संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात ‘एवढ्या’ दिवस मुक्काम

saint dnyaneshwar maharaj palkhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी रविवार, दि. 11 जून 2023 रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. यावर्षी सातारा जिल्ह्यात एकूण पाच मुक्काम असणार आहेत. यावर्षी लोणंदमध्ये दोन, तर फलटण तालुक्यात तीन मुक्काम होणार आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जिल्ह्यात पाच दिवस मुक्कामाला असल्यामुळे लोणंद, तरडगाव, फलटण … Read more

Satara News : साताऱ्यातील वाढेश्वर यात्रेनिमित्त अग्निदिव्यातून धावले शेकडो नवसकरी

Kodeshwar Yatra Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील वेण्णानदीच्या काठी असलेले वाढे गावचे जागृत ग्राम दैवत भैरवनाथ व वाढेश्वर जोगेश्वरी देवतांची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी वाडेश्वर जोगेश्वरीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी वेण्णा नदीच्या काठी 25 फूट लांब आणि 27 इंच रुंदीचा अग्निदिव्य तयार करण्यात आला होता. त्या अग्नी दिव्यातून शेकडो नवसकरी धावले. … Read more

सातारा-सांगली जिल्ह्यात पाणी कपातीच संकट; 28000 हेक्टरवरील पिके धोक्यात

Satara Agree News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऐन उन्हाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता नवं संकट कोसळलं आहे. सातारा व सांगली जिल्ह्यांतील तीन तालुक्यांना वरदान ठरलेली वाकुर्डे पाणी उपसा योजना बंद पडली आहे. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड व सांगली जिल्ह्यांतील वाळवा, शिराळा तालुक्यांतील सुमारे 8000 हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. कऱ्हाड तालुक्यातील … Read more

राज्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या; कराडला अतुल म्हेत्रे नवे प्रांताधिकारी

कराड प्रतिनिधी । सलकेन मुलाणी राज्य शासनाने महसूल विभागातील विविध उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश नुकताच जारी केला आहे. सातारा जिल्ह्यातील महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रांताधिकारी उत्तम दिघे व सतारीचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांचा समावेश आहे. उत्तम दिघे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी … Read more

शशिकांत शिंदे म्हणजे सातारा जिल्ह्यातील आसरानी; महेश शिंदे यांची खोचक टीका

Mahesh Shinde Shashikant Shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील भागांमध्ये असलेल्या पाण्याच्या दुष्काळावरून कोरेगाव तालुक्याचे वातावरण चागलंच तापलं आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आ. महेश शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून टोला लगावला आहे. “शशिकांत शिंदेंना सध्या आंदोलन करण्याशिवाय दुसरा उद्योगच काय आहे. त्यांच्या अवस्था … Read more

साताऱ्याच्या कास पुष्प पठारावर अस्वलाचे दर्शन

Satara News Bear

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर मंगळवारी पर्यटकासह स्थानिक नागरिकांना अस्वलाचे दर्शन झाले. अनेक वन्य प्राण्यांचा या भागात अधिवास असलेला दिसून आला आहे. मात्र अस्वलाचे प्रथमच या भागात दर्शन झाले असल्याने पर्यटकांसह नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या एप्रिल महिना असल्याने शनिवार-रविवार तसेच इतर दिवशी पर्यटक सुट्टीत सातारा जिल्ह्यातील … Read more

सातारा जिल्ह्यात कृषी विभागाकडून ‘या’ योजनेतर्गंत Rs. 38 कोटी 18 लाखांचे प्रस्ताव मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात 291 शेतकरी लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 हजार 325 लाभार्थी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी 821 अर्जदारांच्या प्रस्तावांवर प्रक्रीया सुरू आहे. 291 जणांचे 38 कोटी 18 लाख रुपयांचे … Read more

सातारा जिल्ह्यातील 3 टोळीप्रमुख 2 वर्षांसाठी तडीपार

Satara police News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरात गर्दी मारामारी, दुखापत, शिवीगाळ दमदाटी, जबरी चोरी, घरातघुसून मारहाण करणाऱ्या टोळीवर सातारा पोलिसांनी कारवाई केली आहे. टोळीतील तिघांविरोधात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तडीपारीची आदेश दिले आहेत. यामध्ये टोळीप्रमुख सौरभ ऊर्फ लाल्या नितीन सपकाळ, (वय 23, रा. रघुनाथपुरा पेठ, करंजे सातारा ता. जि. सातारा), ओंकार रमेश इंगवले, (वय … Read more

सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याची किंमत मोजावी लागणार; शिवेंद्रराजे भोसलेंचा इशारा

Shivendraraje Bhosale Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके “काँग्रेस पक्षाने आता तरी सुधारावे, पक्षाची वाताहत झाली आहे. लोकांचा त्याच्यावरचा विश्वास उडाला आहे. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या संकल्पनेतील काँग्रेस केव्हाच संपली आहे त्यांना सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याची किंमत मोजावी लागणार आहे,” असा इशारा भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. साताऱ्यात भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वखालील … Read more

Satara News : फडणवीसांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालिशपणा : शिवेंद्रराजे भोसले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना या फडतूस शब्दाचा वापर केला होता. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. फडणवीसांवरील टीकेवर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालिशपणा आहे. फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कार्यक्षम … Read more