडी (ता. खटाव) येथे गहू, हरभरा, कांदा पिकाच्या शेतात लावलेला 75 किलो वजनाचा अफू पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. त्याची किंमत 1 लाख 52 हजार 700 रुपये होते. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, शांताराम रामचंद्र मोप्रेकर, चंद्रप्रभा शिवाजी मोप्रेकर, विमल पंढरीनाथ म्होप्रेकर (रा. वाकळवाडी, ता. खटाव) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत वडूज … Read more

‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी विवाह अन् पाचव्या दिवशी नवविवाहितेचा मृत्यू

Mahableshwer Police

महाबळेश्वर | वाळणे (ता. महाबळेश्वर) येथील नवविवाहिता आरती सतीश वाळणेकर (वय-25) हिचा उलटी, जुलाबाने मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मयत अशी केली आहे. लग्नानंतर अवघ्या पाचव्या दिवशीच विवाहितेचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत महाबळेश्वर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाळणे या गावी सतीश वाळणेकर यांचा विवाह आरती मुसळे हिच्याबरोबर … Read more

नूतनीकरण केलेल्या जलतरण तलावाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जिल्हा क्रीडा संकुल समिती, सातारा अंतर्गत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलाव, फिल्ट्रेशन प्लॅन्टचे 1 कोटी 35 लाख रुपयांतून नुतणीकरण करण्यात आले आहे. या नूतनीकरण केलेल्या जलतरण तलावाचे काल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले. सातारा येथे पार पडलेल्या उद्धघाटन कार्यक्रमास जिल्हाधिकारी जयवंशी यांनी ठेकेदार यांनी … Read more

राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचे आमदार महेश शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

Mahesh Shinde Satara Wrestling competition

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्हा क्रीडा परिषद व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने नुकत्याच राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. या स्पर्धांचे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, स्व.पै.खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव, आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ ढमाळ, दिलीप पवार, आर. वाय. जाधव … Read more

Satara News : 1 कोटी 8 लाखांचा अपहार करून दोघे झाले फरार; 8 महिन्यांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satara Financial Offenses Branch

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वैदेही मल्टीस्टेट ऍग्रो को-ऑपरेटिव्ह सोसायटी, साखरवाडी, ता. फलटण येथील कंपनीत 1 कोटी 8 लाख रुपयांच्या अपहार करून 2 आरोपी फरार झाले होते. संबंधित आरोपींचा शोध घेत सातारा आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी 8 महिन्यानंतर त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक … Read more

जबरी चोरीच्या गुन्ह्यामधील आरोपींच्या औंध पोलीसांनी आवळल्या मुसक्या

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खटाव तालुक्यातील चोराडे गावी चोराडे ते म्हासुर्णे मार्गावरील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याच्याकडून अज्ञात चोरटयांनी पैशाची बॅग लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर तब्बल एक महिन्यात औंध पोलिसांनी 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबात अधिक माहिती अशी की, चोराडे, ता. खटाव गावी चोराडे ते म्हासुर्णे रोडवरील कुमार पेट्रोलीयम … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उदयनराजेंची Facebook Post; म्हणाले की,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती आज 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यावर्षी 350 वर्षे पूर्ण होत असून महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेल्या गड-किल्ले आदींवर शिवजयंती साजरी केली जात असून या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुक … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 7 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर : पूर्ण यादी पहा

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण साठी जिल्हा नियोजन मधून 7 कोटी 75 लाख रु. इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्ते, पथदिवे, वस्त्यांचे विद्युतीकरण, शाळेच्या खोल्या बांधणे, ओढ्यावर साकव बांधणे, साठवण बंधारे, ग्राम तलाव दुरुस्त करणे, सोलर दिवे बसवणे, ग्रामपंचायत तसेच स्मशानभूमी यांना संरक्षण भिंत … Read more

मकरंद अनासपुरेंनी सांगितली नाम फाऊंडेशनची स्टोरी : नानांना मोठी गाडी घ्यायची होती पण…

Makarand Anaspur

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील नाना पाटेकर यांना एक मोठी गाडी घ्यायची होती. पण एक दिवस टीव्हीवर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची मुलाखत पत्रकार घेत होता. तेव्हा नाना एवढे दुःखी झाले, त्यांनी मला फोन केला आणि म्हटले आपण गाडी नंतर घेवू. माझ्यावतीने विदर्भात जावून मदत देवून येशील का? तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुम्ही आला असता तर आपण … Read more

राज्यकर्ते विलास काकांसारखे का वागत नाहीत : मकरंद अनासपुरेचा सवाल

Makarand Anaspure

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील देशातील पहिला नदीजोड प्रकल्प विलासराव पाटील- काकांनी केला. माणूस जन्माला येतो तो का येतो, याच उत्तर बऱ्याच जणांना मिळत नाही. काही मोजक्यांना ते माहीत असते अन् ते त्याचं काम करून जातात. ज्या परिसरात कुसळ उगवायची, माथाडी कामगार म्हणून स्थलांतरित होणाऱ्या आपल्या बाधवांसाठी आपली राजकीय कारकिर्द अविरतपणे वापरणाऱ्या विलासराव काकांसारखे … Read more