तलवार, सुरा, एअरगन बाळगणाऱ्यांस पोलिस कोठडी

Karad Police

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्य शाखेच्यासमोर रस्त्यावर बिगर नंबर प्लेटच्या मोटारसायकलसह उभा असलेल्या संशयितास कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून दोन तलवारी, दोन सुरे, एक एअरगन, मोटारसायकल व मोबाईल असा सुमारे 23 हजार 350 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवस … Read more

दुचाकी चोरणाऱ्या तोतया पोलिसांस अटक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खाकी वर्दी घालून पोलीस असल्याचे भासवित दुचाकी लंपास करणार्‍या तोतयास कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. संबंधित आरोपी मुंबई रेल्वे पोलिसांकडील एका गुन्ह्यात भायखळा तुरुंगात होता. त्याला कराडातील गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. निलेश सुरेश चव्हाण (वय 29, रा. वडगाव हवेली, ता. कराड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव … Read more

विहीरीत पडलेल्या चार गव्यांना वाचविण्यात यश, एका गव्यांचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मोरगिरी जवळ असणाऱ्या धावडे गावाच्या पाण्याच्या शोधार्थ आलेले पाच गवे कठड्यावरून विहिरीत पडल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. सदरील गवे विहीरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभाग तसेच ग्रामस्थांना मोठे प्रयत्न करावे लागले. जेसीबी सहाय्याने चार गाव्यांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र एका गव्याचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. पाटण … Read more

दुकानात गर्दी मालकाच्या अंगलट; पोलिसांकडून सात दिवस बंदची कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाचपेक्षा जास्त ग्राहक दुकानात परवानगी नाही. शहरात काही पथके तयार केली आहेत. काही ठिकाणी दुकानात नियमांचे उल्लघंन केले आहे. अशा दुकानावरती तीन हजार रूपये दंड व सात दिवस दुकान बंदची कारवाई करण्यात आली आहे. यापुढे नियमांचे उल्लघंन करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कराड शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक … Read more

हॉटेल्स, बारमध्ये गर्दी पाहून जिल्हाधिकारी शेखरसिंह प्रशासनावर संतापले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना हॉटेल्स, बारमध्ये गर्दी दिसत आहे. तालुक्यात कोणतीही कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. नियम मोडणारे हॉटेल्स, बार, मॉल्स, मंगल कार्यालये यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ती सात दिवसासाठी सील करण्याच्या सूचना त्यांनी तालुका प्रशासनाला दिल्या. तालुक्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांना अटक

फलटण | जिंतीनाका फलटण येथे सुरु असलेल्या ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावर छापा मारून सुमारे एक लाख 69 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल फलटण शहर पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच दहा जणांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिंतीनाका फलटण येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्याचे उत्तर बाजूस बंद शटरच्या गाळ्यात सुरू असलेल्या ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर … Read more

आनेवाडी,खेडशिवापूर टोलनाक्यावरील टोलदरवाढीवरून खा.उदयनराजे भोसले आक्रमक!

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुणे -राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे 5 टक्के केलेली टोल दरवाढ ही अन्यायकारक आणि प्रवासी आणि संबंधीतांच्या संयमाचा अंत पहाणारी आहे. वास्तविक या रस्त्याचे काम सन 2013 मध्ये पूर्ण होणार होते. मुळची मुदत संपूनही सुमारे 8 वर्षे झाली तरी काम पूर्ण झालेले नाही, म्हणूनच 5 टक्के वाढ … Read more

ट्रव्हल्समधील प्रवाशांकडून आनेवाड़ी टोल नाकयावर 29 लाखाचे सोने चांदी हस्तगत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पहाटेच्या सुमारास कोल्हापुर ते पुणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका ट्रव्हल्समध्ये सोने चांदी याची अवैध पद्धतीने वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवार पहाटे आनेवाड़ी टोल नाका येथे नाकाबंदी करण्यात आली होती. गाडीतील संशियातकडे असलेल्या गोणीमध्ये मंगळसूत्र, नेकलेस, ठुशी असे १३ लाख ७२ हजार ४०८ रूपये किमतीचे ३४ … Read more

कराड येथे रेल्वेच्या इलेक्ट्रीक लाईनवर तरूणांचा थरारक व्हिडिओ व्हायरल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील रेल्वे स्थानकावर मुख्य इलेक्ट्रिक लाईनवर एक व्यक्ती चढल्याने रेल्वे प्रशासनासह उपस्थितांची चांगलीच भांबेरी उडाली. लाईनवर चढलेला व्यक्ती हा मनोरूग्ण असून तो मूळचा झारखंडचा असल्याची माहीती त्यांच्या नातेवाईकांनी सांगितली. कराड शहराजवळ दोन किलोमीटर अंतरावर ओगलेवाडी येथे रेल्वे स्टेशन असून शुक्रवारी रंगपंचमी दिवशी दुपारी एका व्यक्ती रेल्वेच्या मेन … Read more

कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी १ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी अतिरिक्त १ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील महत्वकांक्षी असलेल्या टेंभू- म्हैसाळ योजनेसाठी पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाने पाण सोडण्याची मागणी केली आहे. राज्यात उन्हाची तिव्रता वाढलेली असून पाणीसाठा कमी होवू लागला आहे. सांगली जिल्ह्यातही टेंभू- म्हैसाळ … Read more