राज्यात पुढचे 5 दिवस वादळी वार्‍यासह जोरदार पाऊसाची शक्यता; कोणत्या दिवशी कुठे कोसळणार? जाणुन घ्या

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यभरात पुढचे ५ दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण वगळता संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्या दिवशी कुठे पाऊस पडणार २५ ते २८ एप्रिल रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये वादळी वाऱ्यासह … Read more

मुख्याधिकाऱ्यांचा दणका ः महाबळेश्वरला सहलीला आलेल्या पर्यटकांना व हाॅटेल मालकांला 55 हजारांचा दंड 

Mhableshwer C O

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणाऱ्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजाराचा दंड शुक्रवारी वसुल केला. पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या या धाडसी कारवाईचे शहरातुन चांगलेच कौतुक केले जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकाने … Read more

तालुकानिहाय आकडेवारीत ः आजअखेर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत व मृत्यूमध्ये सातारा, कराड आघाडीवर

Satara corona patient

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2001 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 76 (4,239), कराड 244 (14,460), खंडाळा 162 (5,629), … Read more

जिल्ह्याला दिलासा ः सोना अलॉज् कंपनीतील ऑक्सिजन प्लँटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा | लोणंद येथील पोलाद निर्मिती करणाऱ्या सोना अलॉज कंपनीतील बंद असलेला ऑक्सिजन प्लँट कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरु करण्यात आला. या प्लँटचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, प्रातांधिकारी संगिता चौगुले, … Read more

राष्ट्रवादीच्या “या” आमदारावर हनी ट्रॅपचा प्रयत्न ; साताऱ्यात गुन्हा दाखल

NCP

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे जिह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी हनी ट्रॅपचा प्रयोग करणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण,जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार … Read more

कासारशिंरबेत कोरोना बाधित हाफसेंच्युरीकडे, ग्रामपंचायतीकडून आठ दिवसांचा जनता कर्फ्यु

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कासारशिरंबे गावात कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत कासारशिंरबे गावात हाफसेंच्युरीकडे कोरोना बाधितांचा आकडा आला आहे. त्यामुळे कोरोना साखळी खंडित करण्याकरता कासारशिरंबेत रविवार दि. 25 एप्रिल ते शनिवार दि. 1 मे असा आठ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आली … Read more

लसीकरण मोहिम ठप्प ः  सातारा जिल्ह्यातील दोन्ही लस संपली, कधी येईल सांगू शकत नाही

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील 447 ठिकाणावरील लसीकरण मोहिम लस संपल्याने बंद ठेवण्यात आली आहे. लसीकरण बंद ठेवल्याने अनेक केंद्रावर आरोग्य कर्मचारी व नागरिकांच्यात वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. सातारा जिल्हा रूग्णालयात (सिव्हील हाॅस्पीटल) कोव्हीडशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी संपलेल्या असून लस कधी येईल सांगू शकत नाही, असा फलक लावण्यात आला आहे. … Read more

बिनविरोध ः मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ तर उपनगराध्यक्षपदी कल्पना जवळ

Medha

सातारा | मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ आणि उपनगराध्यक्षपदी कल्पना जवळ यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर दोघांचाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षपदासाठी पांडुरंग जवळ आणि विकास देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र विकास देशपांडे यांनी अर्ज माघारी घेतल्याने नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ यांची बिनविरोध वर्णी लागली. मेढा नगरपंचायतीचे प्रश्न ज्या- त्या वेळी … Read more

धाकधूक कायम ः सातारा जिल्ह्यात चोवीस तासांत 2 हजार 1 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2 हजार 1 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 17 हजार 143 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 91 हजार 752 आहे. तर जिल्ह्यात एकूण 72 हजार 270 बरे झाले ली रुग्णसंख्या आहे. … Read more

कोरेगावात चप्पल विक्रीच्या दुकानाला आग

सातारा | कोरेगाव येथील साखळी पुलाजवळील एका चप्पल विक्रीच्या दुकानाला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने दुकानासह त्यातील मालाचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. परंतु आग लागली तेव्हा वीजपुरवठा खंडित झाला होता, असेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातून जाणाऱ्या सातारा-पुसेगाव मार्गावर साखळी पुलाजवळ … Read more