चला रविवारी वसंतगडला : पोलिस अधीक्षक समीर शेख याचे आवाहन

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गडभ्रमंती व स्वच्छता मोहिमेंतर्गत आता तळबीड (कराड) हद्दीतील वसंतगडाची निवड केली गेली आहे. रविवार, दि. 22 रोजी सकाळी 7 वाजता नागरिकांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे. ‘आपले किल्ले आपली जबाबदारी’ या अंतर्गत पोलिस दलाच्या वतीने दर रविवारी जिल्ह्यातील एका किल्ल्यावर … Read more

राज्याला दोन मुख्यमंत्री देण्याचा टिळक हायस्कूलचा दुर्मिळ इतिहास : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Tilak High School

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी शंभर वर्षे एखादी शिक्षण संस्था कार्यरत राहणे सोपी गोष्ट नाही. शिक्षण मंडळ कराड या संस्थेची व टिळक हायस्कूलची केवळ वाटचाल सुरु नाही. तर भरभराट सुरु असल्याचा सार्थ अभिमान आहे. मी देशात कुठेही शिकलो तरी मी ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिकलो ती राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा माझ्या कायम स्मरणात आहे. शिक्षण मंडळ व … Read more

वारूंजीची सिध्दनाथ प्रसन्न बैलगाडी शर्यतीत प्रथम

Ramakrishna Vetal Bday Race

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत उत्साहात संपन्न झाली. या शर्यतीमध्ये वारूंजी येथील सिध्दनाथ प्रसन्न बैलगाडा विजेता ठरला. शर्यती पाहण्यासाठी हजारो बैलगाडा प्रेमींची उपस्थिती होती. याचबरोबर शर्यतीमध्ये विविध जिल्ह्यातील बैलगाडा सहभागी झाले होते. बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन … Read more

Satara Tourism : सातारा जिल्ह्यात सहलीने येताय? तर एका दिवसात द्या या TOP 8 पर्यटन स्थळांना नक्कीच भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जानेवारी महिना म्हंटल की गुलाबी थंडीचा महिना होय. या महिन्यात गुलाबी थंडीत अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या सहली या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी निघतात. मग भल्या पहाटे एसटीतून विद्यार्थी अनेक निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देतात. त्या याठिकाणाची माहिती जाणून घेतात. तुम्हीही जर सातारा जिल्ह्यात सहलीने भेटी देऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी सातारा जिल्ह्यातील अशी … Read more

रासपच्या महाबळेश्वर तालुकाध्यक्षपदी आनंद ढेबे यांची निवड

Rasp Party

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाबळेश्वर तालुकाध्यक्षपदी आनंद ढेबे यांची तर युवकच्या अध्यक्षपदी संकेत ढेबे यांची नुकतीच निवड करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक नुकतीच महाबळेश्वर येथे पार पडली. यावेळी या निवडी करण्यात आल्या. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद … Read more

पत्रकार संभाजी चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : दोघे ताब्यात

journalist Sambhaji Chavan

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके नागठाणे विभागातील जेष्ठ पत्रकार संभाजी चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी नागठाणे येथील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर एकजण अद्याप फरार आहे. संभाजी चव्हाण यांनी 5 डिसेंबर रोजी विषप्राशन केले होते जवळपास 7 दिवसांच्या उपचारानंतर 12 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेनंतर संभाजी चव्हाण यांच्या कुटूंबियांसह पत्रकाराच्यावतीनेही कोल्हापुर परिक्षेत्राचे तत्कालीन … Read more

Satara News उड्डाण पुलावर पंक्चर काढताना ट्रकने उडविले : 2 ठार, 1 जखमी

Pick up Accident

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड येथील उड्डाण पुलावर काल रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पंक्चर झालेले चाक काढण्यासाठी थांबलेल्या पिकअपला ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून घटनेची नोंद भुईज पोलीस ठाण्यात झालेली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर पादचारी पुलात अडकला कंटेनर : वाहतूकीचा खोळंबा

Karad Bridge

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी महामार्ग ओलांडण्यासाठी बनवलेला पादचारी पुलाला उंच माल भरलेल्या कंटेनरची धडक झाली. सातारा- कोल्हापूर लेनवर गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यापुर्वीही उंची वाहन धडकल्याने पुलाचा बीमच चार इंचाने सरकला आहे. अशीच वारंवार उंची वाहन वारंवार धडकल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. भविष्यातील मोठा अनर्थ टाळण्यासाठी तपासणी करून उपाय करावा, … Read more

आत्महत्या की घातपात? : 20 वर्षीय युवतीच्या मृतदेहाची ओळख पटली

Nira River

सातारा | नीरा नदीमध्ये आढळलेल्या युवतीची ओळख पटविण्यात शिरवळ पोलिसांना यश आले. नेहा शरद पिलाणे (वय- 20, मूळ रा. वांगणी, ता. वेल्हा जि. पुणे, सध्या रा. जयनाथ चौक, धनकवडी, पुणे) असे मृत युवतीचे नाव आहे. संबंधित युवतीने आत्महत्या केली आहे की घातपात झाला याबाबतचा तपास शिरवळ पोलिसांकडून सुरु आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिदेंवाडी … Read more

डेळेवाडीत उपसरंपच शुभांगी बाबर यांच्याकडे सरपंच पदाचा पदभार

sarpanch delewadi

कराड | डेळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत हनुमान, मथुरदास भैरवनाथ विकास पॅनेलच्या शुभांगी विजय बाबर या भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या. त्यांची नुकतीच उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. परंतु डेळेवाडी गावचे सरपंच पद रिक्त असल्याने शुभांगी बाबर याच सरपंच पदाचा पदभार सांभाळणार आहेत. माजी सरपंच तात्यासाहेब बाबर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक … Read more