वारंवारं बलात्कार : गावातील महिलेशी शारीरिक संबंध ठेवून काढले फोटो अन् लाखो रूपयांला गंडा

सातारा | सातारा तालुक्यातील एका गावातील महिलेशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे फोटो काढून ते महिलेच्या पती, मुलगा, नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला. तसेच धमकी देत महिलेच्या गळ्याला चाकू लावून लाखो रुपयांना गंडाही घातल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, स्वरुप महादेव गुजर (वय … Read more

थरारक पाठलाग : गोमांस घेवून जाणारी गाडी सहा तासांनी वाठार स्टेशन येथे पकडली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील फलटणहुन पुण्याच्या दिशेने गोमांस घेऊन जाणारी गाडी हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी थरारक पाठलाग करून पकडली. यामध्ये तब्बल अडीच टन गोमांस आढळून आले आहे. गोमांस आणि गाडी चालक पोलिसांच्या ताब्यात असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी वाठार स्टेशन येथील हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तब्बल सहा तासाच्या अथक परिश्रमानंतर व … Read more

लग्नाला जाताय मग कोरोना टेस्ट, लसीकरण बंधनकारक : “या” जिल्हाधिकाऱ्यांनी काढले कडक आदेश

Marrage

सातारा | सातारा जिल्ह्यातील संचारबंदी व जमावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. निर्बंध काळात वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यापुर्वी लग्न समारंभासाठी 25 लाेकांना परवानगी हाेती. ती मर्यादा तशीच ठेवली असली तरी आता लग्नाला  येणाऱ्या सर्वांकडे काेविड 19 निगेटीव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर अत्यंविधीलाही केवळ 20 लोकांनाच … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनासोबत म्युकर मायकोसिस : नवे 2 हजार 83 पाॅझिटीव्ह तर मुक्यर मायकोसिसचे 28 रूग्ण

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 83 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 633 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 19 हजार 903 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या … Read more

भूकंप : सातारा जिल्ह्यात 2. 9 रिश्टर स्केलचा साैम्य धक्का जाणवला

Bhukamp

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील काही भागात तसेच कोयना धरणाजवळ रविवारी सकाळी 9. 17 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2. 9 इतकी नोंदवण्यात आली आहे. सकाळी झालेला भूकंप कराड व पाटण तालुक्यातील लोकांना जाणवला आहे. सदरील भूकंपाची माहिती पाटणचे तहसिलदार योगेश टोम्पे यांनी दिली आहे. कराड व पाटण … Read more

कराड नगरपालिकेने कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे आकारू नये : शिवराज मोरे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सगळीकडे कोरोनाने हाहाकार माजला आहे. या परिस्थितीत बाधित रुग्णाची व त्याच्या कुटुंबीयांची मानसिक व आर्थिक दृष्ट्या मोठी कुचंबणा होत असते. कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना हॉस्पिटलचे बिल भागवताना मोठी कसरत करावी लागते. अशावेळी मृत कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्कारसाठी नातेवाईकांना पैसे मोजावे लागतात, हि बाब अत्यंत निर्दयी आहे. कोरोना बाधितांचे … Read more

वनविभागाची कारवाई : लाकडांची अवैध वाहतूकप्रकरणी दोन वाहनांसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा | शाहूपुरीजवळ आंबेदरे येथे वनविभागाच्या भरारी पथकाने छापा मारून लाकडांची विनापरवाना अवैध वाहतूकप्रकरणी दोन वाहनांसह सुमारे ८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोघांविरुद्ध गुन्हा प्रल्हाद वसंतराव शेंडगे (रा. गडकर आळी, सातारा) आणि बाजीराव प्रकाश लोंढे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. वन विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख … Read more

नवा आदेश : सातारा जिल्ह्यात सोमवारपासून किराणा, भाजी, हॉटेल्स पूर्णपणे बंद राहणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात लाॅकडाऊन लावल्यानंतरही रूग्णसंख्या कमी होत नसल्याने आता सोमवारपासून (दि.24) कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. रविवारी मध्यरात्रीपासूनच होणार अंमलबजावणीस सुरूवात होणार आहे. भाजीपाला, किराणा विक्री, हॉटेल सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. कडक लाॅकडाऊनमध्ये दूधविक्रीस केवळ दोन तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर पेट्रोल फक्त … Read more

सातारा : 1 जूनपर्यंत आणखीन कडक निर्बंध लागू…किराणा, भाजी, हाॅटेल्स पुर्णपणे बंद राहणार, जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी

सातारा दि. 22 (जिमाका) :  कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने  जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 25 मे पासून ते दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश … Read more

बोगस डाॅक्टर प्रकरण : फार्मासिस्ट असणाऱ्या सुदर्शन जाधवला दोन दिवस पोलिस कोठडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील नारायणवाडी येथील बोगस महिला डॉक्टरला ताब्यात घेतल्यानंतर चाैकशीत मूळमालक असणाऱ्या बोगस डाॅक्टरचा पोलिसांनी शुक्रवारी रात्री पर्दापाश केला आहे. सुदर्शन हर्षवर्धन जाधव (वय -२६, रा. रेठरे खुर्द, ता. कराड) असे बोगस डाॅक्टरचे नाव असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. … Read more