साताऱ्यात यायचं आहे… तर ई- पास गरजेचा… जिल्ह्यातील सीमावर पोलिसांची नाकाबंदी

Satara Shirwal

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा- पुणे जिल्ह्याच्या सीमेवर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाबंदी करण्यासाठी प्रशासनाने चेकनाका उभारला आहे. त्यामुळे विनापरवानगी येण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. शिरवळ पोलिसांनी सातारा- पुणे हद्दीवर चेकनाका उभारला विनापरवानगी जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही, त्यासाठी आता ई- पासची गरज आहे. सातारा जिल्ह्यातील सीमावर पोलिसांची नाकाबंदी केलेली आहे. कोरोना … Read more

खासदार छ. उदयनराजे यांच्या प्रयत्नातून 20 कोटींचा निधी मंजूर

Chh. Udaynraje Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके केंद्राच्या सेंट्रल रोड फंड (सीआरएफ) मधून सातारा शहरातील वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याच्या कामासाठी आणि कराड-पाटण तालुक्‍यांतील डिचोली, नवजा, हेळवाक, मोरगिरी, गारवडे साजुर, तांबवे, विंग, वाठार, रेठरे, शेणोली स्टेशन या राज्य मार्गाच्या कामासाठी चार कोटी 91 लाख रुपये असा एकूण सुमारे 20 कोटींचा निधी खासदार छ. उदयनराजे भोसले … Read more

महाबळेश्वरला पालिकेकडून हाॅटेलमध्ये विलगीकरणाची सोय ः नगराध्याक्षा स्वप्नाली शिंदे

Mhableshwer Shinde

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रूग्णांना घरी स्वतंत्र विलिगीकरणाची सोय नाही. अशा नागरीकांसाठी पालिकेच्या वतीने विलिगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दोन हॉटेल ताब्यात घेतली असुन ही सोय नाममात्र शुल्क घेण्यात येणार असल्याची माहीती पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी नगरसेवक कुमार शिंदे हे देखिल … Read more

बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या 28 जणांना अटक, पाच लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

Karad Rajy utpadan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्री, वाहतुक करणार्‍यांवर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये 26 जणांवर गुन्हे दाखल करून 28 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाख 83 हजार 544 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, महाराष्ट्रात सध्या कोरोनाची रूग्ण … Read more

काले आरोग्य केंद्रात 3 हजार 700 लोकांचे लसीकरण पूर्ण ः डाॅ. यादव

Karad Dr. Yadav Kale

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील काले आरोग्य केंद्रातील 14 गावात 3 हजार 700 लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आल्याची माहिती काले आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. बी. यादव यांनी सांगितले. डाॅ. यादव म्हणाले, लसीकरणाला पहिले 15 दिवस जास्त प्रमाणात प्रतिसाद नव्हता, मात्र लोकांना कोणताही त्रास होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांच्यात उत्साह वाढला … Read more

दिलासादायक ः दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता बॅंकेच्या ठेवीदारांना पैसे मिळणार परत

Karad Janata Bank

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सहकार क्षेत्रातील मोठी असणाऱ्या कराड जनता सहकारी बॅंकेचा बॅंकींग परवाना रिझर्व्ह बॅंकेने 7 डिसेंबर 2020 रोजी परवाना रद्द केला होता. या आदेशामुळे ठेवीदार, सभासदामध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता ज्या ठेवीदारांनी क्लेम फाॅर्म जमा केला होता, त्याच्यासाठी दिलासादायक बातमी आली आहे. क्लेमसाठी 40 हजार 415 ठेवीदारांनी फाॅर्म जमा केले … Read more

ऑक्सिजनचा पहिला टँकर साताऱ्यात दाखल ; कोल्हापूर, सातारा दोन जिल्हाधिकारी टॅंकरसाठी आमनेसामने

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गुरुवारी सायंकाळी सातारा जिल्ह्यातील वाढे फाटा येथे सातारा पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबईहून आणलेल्या ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल झाला. मात्र यावेळी सातारा आणि कोल्हापुर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या टँकरवर हक्क सांगितला. त्यामुळे टॅंकर वाढे फाटा येथेच थांबविण्यात आला. आता प्रशासकीय मान्यता कोणला आहे, हे तपासल्यानंतर हा टॅंकर सातारा किंवा कोल्हापूरला मिळणार हे कळणार आहे. … Read more

जिल्हाबंदी ः सातारा, सांगली जिल्हा हद्दीची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पोलिस कर्मचारी फिल्डवर काम करत आहेत. चेकनाका, पेट्रोलिंगचे काम करत असताना पोलिस बाधित झालेे आहेत. पोलिस जनतेसाठी आहेत, तेव्हा तुम्हीही पोलिसांना सहकार्य करावे. पोलिस दल सज्ज आहे. पोलिस समजून सांगत आहेत तरी जाणीवपूर्वक गर्दी केली, ऐकले नाही तर त्यांच्यावर नाईलाजास्तव कठोर कारवाई करण्यात येईल असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. … Read more

दिलासादायक ः आ. शिवेंद्रसिंहराजे व सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या प्रयत्नातून 80 बेडचे कोव्हीड सेंटर सज्ज

Satara Vedantikaraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरासह जिल्ह्यातील भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतुने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबीयांनी पुष्कर मंगल कार्यालयात पुन्हा कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुष्कर कोव्हीड सेंटरमध्ये ३२ ऑक्सिजनयुक्त बेडसह ८० बेडचे केअर सेंटर पुन्हा … Read more

कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलासाठी निधी मंजूर ः खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

MP Shrinivas Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने सातारा ते कागल या राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राच्या सुधारणेसह दुरुस्तीच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी 558 कोटी 24 लाख एवढा भरघोस निधी मंजूर केला आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारणीसह महामार्ग दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांचा महामार्गावरील प्रवास सुरक्षित व सुखकर होणार आहे. … Read more