डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त रोजंदारीवरील सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६२ व्यास्मृतिदिनानिमित्त सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील रयत संकुलात रोजंदारीवर काम करणाऱ्या सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य अॅड. रवींद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, अँड. सदानंद चिंगळे, किसनराव पाटील, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, अतुल … Read more

वीर धरणांवर पर्यटकांना लुटणाऱ्या दोन टोळींना मोक्का

सातारा | खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरातील वीर धरणावर फिरायला आलेल्या पर्यटकांना लुटणाऱ्या दोन टोळीना अटक केली होती. या टोळीविरोधात मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी मंजुरी दिली आहे. दोन्ही टोळीवर अनेक जिल्ह्यात दरोडा, चोऱ्यांचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिरवळ पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावामध्ये टोळी प्रमुख महावीर सुखदेव … Read more

संघासाठी लसीकरण केंद्रावरील विषय संपला, आता राजकारण कोण करत आहे तो ज्यांचा त्याचा प्रश्न

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड उपजिल्हा रूग्णालयात सोमवारी 10 मे रोजी लसीकरण केंद्रावरील जो काही प्रकार घडला आहे. त्याविषयी राष्ट्रीय संघाचा राजकीय अजेंडा राबविण्याचा प्रयत्न केला असे म्हटले गेले. यात काही राजकीय अजेंडा आहे? संघाला तेथील बेबनाव, अव्यवस्था अवडलेली नाही, सामान्य माणसाला होणार त्रास बघावला नाही. त्यामुळे आम्ही पुढे आलो होतो. आता या विषयाचे … Read more

शेती पंपाच्या नवीन वीज कनेक्शनसाठी 5 हजारांची लाच घेताना अभियंता रंगेहाथ ताब्यात

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वाठार येथील वीज कंपनीच्या कार्यालयातून शेतकऱ्यांना नविन कनेक्शन देणे सुरू आहे. त्यातंर्गत वाठारच्या वीज कंपनीच्या कार्यालयात तेथील शेतकऱ्यांना अर्ज केला होता. त्यापैकी एका शेतकऱ्याला नविन वीज कनेक्शन देण्यासाठी राहुल अशोक सोनवले (वय -३८ वर्षे, पद-कनिष्ठ अभियंता) यांनी पाच हजारांची मागणी केली. त्यानुसार ती रक्कम आज देतो असे त्या शेतकऱ्याने सांगितले … Read more

विनाकारण व मास्क न वापरता घराबाहेर आल्यास होणार पाचशे रुपयांचा दंड : जिल्हाधिकारी

सातारा | यापुढे केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात वाड्या- वस्त्यांवर विनाकारण व मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीकडून 500 रूपये दंड आकारण्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिला आहे. यासाठी दंड वसुलीही कोणाकोणाला करता येणार हेही सांगितले आहे. आदेशात असे म्हटले आहे की, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक बाबी, अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी … Read more

धक्कादायक ! 12 वर्षांच्या मोठ्या भावाने धाकट्या भावाची गळा चिरून केली हत्या

murder

सातारा : हॅलो महाराष्ट्र – सातारा जिल्ह्यामधील नायगाव या ठिकाणी एका 8 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणातील आरोपीला शिरवळ पोलिसांनी अवघ्या 4 तासांमध्ये ताब्यात घेतले. या 8 वर्षांच्या लहान चिमुरड्याचा खून 12 वर्षीय मोठ्या भावाने केला आहे. आरोपीने आपण … Read more

सातारा जिल्ह्यात पंचवीस हजार उपचार्थ कोरोना बाधित, तर नवे 2 हजार 1 रूग्ण वाढले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 1 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 72 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 25 हजार 43 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची … Read more

खूनाचा उलगडा ः नायगावमधील मुलांचा खून सख्या अल्पवयीन भावाकडून

murder

सातारा | खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील मुलाचा खून त्याच्याच अल्पवयीन भावाकडून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. किरकोळ भांडण झाल्यावर त्याने लहान भावावर कुऱ्हाडीने वार केल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले. याबाबत माहिती अशी, नायगांव गांवचे हद्दीत सोमवारी (दि- 10) दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वा . चे दरम्यान मौजे गुजरमळा नांवाचे शिवारात प्रशांत चन्नप्पा जमादार (वय 8 … Read more

साताऱ्यात रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पती- पत्नीवर गुन्हा

remedicivir injection

सातारा | रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करत विक्रीसाठी घेऊन जाताना आढळून आलेल्या पती- पत्नीवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. संबंधित दोघे शहरातील असून, त्यांच्याकडून दोन इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा पती हा समर्थ हाॅस्पीटलमधील कर्मचारी असल्याची माहीती समजत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखेस मिळालेल्या … Read more

गोंदवलेत निलमताई गोऱ्हे यांनी पू्र्तता करूनही कोरोना सेंटर सुरू नाही ः संजय भोसले

Shivsena Sanjay Bhosle

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गोंदवले येथे कोरोना रुग्णांसाठी लवकरात लवकर सेंटर उभारुन कोणाच्याही कोबड्याने का दिवस उगवेना रुग्णांना दिलासा मिळण्यातचं आमचे खरे समाधान आहे. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी एक महिन्यापूर्वीच कोरोना सेंटर सुरू करण्यासाठी पैशाची पूर्तता करूनही सुरू झाले नाही. तेव्हा आमच्यासाठी ही लढाई श्रेयवादाची नाही व तशी वेळ … Read more