सातारा जिल्ह्यात 430 गावे कोरोनामुक्त तर 27 गावात कोरोना वेशीबाहेर : डाॅ. अनिरूध्द आठल्ये

DHO Dr Athvlye satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात दुसऱ्या टप्यात गेल्या दोन-तीन महिन्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. जिल्ह्यात सध्य स्थितीत 430 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर 27 गावांनी कोरोनाचा शिरकाव होवू दिला नाही. यामध्ये पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येकी 9 गावांचा समावेश आहे. या गावांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले असून इतर गावांनी त्यांचा आदर्श घ्यावा … Read more

महाबळेश्वर पालिका सभा : विरोधक व मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत तहकूब सभा पार, सर्व विषय मंजूर

Mhableshwer Shinde

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर कोरम अभावी बुधवारी तहकुब केलेली पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बुधवार प्रमाणेच आज गुरूवारीही विरोधी गटातील 13 नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेला दांडी मारली. सभेच्या विषय पत्रिकेवरील सर्व विषय आजच्या सभेत मंजुर करण्यात आले. दरम्यान नगरसेवक व मुख्याधिकारी यांना या सभेत लक्ष करून त्यांचेवर … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण स्थिर : नवे 1 हजार 588 पाॅझिटीव्ह, दीड लाख बरे झाले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 588 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 337 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 18 हजार 265 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

खतांची वाढीव दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा : कृषी सभापती मंगेश धुमाळ

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खतांच्या पोत्यांवर वाढीव दराची एमआरपी लिहलेली किंमत दाखवून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. तेव्हा वाढीव दराने खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची सभा सभापती मंगेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे … Read more

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांस लाच घेताना अटक, मात्र पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने रक्कम अज्ञातस्थळी फेकली

Crime

सातारा | माण तालुक्यातील दहिवडी येथील वनविभाग कर्मचाऱ्यांस केलेल्या कामाचे चेक ठेकेदारांस काढून देण्यापोटी लाच घेताना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. वन विभागातील वनपाल सूर्यकांत यादवराव पोळ (वय ५७) असे लाच स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, सूर्यकांत यादवराव पोळ (वय ५७) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली. तक्रारदार … Read more

बार्ज पी 305 जहाज : साताऱ्यातील अभियंत्यांचा मृतदेह डीएनए चाचणी केल्याने सापडला

सातारा | तौक्ते चक्रीवादळात बार्ज पी 305 जहाजातून बेपत्ता झालेले जावली तालुक्यातील गवडी गावचे सुपुत्र वरिष्ठ अभियंता सचिन जगन्नाथ पाटणे यांच्या मृतदेहाची ओळख पटली. नाैदलाला जे मृतदेह सापडले होते, त्यांची ओळख पटवणे मुश्किल पटवणे मुश्किल झाल्याने सचिन पाटणे यांची डीएनए चाचणी करूनच ओळख पटवण्यात आली. काल जन्मगावी गवडी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. … Read more

सातारा एलसीबीची कारवाई : सराईत दुचाकीचोर टोळी जेरबंद, 13 दुचाकीसह 1 एटीएम फोडीचा गुन्हा उघड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड परिसरात धुमाकुळ घालणार्‍या तीनजणांच्या सराईत दुचाकी टोळीला सातारा एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या टोळीने दुचाकी चोरीच्या 13 गुन्ह्यांचा व शेणोली स्टेशन येथील एटीएम चोरीचा 1 अशा 14 गुन्ह्यांचा छडा लागला आहे. महादेव बाळासाो कोळी (वय 30, रा. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा), किशोर कृष्णा गुजर (वय 24 रा. कोडोली, … Read more

मार्केट यार्डात व्यापाऱ्यांवर डीवायएसपींच्या पथकाची धडक कारवाई, सहा दुकाने सील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराड मार्केट यार्ड येथे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी व्यापाऱ्यांच्यावर धडक कारवाई केली. यावेळी सहा दुकाने सील केली असून प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड केला आहे. तसेच 10 दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत. यावेळी कारवाई पासून वाचण्यसाठी मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. कराड … Read more

व्यापारी संघटनेचे पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन : किराणा घरपोहोच किंवा दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे वाढते आकडे लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्यात सगळीकडे कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रशासनाकडून होत होती. अशा परिस्थितीत किराणा माल सेवा हि अत्यावश्यक सेवेत असूनसुद्धा बंद करण्यात आली, यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या समस्येचे निवारण व्हावे व किराणा मालाची दुकाने पूर्ववत सुरु … Read more

बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जादा : सातारा जिल्ह्यात आज 2 हजार 337 नागरिकांना डिस्चार्ज

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2337 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 44 (7728), कराड 253 (22896), खंडाळा 77 (10600), खटाव 182 (16386), कोरेगांव … Read more