संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी वऱ्हाडी मंडळींवर पाचगणीत गुन्हा दाखल

 पाचगणी प्रतिनिधी | पाचगणी परिसरातील कासवंड या गावी लग्नाकरीता आलेल्या मुंबईच्या उच्चभ्रू मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी वऱ्हाडी मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार पाचगणी शहरातील एका कुटुंबातील लग्न पाचगणीत पार पडले. लग्नाला मुंबईतून वऱ्हाडी मंडळी आली होती. वधू पाचगणी शहरातील असल्यामुळे आलेल्या वऱ्हाडींची सोय … Read more

रेकॉर्ड ब्रेक मृत्यू :- सातारा जिल्ह्यात दिवसभरात 58 कोरोना बाधितांचा मृत्यू, सर्वाधिक 17 कराड तालुक्यातील बळी

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2376 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 58 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 128 (5442), कराड 310 (17006), खंडाळा … Read more

ममता बॅंनर्जी व तृणमूल काॅंग्रेसचा साताऱ्यात भाजपाकडून निषेध

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर हल्ले करून त्याचे खून केले जात आहेत. तेथील सत्तेत असेलेले तृणमूल काॅंग्रेस तेथे हिंसाचार करत आहे, येणारा काळ भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी कठीण असणार आहे. तृणमूल काॅंग्रेसच्या काळात पश्चिम बंगालमध्ये मुघलशाही सुरू आहे. देशातील सर्व भाजपा कार्यकर्ता पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर असून टीएमसी सरकारचा निषेध … Read more

वाई मॅप्रो कोविडं रुग्णालयाचे आज लोकार्पण संपन्न ः आ. मकरंद पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील मतदार संघातील रुग्णांसाठी 400 पेक्षा जास्त नॉन ऑक्सिजन, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध केले आहेत. तसेच वाई मॅप्रो कोव्हिड रुग्णालयात 50 ऑक्सिजन व 8 व्हेंटिलेटर बेड आहेत. आज सुरवातीला येथे 36 रुग्णांना उपचार सुरु होणार आहेत. नंतर यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे आ. मकरंद पाटील यांनी … Read more

सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 376 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 376 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 832 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 180 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची … Read more

पोलिसांकडून 500 गाड्या जप्त ः साताऱ्यात विनाकारण बाहेर पडणा-यावर कडक कारवाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याची कोरोनाबधित सख्या वाढत आहे. किराणामाल, फळशेती, भाजीपाला असेल त्यांना पूर्णतः बंद करण्यात आले आहे. कालपासून कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. सातारा शहरांमध्ये पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर बाहेर येणाऱ्या लोकांवर कडक कारवाई सुरू आहे. लाॅकडाऊनमध्ये पोलिसांनी 500 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 500 गाड्यांचा … Read more

शाब्बास गुरूजी ः फलटण तालुक्यात कोरोनासाठी 22 लाखांची मदत

Falthan Panchyat Samiti

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील सर्व प्रा. शिक्षक, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत आदर्शवत असा निर्णय घेतला आहे. सर्वांनी प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे सुमारे २२ लाख रुपयांचा विशेष निधी उभारुन कोरोना उपचार साधने उपलब्ध करुन देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय … Read more

ढेबेवाडी विभागात बिबट्याच्या हल्ल्यात गाय व शेळी ठार

Bibatya

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील दुर्गम निवी व कसणी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गाय व शेळीचा मृत्यू झाला. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाने तेथील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर घनदाट जंगलालगत वसलेल्या निवी-कसणी परिसरात वन्य प्राण्यांचा सतत उपद्रव जाणवत आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय व शेळीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच … Read more

आजपासून कराड जनताच्या ठेवीदारांना पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरुः अवसायक मनोहर माळी

Karad Janta Bank

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दि कराड जनता सहकारी बँक लि.कराड ही बँक दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी अवसायनात निघाली होती. डीआयसीजीसीने विहीत नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह क्लेमफाँर्म सादर केलेल्या ठेवीदारांना त्यांच्या 5 लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा क्लेम रक्कम मंजूर केली आहे. पहिल्या टप्यात 39 हजार 32 ठेवीदारांना 329 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम … Read more

… म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजीचा अहवाल नातवाने ठेवला लपवून कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Senior Citizen

सातारा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात आणि देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. देशात रोज ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. आताच्या परिस्थितीमध्ये घरातील सदस्याला अगदी सर्दी जरी झाली तरी कुटुंबीय त्या आजारी सदस्यांची काळजी घेत आहेत. तसेच काहीजण आपल्या जीवाभावाच्या लोकांना वाचवण्यासाठी रुग्णालयाचे उंबरठे झिजवत आहेत. अशामध्ये एका नातवाने आपल्या आजीसोबत … Read more