महादेवराव महाडिक 39 मतांनी विजयी; सतेज पाटलांना धक्का

mahadevrao mahadik won

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा विजय झाला आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली होती. अखेर संस्था गटातून महादेवराव महाडिक यांनी दणदणीत विजय मिळवून सतेज … Read more

सतेज पाटील यांचं नाव वापरून महिलेची फसवणूक; ‘एवढ्या’ लाखांचा घातला गंडा

Satej Patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सतेज पाटील यांचे नाव वापरून पुण्यातील एका महिलेला लाखों रुपयांचा गंडा (fraud) घालण्यात आला आहे. सुजाता राकेश चंद्र असे या महिलेचे नाव असून तिला विज्ञान विद्या लिमिटेड कंपनीच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी एका मोठ्या आर्थिक निधीची आवश्यकता होती. याकरता त्यांनी अनेक इन्वेस्टरकडून लोन (fraud) मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र एक वर्षापासून कोणीच … Read more

विधान परिषद निवडणूक : सतेज पाटील बिनविरोध; अमल महाडीकांचा अर्ज मागे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषदेच्या जागेवर अखेर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सतेज पाटील यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटील यांची बिनविरोध … Read more

सोमय्यांनी चिथावणीखोर विधाने करू नये; गृह राज्यमंत्री सतेज पाटलांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काही दिवसांपूर्वी घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आज कोल्हापूरात दाखल झाले आहेत. यावरून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमय्यांना इशारा दिला असून सोमय्यांनी कायदा व्यवस्था सुस्थितीत राहावी म्हणून चिथावणीखोर विधाने करू नये, असा … Read more

हसन मुश्रीफ भाजपला पुरून उरतील, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठिशी- सतेज पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले होते. दरम्यान, या याबाबत कोल्हापूरचेच काँग्रेस नेते सतेज पाटील यांना विचारले असता त्यांनी हसन मुश्रीफांची पाठराखण केली. तसेच मुश्रीफ … Read more

राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले जाणार; कोल्हापुरात २०१९ सारखी पूरपरिस्थिती ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस पडत असून अतिवृष्टी निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने पातळी ओलांडली आहे. नागरिकांचे स्थलांतर करण्याचे काम सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता आज संध्याकाळी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याने कोल्हापूरला पुराचा आणखी फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. … Read more

कोल्हापूरात एक पालकमंत्री तर दुसरा मालकमंत्री अशी अवस्था; भाजपची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात मात्र, सर्वाधिक रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे या ठिकाणी काल केंद्रीय पथक दाखल झाले आहे. त्यांनतर आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे कोल्हापूर दौऱ्यावर असून ते सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. त्यावेळी शिष्टमंडळाने पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ … Read more

गोकुळ उभारणार ऑक्सिजन प्लॅन्ट : सतेज पाटलांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूधसंघ निवडणुकीत अनेक आश्वासने इच्छुक उमेदवारांच्या पक्षांनी दिली. या निवडणुकीत कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील गटाने विजय मिळवला. त्यानंतर पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघ ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार असल्याची घोषणा शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. कोल्हापूर येथे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी … Read more

कोल्हापूरमध्ये २५ वर्षांनी सत्तापालट; गोकुळ दूध संघावर पाटील-मुश्रीफ गटाचे वर्चस्व

Gokul Dudh Sangh

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र्र – आज गोकुळ दूध संघाच्या निवडुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये सतेज पाटील गटाने बाजी मारली आहे. सतेज पाटील गटाला १७ जागा मिळाल्या आहेत तर धनंजय महाडिक गटाला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जवळजवळ २५ वर्षांनी कोल्हापुरात सत्तापालट पाहायला मिळाले आहे. महाडिक गटाला पराभूत करत सतेज पाटील आणि हसन … Read more

गोकूळची निवडणूक होणारच ! कोरोनाग्रस्त ठरावदार पीपीई कीट घालून मतदान करणार ः पालकमंत्री

Gokul Kolhapur

कोल्हापूर | सत्ताधारी गटाने निवडणूक रद्द करण्यासाठी कोर्टाची पायरी चढली होती. तेव्हा आता सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरून निवडणूक लढवावी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक होणारच आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व अटी- शर्थीचे पालन करून 35 ऐवजी 70 केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. तसेच ज्यांना कोरोना झाला आहे, अशा ठरावदार  पीपीई कीट घालून … Read more