सातारच्या प्राची कांबळे ताकतोडेंची काँग्रेसच्या संविधानिक समन्वयकपदी नियुक्ती

Prachi Kamble Taktode

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या (AICC ) वतीने देशभरात लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन (LDM) हा एक महत्वाकांशी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत देशभरात जे SC आणि ST वर्गासाठी लोकसभेचे राखीव मतदारसंघ आहेत. अशा मतदारसंघासाठी AICC चे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणूगोपाल यांच्यावतीने काल निवडी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये सातारा येथील काँग्रेसच्या तरुण … Read more

छ. शिवाजी महाराजांचा केरळचा मावळा 370 गडकिल्ल्यांच्या मोहिमेवर

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके केरळचा एक युवक सायकलवरून शिवतीर्थ परिक्रमा (गड- किल्ले) करण्याचा निर्धार करत  प्रवासास निघाला आहे. या परिक्रमेत 370 किल्ल्यांना भेट देवून 6 हजार 500 किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्धार या युवकाने केला आहे. या प्रवासा दरम्यान आज स्वराज्याची राजधानी सातारा येथे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची हमरास एम. के. या युवकाने भेट घेतली. छत्रपती … Read more

रेठरे ग्रामपंचायतीचा पावणेदोन कोटीचा कर थकीत : प्रशासनाचा 60 जणांना दणका

Rethere Gram Panchayat

कराड | रेठरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने जनजागृती करत वारंवार सूचना देवूनही गावात ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी थकीत राहत असल्याने खातेदारांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आली. ग्रामपंचायतीने थकीत खातेदारांची नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. कराड पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने काल व आजच्या दोन दिवसात 60 कनेक्शन तोडून थकितदारांना धक्का … Read more

दिड महिन्यापूर्वी लग्न लावलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसात तक्रार

Police Vathar Station

सातारा | वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील अल्पवयीन मुलीचे दीड महिन्यापूर्वी लग्न लावून सासरी जाण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या मामा, मामी, आजी व नवरा यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार स्टेशन येथील अल्पवयीन मुलीची मामी रंजना संतोष कांबळे, आजी इंदूबाई कांबळे यांनी दीड महिन्यापूर्वी संबंधित मुलीचा विवाह बोरीखेड … Read more

आ. शिवेंद्रसिंहराजेंचा खोचक टोला म्हणाले, सातारकरांना ऑक्सिजनही उदयनराजेंमुळेच…

Shivendraraje Bhasale Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके आता एक फॅशन झाली आहे. साताऱ्यात नव्हे तर जिल्ह्यात एखादं काम आलं, तर मीच केलं. अन् कामं झाली नाहीत की बाकीचे लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहेत असा ठरलेला डायलॉग आहे. नशीब सातारकरांना ऑक्सिजन ही उदयनराजेंमुळे येतोय असं ऐकायला मिळत नाही, असा खोचक टोला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे. जिल्हा नियोजन समिती विकासकामाच्या … Read more

पोलीस- मिलिटरी भरतीचे प्रशिक्षण मोफत अन् 6 हजार रूपयेही मिळणार : जाणून घ्या कसे

Mahajyoti

सातारा । महात्मा ज्योतीबा फूले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस- मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्यांचा आहे. हे प्रशिक्षण अनिवासी … Read more

Satara News यंदाचा मुकादम साहित्य पुरस्कार ‘ऊसकोंडी’ ग्रंथास जाहीर

Mukadam Literary Award book 'Uskondi'

कराड | कुसूर (ता. कराड) येथील श्री सदगुरू गाडगे महाराज विद्यालय व पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने दिला जाणारा यंदाचा मुकादम साहित्य पुरस्कार डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील यांनी लिहिलेल्या “ऊसकोंडी” या ग्रंथास जाहीर झाला आहे. कुसूर येथे 29 जानेवारीला मुकादम तात्याच्या जयंतीदिनी 42 व्या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती संयोजकानी पत्रकाद्वारे दिली. … Read more

बोरगाव परिसरात रात्रीत 5 गावात घरफोड्या : चोरट्यांचा धुमाकूळ

Police Borgaon

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आसनगाव, धनावडेवाडी, कुसावडे, वेचले, मांडवे या गावांमध्ये रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बंद घरे, दुकाने लक्ष्य करत चोरटयांनी हात साफ केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आसनगाव येथे मेडिकल, दवाखाना व बंद घरे यांचे कुलूप फोडून आत प्रवेश … Read more

तुळसण फाट्यावर ऊसाचा ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी

tractor-trolley Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तुळसण फाटा येथे उसाच्या ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी झाली. आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्या शेजारील नाल्यात ट्रॅक्टर गेल्याने चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तुळसण फाटा (सवादे) येथे रयत कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्राॅलीचा अपघात झाला. … Read more

महाबळेश्वरातील घराचे साहित्य चोरून साताऱ्यात विक्रीस नेणाऱ्या तिघांना अटक

Satara News Theft

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके महाबळेश्वर येथे घराचे काम सुरु असताना तेथील साहित्य चोरुन साताऱ्यात विक्रीसाठी आणले जात असताना एलसीबीने मुद्देमाल व एक पिकअप जप्त केली आहे. संशयित तिघांमध्ये एकजण मोक्का गुन्ह्यातील आरोपी आहे. दरम्यान, पोलिसांनी चोरीतील 1 लाख 66 हजार 580 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रवीण चंद्रकांत घाडगे (रा. एरंडल ता. महाबळेश्वर), निकेत वसंत … Read more