SBI च्या देखरेखीखाली वाढला येस बँकेचा नफा, डिसेंबर तिमाहीत झाली 77 टक्के वाढ

Yes Bank

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नेतृत्वाखालील उत्तम व्यवस्थापनामुळे येस बँकेने बंपर नफा कमावला आहे. बँकेने शनिवारी सांगितले की, “ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत वार्षिक आधारावर नफा 77 टक्क्यांनी वाढला आहे.” येस बँकेच्या म्हणण्यानुसार, बुडीत कर्जाच्या तरतुदीत घट आणि कर्जाच्या वसुलीत वाढ झाल्यामुळे नफ्यात वाढ झाली आहे. यादरम्यान बँकेला 266 कोटी रुपयांचा नफा झाला. मात्र … Read more

SBI Alert : SBI ची ऑनलाइन सर्व्हिस आज बंद राहणार, अधिक तपशील जाणून घ्या

Bank

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांना आज म्हणजेच 22 जानेवारीला गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. हे बँकेच्या सेवांच्या टेक्निकल अपग्रेडेशनमुळे होईल. 22 जानेवारीच्या रात्री 2 ते सकाळी 8.30 या वेळेत ग्राहकांना बँकेच्या ऑनलाइन सुविधा वापरता येणार नाहीत. बँकेने ट्विट करून ही माहिती दिली आहे. SBI बँक इंटरनेट बँकिंग, YONO YONO Lite, … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, आता फसवणूक करून कोणालाही तुमच्या ATM मधून पैसे काढता येणार नाही !!

Cardless Cash Withdrawal

नवी दिल्ली । तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. SBI ने आपल्या ग्राहकांसाठी कॅश पैसे काढण्याच्या प्रक्रियेत आणखी एक पाऊल टाकले आहे. हे पाऊल प्रत्यक्षात सुरक्षा (Customer Safety) मजबूत करण्यासाठी आहे. आतापर्यंत एटीएम कार्ड क्लोन करून किंवा अन्य मार्गाने गुंड एटीएममधून पैसे काढत असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. … Read more

देशाच्या GDP साठी महत्त्वाच्या आहेत ‘या’ तीन बँका, जर बुडल्या तर उद्ध्वस्त होईल भारतीय अर्थव्यवस्था

नवी दिल्ली । भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यात बँकिंग क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. विशेषत: त्या तीन बँका, ज्यांच्या बुडण्याने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नुकतीच एक लिस्ट प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये SBI सोबतच खाजगी क्षेत्रातील ICICI बँक आणि HDFC बँक या देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या बँका आहेत. RBI च्या मते, या तिन्ही बँका … Read more

बँकांमधील संपामुळे ठप्प होणार कामकाज, यावेळी सरकारी, खासगी बँकाही राहणार बंद

नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ देशभरातील बँका पुन्हा संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) च्या केंद्रीय समितीने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 23 आणि 24 फेब्रुवारीला हा संप असेल. यावेळी देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 15 … Read more

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! आता 5 लाखांपर्यंतचे ऑनलाइन IMPS ट्रान्सझॅक्शन फ्री असणार

PIB fact Check

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँकअसलेल्या SBI ने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे केलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या इन्स्टंट पेमेंट सर्व्हिस (IMPS) ट्रान्सझॅक्शनवर कोणताही सर्व्हिस चार्ज आकारला जाणार नाही. SBI ने मंगळवारी सांगितले की, ही तरतूद YONO अ‍ॅप युझर्ससाठी देखील लागू आहे. तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन … Read more

SBI ग्राहकांना झटका!! ‘या’ सर्व्हिससाठी मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

Bank

नवी दिल्ली । 1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यासह अनेक शुल्क वाढले आहेत. त्यातच आता देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांना अजून एक झटका बसणार आहे. आगामी 1 फेब्रुवारी पासून एसबीआयच्या IMPS या लोकप्रिय पेमेंट सेवेसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. SBI च्या वेबसाइटनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 … Read more

SBI देत आहे 2 लाख रुपयांचा फायदा, त्याचा लाभ कसा घ्यावा जाणून घ्या

PIB fact Check

नवी दिल्ली । जर तुमचेही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. वास्तविक, SBI आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स देत आहे. जन धन खाते असलेल्या खातेधारकांना बँक ही सुविधा देत आहे. 2014 साली प्रधानमंत्री जन धन योजना सुरु करण्यात आली. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना फायनान्शिअल सर्व्हिसेस, … Read more

SBI च्या सर्व सेवा आज 5 तासांसाठी खंडित, नेटबँकिंगही ठप्प ! तातडीने करा महत्वाची कामे

PIB fact Check

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज शनिवारी SBI चे ग्राहक इंटरनेट बँकिंग सर्व्हिस वापरू शकणार नाहीत. आज आणि उद्या बँका देखील पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवार बंद राहतील. महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवारी बँकेला सुट्टी असल्याने बँक बंद असते. अशा स्थितीत तुमच्याकडे बँकेशी संबंधित जे … Read more

महत्वाची सूचना ! SBI इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Lite, UPI सारख्या सुविधा उद्या बंद राहणार

PIB fact Check

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या 44 कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची माहिती जारी केली आहे. बँकेने ट्विट करून आपल्या ग्राहकांना सावध केले आहे आणि त्यांच्या गरजेनुसार बँकेशी संबंधित कामे अगोदरच निकाली काढण्याचे आवाहन केले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची माहिती जारी केली असून उद्या बँकेच्या काही महत्त्वाच्या सेवा … Read more