महिलेचा खून करून मृतदेह पुरणाऱ्या फरारी आरोपीस अटक

Satara Taluka Police

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाढे गावात कांताताई नलवडे यांच्या बंगल्याच्या पाठिमागे एक अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह आढळुन आला होता. त्या अनुशंगाने सातारा तालुका पोलीस ठाणे गुन्हा दाखल करणेत आला होता. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये अनोळखी मृतदेहाची प्रथम ओळख पटवुन तिचे नाव मंगल शिवाजी शिंदे (वय- 50 वर्षे, रा. संगम माहुली ता.जि. … Read more

कर्नाटक- महाराष्ट्र सीमाभागात डॉ. विनोद बाबर यांचा मराठी आवाज घुमला

Dr. Vinod Babar

कराड | कर्नाटक सीमाभागात प्रेरणादायी वक्ते डॉ. विनोद बाबर यांनी मांडली, मराठ्यांची शौर्यगाथा. कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादाच वातावरण अतिशय संवेदनशील असतानाही  कर्नाटकच्या सीमाभागात जावून मराठ्यांच्या राष्ट्रप्रेमाचा, शौर्याचा, पराक्रमाचा आणि बलिदानाचा गाथा सांगणाऱ्या डॉ. विनोद बाबर यांचा मराठी बाण्याचा आवाज सीमाभागात  घुमला. या संवेदनशील परिस्थितीत सीमाभागातील मराठी बांधवांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम डॉ. विनोद बाबर यांच्या … Read more

जिल्ह्यातील 100 टक्के गावांमध्ये लवकरच प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी : गुलाबराव पाटील

Patan Water Scheme

सातारा । सातारा जिल्ह्यातील सर्व गावंमधील प्रत्येक घरात जलजीवन मिशनच्या माध्यमातून लवकरच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील योजनांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. पाटण तालुक्यातील मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक सभागृहामध्ये पाटण तालुक्यातील 140 गावातील नळ पाणी योजनांचे ई- भूमिपूजन पाणी … Read more

सातारा जिल्ह्यात कृषीपंपाची थकबाकी 1 हजार कोटी

Hello Krushi Pumps

सातारा | सातारा जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या कृषिपंपाची थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात तब्बल 1 लाख 84 हजार शेतकऱ्यांनी वीजबिल भरले नसल्याची बाब समोर आली असून थकबाकीची रक्कम एक हजार कोटींवर पोहचली आहे. कृषिपंपासाठी विजेचा वापर पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात जास्त आहे. परंतु मागणी जास्त असताना येथीलच शेतकरी … Read more

गौतमी पाटीलच्या विरोधात साताऱ्यात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात सध्या लावणी फेम म्हटलं की गौतमी पाटील हीच नाव घेतलं जात आहे. अर्थात सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात हॉट लावणी करणारी म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. गौतमी तिच्या अश्लील नृत्यामुळे चर्चेत आली आहे. मात्र, आता गौतमी पाटील हिच्याविरोधात सातारा येथील प्रतिमा शेलार यांनी सातारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत … Read more

साहेबराव देशमुख को- ऑपरेटिव्ह बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा : 11 कोटीची फसवणूक

Satara Police City

सातारा | प्लॉटच्या खरेदी- विक्री व्यवहारात खोटी तयार लाख कागदपत्रे करून 11 कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील साहेबराव देशमुख को- ऑपरेटिव्ह बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बँकेचे तत्कालीन चेअरमन सुभाष देशमुख, सध्याचे चेअरमन बिपिन कुरतडकर, वसुली अधिकारी खामकर, जनरल मॅनेजर अनिल कदम, अधिकारी विठ्ठल आनंद चिकणे, बँकेचे वकील … Read more

Satara News साताऱ्यात गोळीबार, युवकाची हत्या : वाढे फाट्यावर हाॅटेल परिसरातील घटना

Satara Murder

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरा नजीक असलेल्या महामार्गावरील वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेल परिसरात गोळीबार करत एकाची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेला युवक शहरातील शुक्रवार पेठेतील असल्याची माहिती समोर येत आहे. युवकाच्या डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. गोळीबारानंतर मारेकरी फरार झाले आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील महामार्गावर मध्यरात्री … Read more

Satara News कोयता गॅंगची दहशत सातारा पोलिसांनी मोडली : पाच जणांना उचलले

Koyta gang Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात पोवई नाक्यावर कोयता नाचवून दहशत माजविणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. सातारा शहरातील पोवई नाका परिसरात दोन ठिकाणी सुमारे पाच जणांच्या कोयता गँगच्या टोळक्याने हातात कोयता नाचवत राडा केला. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार … Read more

घरफोडीत 21 तोळे सोन्याच्या दागिण्यांवर डल्ला मारणारे चोरटे सापडले

Thieves Arrested Loanand Police

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके लोणंद येथील सुमारे 21 तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या घरफोडीची उकल करण्यात लोणंद पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी त्यांनी चोरांसह सोनारालाही ताब्यात घेतले आहे. महेश किरण चव्हाण (वय- 27, रा. जामदार मळा, ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर), मंदार चंद्रकांत पारखी (वय- 41 रा. शुक्रवार पेठ सातारा), शाहरुख गुलाब मुर्तजा शेख (वय- 30 रा. शनिवार … Read more

सुपने येथे बिबट्याची तीन बछडे ऊसाच्या शेतात आढळली

Leopard Cub

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी सुपने (ता. कराड) येथे उसाच्या फडात ग्रामस्थांना बिबट्याची तीन बछडी आढळून आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने त्याठिकाणी धाव घेऊन बछड्यांना सुरक्षितरीत्या त्याचठिकाणी ठेवले. त्यानंतर रात्री उशिरा मादी बिबट्याने तिन्ही बछड्यांना तेथून आपल्यासोबत नेले. सुपने येथील कुबेर बाळकृष्ण पाटील या शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात बिबट्याची आठ ते दहा दिवसांची तीन बछडी आढळून … Read more