PM Kisan : मोदी सरकार शेतकऱ्यांकडून 100 कोटी वसूल करणार

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दर वर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. पीएम किसान योजनेसाठी सरकारने काही नियम आणि अटीसुद्धा घालून दिल्या आहेत. मात्र योजनेसाठी पात्र नसूनही अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते. आता पंतप्रधान मोदी यांनी अशा शेतकऱ्यांवर … Read more

कृष्णा विश्व विद्यापीठाचा शुक्रवारी 11 वा दीक्षांत सोहळा

Krishna Vishwa University

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड कृष्णा विश्व विद्यापीठाचा 11 वा दीक्षांत सोहळा शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित राहणार असून, विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या सोहळ्याला कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, … Read more

अखेर ठरलं : उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला उद्या सुरूवात

Karad Kolhapur Naka Bridge

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील कराड शहराजवळील उड्डाणपूल पाडण्याचा अखेर मुहूर्त ठरला. त्यासाठी कराड शहरात उड्डाणपूलाच्या खालून येणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर कराड येथील शासकीय विश्रामगृहात संबधित विभाग यांची माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. यानंतर कोल्हापूर नाका व ढेबेवाडी फाटा … Read more

पाटणला 9 गावातील अतिरिक्त पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजूरी : आ. शंभूराज देसाई

Untitled deShamburaj Deasi Satarasign - 2021-09-24T163640.869

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पाटण मतदारसंघातील शेत/ पाणंद रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा, ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील 38 गावातील सुमारे 50 कि.मी.लांबीच्या शेत/पाणंद रस्त्यांची कामे ही राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी मंत्री संदिपान … Read more

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

Prithviraj Chavan with Balasaheb Thorat

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्यात काॅंग्रेस अंतर्गत वाद आता चांगलाच गाजू लागला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीपासून सुरू झालेला वाद सुरू झालेला असून चांगलाच पेटलेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यावर काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आ.पृथ्वीराज चव्हाण हे कराड येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलत … Read more

पाटण आगाराला नवीन 10 एसटी बसेस

New ST Buses

सातारा | कोरोना संसर्गामुळे विविध प्रतिबंध लादण्यात आले होते. या प्रतिबंधामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले. महामंडळ हे सर्वसामान्यांचे परिवहनाचे साधन आहे. या महामंडळाला ऊर्जितावस्थेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. पाटण एसटी बस आगाराला नवीन 10 बसेस मिळाले आहेत. त्याचे लोकार्पण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या … Read more

पाणी प्रश्न चांगलाच गाजला…श्रेयवाद रंगला : कराड पालिका काय घेणार भूमिका?

Karad Municipal

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेचा 24 बाय 7 पाणी प्रश्न आता चांगलाच पेटलेला आहे. कराडमधील सर्व नागरिकांनी याबाबत आवाज उठवण्यास सुरुवात केली. कराडमध्ये 24 बाय 7 या पाणी योजनेअंतर्गत कराडकर यांच्या नळ कनेक्शनना मीटर बसवण्यात आलेत आणि त्यानंतर आलेल्या बिलांमुळे कराडकरांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. हा प्रश्न सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय … Read more

खिलारे खून प्रकरणी कराडमधून 3 जणांना अटक

Karad Police

कराड | पंढरपूर (जि. सोलापूर) येथील सुशांत बिल्लारे याच्या खून प्रकरणी सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी कराड येथे तपास करीत या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी तीन संशयिताना अटक केली आहे. अभय पाटील त्याचा कामगार बळीवंत तसेच भाऊसो माने याचा चुलत भाऊ राहुल माने अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. या खून प्रकरणात … Read more

अदानी आणि नरेंद्र मोदी यांची देश लुटण्यासाठी मैत्री; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan

सकलेन मुलाणी । कराड प्रतिनिधी “देशात मनमानी कारभार चालला आहे. देशातील वित्तीय संस्था रक्तबंबाळ झालेल्या आहेत. त्याकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष नाही. मोदी मित्रहो म्हणतात ते मित्र अदानी आहेत. गौतम अदानी व मोदी यांची पूर्व मैत्री होती. त्याचे रूपांतर देश लुटण्यामध्ये झाले”, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी … Read more

कृष्णा-वेण्णा महोत्सवास प्रारंभ : कृष्णा नदी संगमावर रथाची विशेष पूजा

कृष्णा नदी महोत्सव

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्र-आंध्र आणि कर्नाटक राज्यातील जनतेसाठी वरदायी ठरलेल्या कृष्णा नदीचा महोत्सवास सुरुवात झाली आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा येथील संगममाहूली येथील कृष्णा-वेण्णा नदी संगमावर रथाची आज विशेष पूजा करण्यात आली. पूजेनंतर भाविकांच्या वतीने नदीपात्रातून रथ बाहेर काढत वाजत-गाजत त्याची प्रदक्षिणा करण्यात आली. सुमारे 350 वर्षाची पारंपरिक असलेला थोत्सव धार्मिक, … Read more