सातारा जिल्ह्यातील उद्यापासूनचा कडक लाॅकडाऊन मागे घेणे अनिर्वाय : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendraraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात कडक निर्बंधचा लाॅकडाऊन मागे घ्यावा. प्रशासनाने व्यापाऱ्यांशी संघटनाना विश्वासात घेवून निर्णय घ्यावा. पाच दिवसांत निर्बंध ठेवून बाजारपेठ उघडण्यास परवानगी द्यावी. पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेणे अनिर्वाय झालेले आहे, असे आ.शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी सांगितले. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिल्हा 100 टक्के बंद ठेवणे उपाय नाही. दुर्देवाने नागरिकही मोठी गर्दी करत … Read more

चिंता कायम : सातारा जिल्ह्यात नवे 790 पाॅझिटीव्ह तर 407 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 790 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 407 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात झालेल्या चाचण्या आणि त्यामध्ये आलेल्या बाधितांचा पाॅझिटीव्हीटी रेट 8. 84 इतका आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 … Read more

निधी मंजूर : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून पाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी ९० लाख रुपये

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घोगाव, बामणवाडी, भुरभुशी, येवती, साळशिरंबे, कोळेवाडी या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 4 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत मुख्य अभियंता, पुणे यांचेकडून या गावांच्या कामांना मंजुरी मिळाली होती, हि कामे … Read more

पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून एकावर चाकूने वार

Crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून कराड तालुक्यातील विठ्ठलवाडी (तुळसण) येथे एकावर चाकूने वार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी पंडीत आत्माराम चव्हाण (वय 46, रा. विठ्ठलवाडी, तुळसण) यांनी कराड ग्रामिण पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शंकर बाळकृष्ण चव्हाण (रा. विठ्ठलवाडी, तुळसण) असे गुन्हा नोंद झालेल्याचे … Read more

चाैघांना वनकोठडी : संरक्षक कुटीची व होडीची जाळपोळ करणाऱ्यांना अटक

सातारा | सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बामणोली कार्यालय हद्दीतील म्हाळुंगे बिट अंतर्गत येणाऱ्या आडोशी येथे संरक्षक कुटीचे नुकसान व होडीची जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अविनाश गोविंद जाधव यांच्यासह अन्य तिघांना अटक केली आहे. संशयितांना मेढा न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवारपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. तुषार यशवंत सावंत (वय- 22), शैलेश महादेव साळुंखे (वय … Read more

कराड तालुक्यात 5 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

Bibatya

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील विंग येथे 5 वर्षांच्या मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. पंजा मारून त्यास जखमी केले. शिंदेवाडी येथील ओम विजय शिंदे असे जखमी मुलाचे नाव आहे. कुटुंबीय शेतातील उसाची लागण करत असताना शनिवारी दुपारी ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, विंग येथील शेतात उसाची लागण करण्याचे काम सुरू होते. … Read more

वारकऱ्यांचे आंदोलन असुरी पद्धतीने गुंडाळले, त्याची शासनाला किंमत मोजावी लागेल : बंडातात्या कराडकर

Bandatatya Karadkar

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पोलिसांनी घेतलेला निर्णय हा त्यांचे वरिष्ठांचे आदेश देतात त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली आहे. वारकऱ्यांच्या बाबत शासनाने घेतलेली भूमिका स्विकारार्ह नसून निषेधार्ह आहे. वारकर्‍यांची आंदोलन गुंडाळण्याची ही जी असुरी पद्धत आहे, त्याची किंमत शासनाला मोजावी लागेल, असा इशारा जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे. बंडातात्या कराडकर म्हणाले, माझी भूमिका कोणी … Read more

पूर्वीचे प्रेमसंबंध तोडल्याने 25 वर्षीय युवतीचे कारमधून अपहरणाचा प्रयत्न

Crime Story

शिरवळ | पूर्वीचे प्रेमसंबंध तोडल्याने 25 वर्षीय युवतीचे कारमधून अपहरण करणाऱ्यांचा डाव युवतीने आरडाओरडा केल्याने महामार्गावरून जाणाऱ्या एका जोडप्याने दुचाकी आडवी मारून उधळला.  त्याचवेळी शिरवळ येथील नागरिक व पोलिसांनी युवतीची सुटका केली. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील तुषार भारतसिंग परदेशी (वय-28) व आशिष परमेश्वर काळबांडे (वय-22) यांना शिरवळ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती … Read more

चिंता वाढली : सातारा जिल्ह्यात नवे 974 कोरोना बाधित, पाॅझिटीव्ह रेट 10. 35 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 974 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 627 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात झालेल्या चाचण्या आणि त्यामध्ये आलेल्या बाधितांचा पाॅझिटीव्हीटी रेट 10. 35 इतका आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 … Read more

निवडणूक लागली : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 7 ऑगस्टला मतदान

सातारा | माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नव्या कारभारांच्या निवडीसाठी 7 ऑगस्टला मतदान, तर 8 ऑगस्टला निकाल लागणार आहे. बाजार समितीच्या अनुषंगाने बैठकांना सुरुवात झाली असताना आज अधिकृतरित्या कार्यक्रम जाहीर करण्यात आला. बाजार समितीसाठी 6 जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे. इच्छुकांना 12 जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत … Read more