सातारा जिल्ह्यात चक्रीवादळाचा प्रभाव ः पावसाची वादळी वाऱ्यासह हजेरी, घरांची पडझड, बत्ती गुल

सातारा | आरबी समुद्रात निर्माण झालेल्य कमी दाबाच्या पट्यामुळे ताैक्ते चक्रीवादळ महाराष्ट्रात समुद्र किनार पट्टीवर घोगावत आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव सातारा जिल्ह्यातही गेले दोन दिवस पहायला मिळत आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यांतील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही भागातील घरांची पडझड झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. तसेच ठिकठिकांणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या … Read more

प्रेरणादायी : पै. संतोष वेताळ यांच्याकडून आ. निलेश लंके यांना एक लाखाचा धनादेश आणि अडीच किलोची चांदीची गदा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील सुर्ली येथील हिंद केसरी पैलवान संतोष आबा वेताळ यांच्या हस्ते अडीच किलो चांदीची गदा, एक लाख रुपये धनादेश आणि सन्मानपत्र देऊन आ. निलेश लंके यांना गौरविण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे कोरोना लढवय्या आमदार निलेश लंके यांना कोरोना केसरी किताब केसरी हिंद प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी नवनाथ पाटील, … Read more

सातारा जिल्ह्यात दोन दिवसात कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त दुप्पट ः नवे 1 हजार 778 पाॅझिटीव्ह, मृत्यूदर घटला

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 1 हजार 778 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात कोरोना काळातील सर्वाेच्च उंच्चाकी 2 हजार 379 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. गेल्या दोन दिवसांत कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्याची संख्या दुप्पट … Read more

साताऱ्यातील कंपनीच्या आवारातून चंदन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

सातारा | येथील जुनी एमआयडीसीत असणाऱ्या कंपनीच्या आवारातून चंदन चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. जुन्या एमआयडीसीत एस. के. प्लास्ट नावाची कंपनी असून, याठिकाणाहून चोरट्यांनी चंदनाचे झाड, रोकड, दोन मोबाईल चोरून नेले होते. चंदन चोरीची तक्रार नोंद झाल्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी तपासाच्या सूचना पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना … Read more

माजी सैनिकांची फसवणूक ः पोलिसांच्या दुर्लक्षामुळे एसपीच्यांकडे तक्रार, लाखों रूपयांना गंडा

Fraud

सातारा | नोकरीचे आमिष दाखवून एका भामट्याने व दोन महिलांनी प्रशिक्षणाच्या नावाखाली सातारा व पुणे जिल्ह्यातील माजी सैनिकांची, सिव्हिल गार्ड व महिलांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाईतील फसवणूक झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. याबाबत माजी सैनिक रवींद्र गालिदे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी निवेदनात … Read more

कोरोनाग्रस्त रुग्णांचा सुविधेअभावी बळी गेल्यास स्वस्थ बसणार नाही ः सत्यजितसिंह पाटणकर

NCP Satyjit Patankar

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाग्रस्त रुग्णांचा सुविधेअभावी बळी गेल्यास स्वस्थ बसणार नाही. तसेच पाटण तालुक्यातील अतिरिक्त बेडपैकी पाटण कोरोना केअर सेंटरसाठी ५० बेड देण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी अतिरिक्त ५० बेड पाटण कोरोना केअर सेंटरला देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्याची … Read more

पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात दगड घालून खून करून पती फरार

crime

सातारा | कोरेगाव तालुक्यातील वडाचीवाडी हद्दीतील एका पोल्ट्रीवर काम करणाऱ्या मजूराचा प्रेमसंबधातून खून झाल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या प्रियकराचा पतीने डोक्यात दगड घालून खून केला असून आरोपी फरार आहे. कराड तालुक्यातील साळशिरंबे येथील पती-पत्नीसोबत राहणाऱ्या प्रियकरांचा डोक्यात दगड घालून मध्यरात्री खून केल्याची घटना घडली आहे. विकास बबन मोरे असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

लसीकरणाच्या नियोजनाबाबत शिवराज मोरे यांचे प्रांत व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्या शासनाचा लसीकरण उपक्रम सुरु आहे. सुरुवातीला ६० वयावरील जनतेला लसीकरण झाले व त्यानंतर ४५ वयावरील जनतेला लसीकरण सुरु आहे. अशातच लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. जितक्या लसी उपलब्ध होतात त्याचे गावनिहाय कशाप्रकारे नियोजन केले आहे, हे समजत नाही. यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ निर्माण होतो. याबाबत प्रशासनाने … Read more

छ. संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड | पाटण तालुक्यात छ. संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास मोराणा विभाग व परिसरातील लोकांनी भव्य प्रतिसाद दिला. महाराष्ट्र शासनाने  18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांसाठी लसीकरणाच्या निर्णय घेतला आहे. लसीकरण झाल्यानंतर काही दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूचे प्रमाण चिंताजनक ः नवे 1 हजार 726 पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 1 हजार 726 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात कोरोना काळातील सर्वाेच्च उंच्चाकी 3 हजार 632 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 973 झाली आहे. … Read more