शिरवळ येथील हाॅटेलमधून 58 लाखांचे मेडिकल साहित्याचा साठा जप्त

खंडाळा | तालुक्यातील शिरवळ येथील साईचैतन्य या हॉटेलमधील एका रूममध्ये मेडिकलचे बेकायदेशीररीत्या साहित्य साठवून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. सातारा अन्न व औषध विभाग व शिरवळ पोलिसांनी 57 लाख 94 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, शिरवळ येथील पंढरपूर फाट्यावर साईचैतन्य हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागील रूममध्ये मेडिकलमध्ये विकले जाणारे साहित्य असल्याची … Read more

कोरोना जास्तीचे बिल : निकोप, लाईफ लाईन आणि सिध्दीविनायक हाॅस्पीटलना दणका, साडेतीन लाख परतीचे आदेश

फलटण | फलटण शहरातील निकोप, लाईफ लाईन आणि सिद्धीविनायक या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णाकडून जास्तीचे घेतलेले 3 लाख 43 हजार 650 रुपये परत करण्याचे आदेश प्रशासनाने हॉस्पिटलला दिले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांकडून कोरोना उपचारासाठी भरमसाठ पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार … Read more

साताऱ्यात परिचारिकेवर अत्याचार : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांसह दोन नातेवाईकांवर गुन्हा दाखल

Sex

सातारा | लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय परिचारिकेवर वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी एका युवकासह त्याच्या दोन नातेवाईकांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा येथील एका खासगी रूग्णालयत परिचारिका काम करत आहे. या प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. महेश सदानंद धुरी (वय २४, रा. धोलकरवाडी वस्ती,  माणगाव, ता. कुडाळ, … Read more

सातारा जिल्हा : कराड तालुक्यात 24 तासात सर्वाधिक मृत्यू, तर गुरूवारी 1 हजार 453 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1453 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 25 (7977), कराड 179 (24169), खंडाळा 108 (11138), खटाव 134 (17758), कोरेगांव … Read more

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कृषी दुकानांवर कारवाई न झाल्यास कृषी अधिकाऱ्यांना बळीराजा संघटनेचा इशारा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बोगस बियाणे आणि चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कृषी दुकानांवर भरारी पथकांद्वारे कारवाई करावी. या प्रकाराकडे सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यास त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना … Read more

कोरोना आकडेवारी स्थिर : सातारा जिल्ह्यात नवे 881 पाॅझिटीव्ह, आजपर्यंत मृत्यूची संख्या 4 हजारांवर

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 881 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 6 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 12 हजार 357 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 … Read more

सातारच्या युवतीने थेट गाठले राजस्थान : लग्राचे अमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या संशियतासह कुटुंबिया विरूध्द गुन्हा

sexual abuse

सातारा | लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करून युवतीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर संशयित पसार झाला. तेव्हा युवतीने संशयिताला वेळोवेळी फोन केला. मात्र त्याने फोन उचलला नाही तसेच नंतर फोन बंद केला. यामुळे सातारा जिल्ह्यातील युवतीने थेट राजस्थान गाठले. तेथे गेल्यानंतर तिथे तिला युवकाच्या कुटुंबियांनी अपमानास्पद वागणूक देवून जातीवाचक शिवीगाळ केली. फसवणूक झाल्याचे समोर आल्याने … Read more

घरात शिरलेल्या चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या एकास कारने चिरडल्याने मृत्यू

crime

सातारा | वाई तालुक्यातील आसरे येथे मंगळवारी रात्री चोर घरात शिरल्यच्या आवाजानंतर पिता – पुत्र या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी चोराने आपल्याला अोळखले असल्याने पाठलाग करणाऱ्या दोघांपैकी वडिलाला कारने जोराची धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाले होते, त्यांचा दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेची वाई पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. जगन्नाथ बापू … Read more

सातारा जिल्हा कोरोनामुक्तीकडे : आज 2 हजार 6 नागरिकांना डिस्चार्ज तर 11 हजार 467 उपचारार्थ रुग्ण

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज दिवसभरात बुधवारी दि. 9 जून संध्याकाळपर्यंत 2006 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. तर काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 872 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 28 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती असल्याची माहिती … Read more

काळज- सासवड रस्त्यावर दुचाकी अपघातात एक ठार तर एक जखमी

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे फलटण तालुक्यातील काळज -सासवड रस्त्यावर तांबेवस्ती जवळ दोन दुचाकीचा समोरा समोर अपघात झाला. अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अजित हरिभाऊ पवार (वय- 42, रा. शेरेचीवाडी, ता. फलटण) असे मृत्यू झाल्याचे नांव आहे. तर सूर्यकांत गणपत भोसले (वय- 38, रा. शेरीचीवाडी, ता. फलटण) हे … Read more