पुन्हा अडीच हजारांकडे : सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 529 पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 529 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 127 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 994 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

घंटागाडी कामबंद आंदोलन : सातारा येथे जोपर्यंत पगार नाही तोपर्यंत गाड्या बंद ठेवण्याचा कामगारांचा पवित्रा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा नगरपालिकेत ठेकेदारांकडून वेळेवर पगार होत नसल्याने आज (शुक्रवारी) सकाळपासून घंटागाडी चालकांनी काम बंदचे आंदोलन केले आहे. साताऱ्यातील घनकचरा गोळा करणाऱ्या सुमारे 40 ते 45 घंटागाड्यावरील कामगार व हेल्पर या कामगारांनी घंटागाडी बंदचे आंदोलन केले. जोपर्यंत पगार केला जात नाही तोपर्यंत गाड्या बंद ठेवणार असल्याचे कामगारांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी ठेकेदाराकडून … Read more

साताऱ्यात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या, घटनास्थळी कोविड मनोरूग्ण असा मजकूर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा शहरातील विसावा नाक्यावरून जवळच असणाऱ्या आण्णाासाहेब कल्याणी शाळेजवळ एका अज्ञात तरूणाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. सदरील अज्ञात तरूण हा कोरोना बाधित असल्याचा संशय प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. साताऱ्यातील आण्णासाहेब कल्याणी येथे तरूणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर … Read more

मलकापूर पालिकेने नागरिकांना करांत सवलत द्यावी, तसेच थकितांवर कारवाई नको : नितिन काशिद 

Karad Nitin Kashid

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराशेजारील मलकापूर पालिकेने कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवनावर टाळेबंदीचा परिणाम होऊन आर्थिक जीवन विस्कळित झाले आहे. तेव्हा पालिकेने लाॅकडाऊनच्या काळातील करसवलतीत सूट देवून थकीत बिलामुळे नळ कनेक्शन तोडू नयेत अशी मागणी शिवसेनेचे दक्षिण तालुकाप्रमुख नितीन काशीद यांनी पालिकेला निवेदनाद्वारे केलेली आहे. निवेदनातील माहिती अशी, वर्षभर सर्वत्र टाळेबंदीची परिस्थिती आहे. … Read more

महाबळेश्वर, पाचगणीत व्हॅक्सिनेशन टुरिझम अंतर्गत हाॅटेल उघडण्यास परवानगी द्यावी : डी. एम. बावळेकर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  महाबळेश्वर व्हॅक्सिनेशन टुरिझम या संकल्पनेसाठी महाबळेश्वर पांचगणी येथील हॉटेल इंडस्ट्रि उघडण्यास परवानगी मिळावी. आम्ही शासनाचे सर्व नियम पाळण्यास तयार आहोत. आम्ही आमच्या स्वखर्चाने कोरोना लसीचे दोन डोस घेण्यासही तयार आहेत. पर्यटकांनाही आम्ही व्हॅक्सिनेशन टुरीझम अंतर्गत कोरोना लस उपलब्ध करून देवू. या साठी आम्हाला आमची हॉटेल उघडण्यास परवानगी दयावी, अशी मागणी … Read more

रॅट चाचणी केंद्रात त्रुटी आढळल्याने प्रशासनाकडून दोन लॅब बंद, तर तीन लॅबना कारणे दाखवा नोटीस

सातारा | कोविड-19 आजाराच्या दुसऱ्या लाटेमध्ये बहुतांश खाजगी व शासकीय आरोग्य संस्थेतील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने रॅट चाचणी डाटा वेळेत भरण्यात आलेला नाही. त्यामुळे दि. 24 व 25 मे 2021 रोजी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या विशेष निवड समितीने जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय रॅट चाचणी केंद्रास भेट दिली. रॅट चाचणी केंद्रात काही त्रुटी आढळुन आल्या … Read more

दहिवडी कोविड सेंटरला शेखर गोरे यांच्याकडून 18 ऑक्सिजन बेडसह साहित्याची मदत 

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण खटाव तालुक्यातील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी माण खटाव शिवसेनेचे युवानेते शेखर गोरे यांनी दहिवडी येथील कोविड सेंटरला ऑक्सिजन लाईनसहित 18 ऑक्सिजन बेड व सेंटरसाठी आवश्यक साहित्याची मदत केली आहे. माण खटाव तालुक्यातील कोरोना बाधितांना बेड उपलब्ध होऊन त्यांच्यावर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी शेखर गोरे कोविड सेंटर उभारणार होते. मात्र सेंटरसाठी … Read more

जिल्ह्यातील हाॅस्पीटलनी 183 कोरोना रूग्णांचे जादा पैसै घेतले, परत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

shekhar singh

सातारा | जिल्ह्यातील रुग्णालयांकडुन कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचारांचे देयक पथकामार्फत तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण 183 रुग्णांची जादा आकारणी करण्यात आलेली रक्कम रु. 20 लाख 56 हजार 743 परत करण्याचे आदेश काढण्याबात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपविभागीय अधिकारी यांना आदेशीत केले आहे. महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ बाधित रुग्णांना सर्व … Read more

सातारा शहरात पहाटे तीनच्या सुमारास अज्ञातांनी तीन दुचाकी जाळल्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरालगत उपनगर असणाऱ्या दिव्य नगरीतील शिवकृपा कॉलनीमध्ये अज्ञाताने तीन दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अनिल जोसेफ तडाखे (वय 46, रा.दिव्य नगरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : अविनाश मोहितेंसह मातोश्री, पत्नीही निवडणूक रिंगणात, आज 23 अर्ज दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 27 मे रोजी गुरुवारी 23 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. माजी चेअरमन, संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांच्यासह त्यांच्या मातोश्री नुतन मोहिते आणि पत्नी अर्चना अविनाश मोहिते यांचाही समावेश आहे. वडगाव हवेली – दुशेरे गटातून विंग येथील उत्तम … Read more