कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीत विरोधकांचे अभद्र मनोमिलन केवळ पैशासाठी : डाॅ. सुरेश भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मनोमीलन करणं हे पूर्णपणे चुकीचे होतं, कारण गेल्या सहा वर्षात दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. एकमेकांच्या विचारांचे कोणत्याही प्रकारची सांगड नव्हती. मग यांचे मनोमिलन कसं होणार, आणि जरी हे अभद्र मनोमिलन झाला असतं तरी ते मनीमिलन (पैशासाठी) होतं असा आरोप सहकार पॅनेलचे प्रमुख सुरेश भोसले यांनी विरोधकांच्यावर केला. रेठरे येथे … Read more

अखेर प्रणवचा मृतदेह तरंगताना सापडला, आजोबांची हाक शेवटचीच ठरली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावळी तालुक्यातील महू धरणात सोमवारी दुपारी आजोबा बरोबर गुरे चारण्यासाठी गेलेला प्रणव संतोष गोळे (वय- 11) हा मुलगा पोहण्यासाठी गेला असता, तो पाण्यात बुडाला होता. गेले दोन दिवसपासून ग्रामस्थ व महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान प्रणवचा शोध घेत होते. पोलीस धरणावर ठिय्या मांडून होते. परंतु प्रणवचा ठावठिकाणा लागत नव्हता. आज बुधवारी सकाळी … Read more

अजब प्रकार : आरोग्य यंत्रणेचा आईचा ‘घो’, जिवंत युवकाला फोन तुमचा कोरोनाने मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एका जिवंत युवकाला मृत घोषित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. चक्क कोरोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या फलटणमधील युवकाला त्याच्याच फोनवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी युवकासह कोरोना मृत्यू झाल्याची बातमी दिली. त्यामुळे अनेकांनी आरोग्य यंत्रणेच्या आईचा ‘घो’ असा सूर आळवला असल्याचे पहायला मिळाले. फलटण शहरातील … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : कोयना दूध संघावर काॅंग्रेस- उंडाळकर गटाची बैठक, धक्कादायक निर्णय घेण्याची मागणी

Koyana Dudh Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात रयत आणि संस्थापक पॅनेलना एकत्रित आणण्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर काॅंग्रेस तसेच उंडाळकर गट जाणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर खोडशी येथील कोयना दूध संघावर  ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण उपस्थित … Read more

खंबाटकी बोगदा : वाईच्या तहसिलदारांचा ठेकेदाराला 33 कोटीचा दणका, गौण खनिज उत्खनन कारवाई

Khambhatki tunnel

सातारा | सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खंबाटकी बोगदा विस्तारीकरणाच्या उत्खननासाठी गायत्री क्रसेन्ट प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीस 5 लाख 15 हजार 915 ब्रास गौण खनिज उत्खननापोटी स्वामित्व धन व दंडात्मक रक्कम मिळून एकूण 32 कोटी 89 लाख 88 हजार रुपये दंड भरण्याचे आदेश तहसीलदार रणजित भोसले यांनी दिले. महामार्गावरील पुणे-सातारा रस्त्यावर विस्तारीकरणाचे काम … Read more

सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच कृष्णा कारखाना अग्रस्थानी – डॉ. सुरेश भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  चांगल्या विचारांना साथ देण्याची परंपरा इथल्या लोकांची आहे. शेणोली गावाने नेहमीच कारखान्याच्या वाटचालीत मोठे योगदान दिले आहे. सभासदांनी दाखवलेल्या याच विश्वासामुळे कृष्णा कारखाना साखर कारखानदारीत अग्रेसर आहे, असे प्रतिपादन जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते आणि कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. शेणोली (ता. कराड) येथे सहकार पॅनेलच्या प्रचार … Read more

लाचलुचपतची कारवाई : ग्रामसेवकास 6 हजार 500 रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

crime

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांस रस्त्यांच्या केलेल्या कामाचे बिलाचा चेक दिल्यानंतर त्याबदल्यात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ज्ञानेश्वर दगडू गायकवाड (वय-48) असे लाच घेणाऱ्या ग्रामसेवकांचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहीती सातारा लाप्रवि पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिली आहे. मिळालेली माहिती अशी, तक्रारदार हा … Read more

सातारा जिल्ह्यातील “या” 35 गावात आजपासून 14 दिवस कडक लाॅकडाऊन जाहीर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव तालुक्यातील तब्बल 35 गावे हायरिस्कमध्ये असल्याने माण- खटावचे प्रातांधिकारी यांनी कडक लाॅकडाऊनचा आदेश दिला आहे. पंचायत समिती खटाव (वडूज) येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत 14 दिवसांचा आदेश देण्यात आलेला आहे. सोमवारी दि. 7 जून रोजी प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती खटाव (वडूज) येथे तातडीची मिटींग झाली. त्यामध्ये तालुक्यातील 35 … Read more

छ. उदयनराजे यांचा खळबळजनक आरोप : मुख्यमंत्र्यांची मोदीशी भेट राजकीय तडजोडीसाठी अन् सत्तांतर होण्यासाठी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिल्लीमध्ये जाऊन घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची आजची भेट ही केवळ राजकीय तडजोडीसाठी असून राजकीय घेवाण देवाणी मधून सत्तांतर होण्यासाठीच असल्याचा खळबळजनक आरोप देखील खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी … Read more

पर्यटन विकास : कांदाट खोरे व बामणोली-मुनावळेसाठी खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 25 लाखांचा निधी मंजूर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोयना-कांदाटी खो-यातील महाबळेश्वर तालुक्यातील चकदेव व पर्वतचा विकासकामांसाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 25 लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून कांदाट खोरे व बामणोली-मुनावळे येथील गिरीभ्रमंती मार्गाचे बळकटीकरण करण्यासह आवश्यकता असल्यास चकदेव येथील मार्गावरील शिड्या बदलण्यात येणार असल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे. महाबळेश्वर तालुक्याच्या अतिदुर्गम कोयना-कांदाटी खो-यात … Read more