Satara News : शर्यत सुरु होताच भरकटलेल्या बैलगाड्याच्या धडकेत वृध्द ठार

Accident Bullock Cart Race (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी गेलेल्या शौकिनांवर बैलगाडा शर्यतीवेळी बैलगाडा अंगावर येण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. यामध्ये काहीजण जखमीही झाले आहेत. तर काहींचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिरताव येथील यात्रेत आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमधील बैलगाडीची धडक बसून दाजी गणपती काळेल (वय 62, रा. वळई, ता. माण) या वृद्धाचा मृत्यू झाल्याची … Read more

Satara News : खोटे बोलून बोगस राजकारण करू नये; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर घणाघाती टिका

Shivendraraje Bhosale politics Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके गोडोली तळ्याच्या सुशोभिकरणाच्या कामाला डिपीसीमधून निधी मिळालाय आणि याच डिपीसीला जे कधीच उपस्थित नसतात आणि मग काम मी केलय असं ते सांगतायेत. कामं झाली की मी केली आणि कामं झालीच नाही तर त्यात दुसऱ्यांना दोषी ठरणार असे ते सांगत फिरतायेत. हे राजकारणच यांच बोगसपणाच राजकारण आहे, अशी घणाघाती टीका साताऱ्याचे … Read more

Satara News : नवलाई देवीची भद्रकलश मिरवणूक यात्रा उत्साहात

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके डोक्यावर पेटते भद्रकलश आणि श्री नवलाई देवीच्या नावाने चांगभलंचा जयघोष करत साताऱ्यातील ल्हासुर्णे येथील नवलाई देवीची भद्रकलश मिरवणूक यात्रा उत्साहात पार पडली. त्यामवेळी हजारो भाविक व ग्रामस्थ सहभागी झालेले होते. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. यात्रेनिमित्त पहाटे भाविक, ग्रामस्थांनी वसना नदीपासून मंदिरापर्यंत दंडवत घातले. मसाई मंदिराच्या पाठीमागे … Read more

Satara News : आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी-कारची जोरदार धडक; एक ठार, नऊ जखमी

ST Bus Car Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर पिंपरदजवळ एसटी व कार यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाले. कमल भीमराव यलपले (वय 70) असे मृत वृद्धेचे नाव आहे. जखमी झालेल्यांमध्ये एसटीतील पाच विद्यार्थ्यांसह महिला वाहकाचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय … Read more

Satara News : सातारा जिल्हयातील दुचाकी चोरीच्या टोळीतील दोघे तडीपार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्हयामध्ये पोलिसांच्यावतीने अनेक टोळींवर मोक्काची कारवाई केली जात आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका टोळीवर धडक कारवाई करण्यात आली असून टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या वतीने दोन्ही गुन्हेगारांच्या तडीपारीची आदेश देण्यात आले आहेत. सराईत गुन्हेगार प्रल्हाद … Read more

आनेवाडी टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी द्या, अन्यथा..; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

Anewadi toll booth locals Villagers warn the administration

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग तयार करत असताना अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा त्याग केला आहे. तरीही स्थानिक नागरिकांना टोलमध्ये माफी दिली जात नसल्याने तेथील स्थानिक ग्रामस्थ आनेवाडी टोल व्यवस्थापनाच्या विरोधात आक्रमक झाले असून टोलनाका परिसरातील ग्रामपंचायत पोलिसांना आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे. स्थानिकांना टोल माफी देण्यात यावी अशी मागणी वारंवार स्थानिक … Read more

‘जयवंत शुगर्स’कडून 123 दिवसांत 6 लाख 33 हजार 207 मेट्रीक टन ऊसगाळप

Jaiwant Sugars Karad Vinayak Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यात अग्रेसर कराड तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्स लिमिटेड अग्रेसर आहे. या कारखान्याच्या 12 व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. जयवंत शुगर्सने संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या एकूण 123 दिवसांच्या गळीत हंगामात 6 लाख 33 हजार 207 मेट्रीक टन ऊस गाळप केले. यानिमित्त विनायक भोसले … Read more

देश वाचविण्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याची गरज; रणजितसिंह देशमुखांचा भाजपवर हल्लाबोल

Ranjitsinh Deshmukh Narendra Modi

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशाची अर्थव्यवस्था व लोकशाही खिळखिळी बनवणाऱ्या भाजपच्या मोदी सरकारने संपूर्ण देशातील सर्वसामान्य जनतेला बेकारी, महागाईच्या डोंगराखाली गाढले आहे. सामान्य जनता व देश वाचविण्यासाठी दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्याची गरज आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख यांनी भाजपवर केला. सातारा जिल्ह्यातील वडूज येथे खटाव तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व … Read more

पाटण गोळीबार प्रकरण : ‘त्या’ रात्री माजी नगरसेवक कदमसह कुटुंबाला 10 जणांकडून मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून गोळीबाराची घटना घडली. यामध्ये ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी पोलिसांनी मदन कदम याला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्या रात्री कदमसह कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती. आणि या प्रकरणी … Read more

आनंदाबाबत साताऱ्याची प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार म्हणते….

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्रात सध्या चर्चेत असणारी प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार हिने नुकताच आपला वाढदिवस साताऱ्यातील कोडोली आशा भवन येथील मतिमंद मुलांच्या शाळेत साजरा केला. यावेळी तिने वाढदिवस सर्वांनाच छान वाटत असतो. आपल्या चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर पाहतो तेव्हा आपल्या खूप आनंद होतो, असे म्हंटले आहे. सातारा येथील कोडोलीत नृत्यांगना माधुरी … Read more