खासदार उदयनराजे आंदोलनाला एकटेच आल्याने गुन्हा नाही ः एसपी बन्संल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके लाॅकडाऊनचे पालन सर्वांनी केले पाहिजे. खासदार उदयनराजे भोसले एकटेच आले असल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी सांगितले. सातारा शहरात वीकेंड लाॅकडाऊनची पोलिस प्रमुख अजयकुमार बन्संल यांनी पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, वीकेंड लाॅकडाऊनला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक चाैकावर पोलिस … Read more

सातारा जिल्ह्यात ८५४ कोरोना पाॅझिटीव्ह, तर ३ बाधितांचा मृ्त्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंन दिवस वाढताना दिसत आहे. तर बाधित मृत्यूचाही आकडा वाढताना पहायला मिळत आहे. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 854 जण कोरोनाबाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात 3 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 73 हजार … Read more

श्रीनिवास पाटील ः हातात विळा घेवून शेतात काम करणारा ८१ वर्षाचा तरूण खासदार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाकटडून अनेक निर्बंध घातले जात आहेत. तसेच वीकेंड लाॅकडाऊनमुळे घरातून बाहेर पडणे मुश्किल बनले आहे. अशावेळी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अशावेळी सातारा जिल्ह्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे मात्र  आपल्या शेतातील कामात व्यस्त आहेत. आपल्या शेतात हातात विळा घेवून ८१ वर्षाचा हा तरूण खासदारांचा व्हिडिअो … Read more

लोकप्रतिनिधींनी राज्य सरकार निर्णय घेईल त्याप्रमाणे वागावं ः गृहराज्यमंत्री

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खासदार उदयनराजे हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनाही लोकांच्या आरोग्याची काळजी असणं गरजेचं, कोरोनाची परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. राज्य सरकार जो निर्णय घेईल त्याप्रमाणे वागणं गरजेचं असल्याचा सल्ला उदयनराजेना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सायंकाळी कराड शहराला भेट दिली. कराड शहरातील कोल्हापूर नाका, दत्त चौक, कृष्णा … Read more

छ. उदयनराजे यांनी अभ्यास करावा, लाॅकडाऊन आनंदाने लावलेला नाही ः गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

 सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वीकेंड लाॅकडाऊनला लोकांनी स्वच्छेने सहभाग घेताला आहे. कुठेही गालबोट लागले नाही.  छ. उदयनराजे भोसले संपूर्ण राज्यातील वाढत चाललेल्या कोरोना रूग्णांची संख्येचा थोडा अभ्यास करणे गरजेचे आहे. शासनाने लाॅकडाऊन फार आनंदाने लावलेला नाही. केवळ रस्त्यांवर उतरून भीक मांगो आंदोलन करण्याचा प्रकार उचित नाही व योग्य नसल्याचे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी … Read more

वीकेंड लाॅकडाऊनला कराड शहरासह ग्रामीण भागात उत्फूर्त प्रतिसाद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वीकेंड लाॅकडाऊनला कराड शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला असून कोट्यावधीची उलाढाल असलेली कराडची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांनीही सहभाग नोंदवला. पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवलेला होता.  जिल्ह्यासह कराड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्य सरकारने वीकेंड लाॅकडाऊनचा आदेश … Read more

लाॅकडाऊनच्या विरोधात कटोरा आंदोलन ः उद्यापासून नो लाॅकडाऊन, पोलिसांना लोक चोपून काढतील ः  छ. उदयनराजे भोसले यांचा इशारा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके लाॅकडाऊन उठवल नाही तर लोक आणि मी ऐकणार नाही. शासनामध्ये जी तज्ञ बसली आहेत, ती मला तज्ञ वाटत नाहीत. उद्यापासून नो लाॅकडाऊन, मारामारी झाली तुम्ही जबाबदारी, पोलिसांना लोक चोपून काढतील, असे सांगत लाॅकडाऊनला छ. उदयनराजे भोसले यांनी विरोधात आंदोलन केले . लाॅकडाऊनच्या विरोधात भाजपचे राज्यसभा खासदार व छ. उदयनराजे भोसले … Read more

पालिकेच्या वादग्रस्त सभेतील मंजुर ठरावांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती ः जिल्हाधिकारी

महाबळेश्वर | पालिकेची सभा रद्द् न करता तहकुब करून पुन्हा पालिकेच्या अनुपस्थितीत नगराध्यक्षांनी केवळ चारच नगरसेवकांच्या उपस्थित 84 विषय मंजुर केले होते. या सभेविषयी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकारी यांनी तक्रारींची दखल घेत, पुढील ओदशापर्यंत या सभेतील मंजुर ठरावांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांच्या मनमानी … Read more

कोरोना व्हायरसला कोण शूर माहीती नसते ः आ. शिंवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोना कुणालाही होवू शकतो. सर्वसामान्य असू दे, की पैसेवाला. कोरोना सोबत कुणीही खेळ करू नये. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे याचे स्टेटमेंट चूकीच आहे. कारण कोरोना व्हायरसला कोण शूर हे माहिती नसते, असे म्हणत आमदार शिंवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संभाजी भिडे यांचे कान टोचले. आ. भोसले वीकेंड लाॅकडाऊन संदर्भांत पत्रकारांशी संवाद साधत … Read more

मोटार सायकली चोरणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत व परिसरात मोटर सायकली चोरी करणाऱ्या तिघांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या विशेष पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तिघेही दुचाकी चोर हे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक संजय जाधव यांना गोपनीय बातमीदार मिळालेल्या माहितीनुसार, पलूस येथील … Read more