आरक्षण, पद्दोन्नती बाबत सरकारने मार्ग काढावा, अन्यथा समाजा- समाजात तेढ निर्माण होवू शकतो : हर्षवर्धन पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मराठा आरक्षण, अोबीसीची राजकीय आरक्षणांचा मुद्दा आणि पद्दोन्नतीचा प्रश्न आहे. राज्य सरकाराच्या बाबतीत हे तीन प्रश्न गांभीर्याने पुढे आलेले आहेत. एका बाजूला कोरोनाचे संकट, लाॅकडाऊन, बेड मिळत नाही, लसीकरणांचा मुद्दा आहे, आॅक्सिजन मिळत नाही, अर्थिक मंदी, ब्लॅंक फंगस आहे. तेव्हा राज्य सरकारमधील प्रमुखांनी बसून मार्ग काढला पाहिजे. अन्यथा समाजा- समाजमधील … Read more

रयत, संस्थापकला झटका : कालेतून डाॅ. देसाई पती- पत्नी तर कडेगांवमधून रघुनाथ कदम यांचे अर्ज बाद

Krishna Karad Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांच्या अर्ज छाननीत रयत आणि संस्थापक पॅनेलला मोठा धक्का बसलेला आहे. संस्थापक पॅनेलचे काले गटातून डाॅ. अजित देसाई आणि त्यांच्या पत्नी माजी संचालिका उमा देसाई तर रयत पॅनेलमधून महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे चुलते रघुनाथ श्रीपती कदम यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याचे निवडणूक निर्णय … Read more

अतिक्रमणामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी पाणी शिरले : तहसीलदार अमरदीप वाकडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थान परिसरात केलेल्या अतिक्रमाणांमुळे पावसाचे पाणी शिरले होते. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वळविल्याने आणि आढवल्याने हा प्रकार झाला असून ते पूर्ववत करण्या संदर्भात सूचना दिल्या असल्याचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितले. अचानक मोठा पाऊस पडला होता. पाण्याचा प्रवाह प्रचंड होता, मात्र खासदार साहेबाच्या निवासस्थानांचे नुकसान जास्त प्रमाणात … Read more

“शोले स्टाईल” : जीवन प्राधिकरण विरोधात पाण्यासाठी नगरसेवकांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात सदरबाजार परिसरात गेले वर्षभरापासून नागरिकांना वेळेवर व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने जीवन प्राधिकरण विरोधात नगरसेवकांनी “शोले स्टाईल” आंदोलन केले. सदरबाजार परिसरातील नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर व्हावी, यासाठी नगरसेवकांनी पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन केले. साताऱ्यातील सदर बाजारमधील नगरसेवकांनी पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले. पिण्याच्या पाण्याची टाकी अर्धवट भरली जात असल्याने … Read more

परिस्थिती सुधारतेय : सातारा जिल्ह्यात मृत्यू कमी, पाॅझिटीव्ह कमी आणि कोरोनामुक्त वाढले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 522 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 775 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 22 हजार 662 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

पोलिस दलातील पतीकडून पत्नीचा पैशासाठी छळ, साताऱ्यात चाैघांवर गुन्हा

Crime

सातारा | माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलात असलेल्या पतीसह चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जमीन घेण्यासाठी साडेपाच लाख रुपयेच्या मागणी करत सासरचे चारजण त्रास देत असल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणात राजू शिवाजी जाधव (मुंबई पोलीस, नेमणूक घाटकोपर), कांताबाई शिवाजी जाधव, शिवाजी रामचंद्र जाधव सर्व … Read more

सुरज शेवाळे : कोरोना काळात रात्र- दिवस धावणारा मलकापूरमधील एक अवलिया

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पहिल्या लाटेत भयावह परिस्थितीत रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करायचा असो की दुसऱ्या लाटेत भुकेल्यांना प्रेमाचे दोन घास जेवण द्यायचे. झोपडपट्टी, रोजदारी बंद असलेल्या कुटुंबाच्या रोजीरोटीसाठी मलकापूर शहरातील एकच अवलिया रात्र- दिवस धावत आहे. या गरजू लोकांच्या आयुष्यात एक छोटासा आशेचा सुरज निर्माण करणाऱ्या अवलियाचे नांव सुरज शेवाळे असे आहे. मलकापूर … Read more

कृष्णा कारखाना निवडणुक : शेवटच्या दिवशी 78 तर 21 जागांसाठी तब्बल 305 अर्ज दाखल

Krishana Karkhana Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 78 अर्ज दाखल झाले. कारखान्याच्या 21 जागासांठी आजपर्यंत तब्बल 305 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्जाची छाननी आज बुधवार दि. 2 जून रोजी बाजार समिती सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. आज दाखल झालेल्या अर्जांची गटनिहाय माहिती … Read more

हर्षवर्धन पाटील यांनी मुलगी अंकितासोबत घेतली उदयनराजेंची भेट

Udyanraje

सातारा : हॅलो महाराष्ट्र्र – सर्वोच्च न्यायालायने काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे राज्यात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मराठा आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याच मराठा आरक्षणवरून खासदार संभाजीराजे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. माजी सहकारमंत्री श्री … Read more

थरारक : अतिप्रसंगचा प्रयत्न फसल्यानंतर धावत्या रेल्वेतून अल्पवयीन मुलीला फेकून दिले, आरोपी सैन्य दलातील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गोवा- निजामुद्दीन ही रेल्वेगाडी गोव्यावरून सुटल्यानंतर रात्री दीड वाजता सातारा येथे तेथून पुढे लोणंदला पोहचण्यास अर्धा तास लागतो. या वेळेत एका सैन्य दलातील फौजीने आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसल्याने तिला धावत्या ट्रेनमधून फेकून दिल्याची घटना घडली. सातारा जिल्ह्यातील सातारा- लोणंद या दरम्यान आदर्की … Read more