सातेवाडीची कमाल ः कोरोनाबाधितांसाठी सरपंचाच्या पुढाकारातून गावाने उभारले आयसोलेशन सेंटर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने प्रशासन यंत्रणेवर ताण अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी खटाव तालुक्यातील सातेवाडी येथील ग्रामस्थांनी गावात आयसोलेशन सेंटर उभारले आहे. सरपंच वृषाली रोमन यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या सेंटरला ग्रामस्थांचीही मोठी साथ लाभली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. ऑक्‍सिजनसाठी ठिकठिकाणी धावाधाव करूनही येथील एका रुग्णाला … Read more

आयपीएल सट्टाबाजार ः व्हॉट्सॲपद्वारे सट्टा घेणाऱ्या 12 जणांवर गुन्हा, तीन जणांना अटक

IPL

फलटण | फलटण शहरात आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तीन जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. सट्टाबाजाराचे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त करताना १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत दोन लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. आयपीएल सामन्यावर व्हॉट्सॲपद्वारे सट्टा घेत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी, फलटण शहर पोलिसानी गुरुवार, दि. २९ … Read more

सरकारमान्य धान्य रेशनिंग दुकानात अवैध “दारूविक्री” ः सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Policeraid

सातारा | कोरेगांव तालुक्यातील चिमगणगाव येथे एका सरकारमान्य रास्त भाव धान्य रेशन दुकानातच दारुची अवैध विक्री सुरू होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापा टाकून संबंधितास ताब्यात घेतले असून 7 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चिमणगांव येथील एक जण सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात बेकायदेशीर … Read more

मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्‍या 48 जणांवर पोलिस व नगरपालिकेच्या पथकाची कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी संचारबंदीच्या काळात जिल्ह्याधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करून सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्‍या 48 जणांवर कराड शहर पोलिस व कराड नगरपालिकेच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सकाळी कारवाई केली. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात 22 एप्रिल ते 30 एप्रिल संचारबंदी व लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच जिल्ह्यातही कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत … Read more

बगाड यात्रा रद्द : प्रशासनाच्या मदतीसाठी कवठेकरांचा एकमुखी निर्णय

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील कवठे येथील बगाड यात्रा दिनांक १ व २ मे रोजी होणार होती. बावधन (ता. वाई) येथील बगाड यात्रा प्रशासनाचे आदेश धुडकावून भरविण्यात आली होती. त्यानंतर कवठे गावाचे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले बगाड १ मे रोजी होण्याची शक्यता प्रशासनाला वाटत होती. त्यानुसार गेले ४ दिवस प्रशासन सतर्क झाले होते. अखेर … Read more

फलटण मधील कोरोना बाधितांच्या स्मशानभूमीतील युवकांचे पुर्नवसन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके फलटण तालुक्यातील कोळकी येथील स्मशानभूमीत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर एक तरुण काहीतरी खात असल्याचा व्हिडिअो व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या तरूणाला तेथून हाकलून लावत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आज त्याचे पूनर्वसन वाई तालुक्यातील वेळे येथील यशोधन संस्थेत करण्यात आले. कोरोना रुग्णाचे मृतदेह जाळण्यासाठी कोळकी ग्रांमपंचायतची संमाशानभूमी घेतली आहे. या स्माशानभूमीत तरुण … Read more

जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर कोविड सेंटर सुरू

Khatav Gudage

सातारा | खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी कोव्हीड सेंटर सुरू करावे, अन्यथा उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसांतच पडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या हस्ते कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने व तत्परतेने हा प्रश्न … Read more

महाबळेश्वरमध्ये पोलिस अधीक्षकांचा फेरफटका, नियमांचे पालन करण्याचे आवाहन

Satara SP

सातारा | नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत. महाबळेश्वर येथील पोलिस ठाण्यात बाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक बन्सल यांनी पोलिस ठाण्यास भेट देऊन दिली. या वेळी पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी उपस्थित होते. पोलिस ठाण्याची भेट झाल्यानंतर अजयकुमार बन्सल यांनी महाबळेश्वर शहरातून फेरफटका मारून … Read more

सातारा जिल्ह्यातील निर्बंध 15 मे पर्यंत “जैसे थे” 

Satara Collector

सातारा | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो रोखण्यासाठी सद्यस्थितीत चालू असलेले निर्बंध 15 मे पर्यंत तसेच ठेवण्यात आले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिलेले आहेत. सातारा जिल्ह्यात दिनांक 14, 19, 20 व 22 एप्रिल रोजी दिलेले आदेश 15 मे 2021 पर्यंत 7 वाजेपर्यंत लागू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे … Read more

सातारा शहरालगत खेडमध्ये तीन दिवस कडक संचारबंदीचा निर्णय लादला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरालगत असलेल्या खेड ग्रामपंचायत हद्दीत संचारबंदीचा निर्णय लादण्यात आला आहे. गरीब,कष्टकरी मजुरांवर तीन दिवस उपासमारी लादण्यात आली असल्याची खंत गरीब कुटूंबातील लोक व्यक्त करीत आहेत. सातारा शहरालगत राष्ट्रीय महामार्ग तसेच सातारा- कोरेगाव रस्त्यावर विस्तारलेल्या खेड ग्रामपंचायत हद्दीत संगमनगर, विकासनगर, पिरवाडी, कृष्णनगर, वनवासवाडी, प्रतापसिहनगर अशी गरीब व मध्यमवर्गीयांची वसाहत आहे. … Read more