SBI Wecare FD Scheme : SBI ने विशेष FD योजनेची मुदत वाढवली; ज्येष्ठांना मिळणार अधिक नफा

SBI Wecare FD Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SBI Wecare FD Scheme) एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक आहे. जिची ग्राहक संख्या फार मोठी आहे. जर तुम्हीही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची ठरणार आहे. माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. SBI We Care या दमदार योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख बँकेने … Read more

SBI Scheme : SBI च्या ‘या’ योजनेत मिळते डबल कमाईची संधी; तुम्हीही घेऊ शकता लाभ

SBI Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SBI Scheme) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही संपूर्ण देशातील सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वात मोठी आणि सर्वात जुनी बँक आहे. एसबीआयचे अनेक ग्राहक आहेत. ज्यांच्यासाठी एसबीआय कायम नवनवीन आणि उत्तमोत्तम योजना राबविताना दिसते. एसबीआय आपल्या ग्राहकांचा आनंद आणि फायदा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून कायम आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम बचत योजना देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे … Read more

SBI चे कर्ज घेणाऱ्यांना मोठा झटका ! बँकेने ‘हा’ नवीन नियम केला लागू

SBI Loan : देशात सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असणारी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे. या बँकेत मोठ्या प्रमाणात ग्राहक खातेदार आहेत. मात्र आता SBI ने ग्राहकांना एक झटका दिला आहे. कारण SBIने कर्ज घेण्याच्या व्याजदरात वाढ केली आहे ज्यामुळे लोकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने … Read more

SBI ‘या’ स्पेशल FD मध्ये गुंतवणुकीची शेवटची संधी !!!! घरबसल्या अशा प्रकारे करा अर्ज

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : गुंतवणुकीच्या लोकप्रिय प्रकारामध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स पहिल्या क्रमांकावर आहे. याद्वारे निश्चित रिटर्न मिळतो. सध्याच्या काळात तर या वरील व्याज दरात चांगलीच वाढ झाली आहे. जर आपणही चांगल्या व्याजदरासाठी बँकेमध्ये FD करण्याचा विचार करत असाल तर SBI कडून आपल्याला एक चांगली संधी मिळत ​​आहे. हे जाणून घ्या कि, स्टेट बँक ऑफ … Read more

आता SBI सुद्धा जारी करणार ई-बँक गॅरेंटी, जाणून घ्या याविषयीची अधिक माहिती

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारी बँक असलेल्या SBI कडूनही आता इलेक्ट्रॉनिक बँक गॅरेंटी जारी केली जाणार आहे. नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेड (NeSL) बरोबर भागीदारीत SBI ई-बँक गॅरेंटी जारी करेल. तसेच नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेडच्या पोर्टलवर ही इलेक्ट्रॉनिक बँक गॅरेंटी जारी केली जाईल. याद्वारे तो ग्राहकांना वेगवान आणि पेपरलेस सर्व्हिस मिळणार आहे. ज्यामुळे बँक गॅरेंटीसाठी लागणारा … Read more

FD Rates : देशातील 4 मोठ्या बँकांपैकी कोणत्या बँकेच्या FD वर सर्वोधिक व्याज मिळेल ते पहा

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : RBI ने रेपो दरात आतापर्यँत 4 वेळा वाढ केली आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे जवळपास सर्वच बँकाकडून आता FD वर जास्त व्याज दिले जात आहे. हे लक्षात घ्या कि, देशातील सर्वांत मोठ्या बँकांकडूनही (SBI, HDFC Bank, ICICI Bank आणि Axis Bank) आता FD वर जास्त व्याज दर देत … Read more

चोरटयांनी चक्क 60 सेकंदात लुटली SBI बँक; दरोड्याचा LIVE VIDEO आला समोर

Robbery

अजमेर : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक बँक दरोड्याचा (Robbery) व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दरोडेखोरांनी (Robbery) फक्त 50 सेकंदात बँक लुटली आहे. SBI बँकेवर हा दरोडा (Robbery) टाकण्यात आला आहे. फक्त दोघांनी हा दरोडा टाकला आहे. आतापर्यंत तुम्ही चित्रपटात बँक दरोड्याची घटना पहिली असेल. मात्र ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही लाईव्ह दरोड्याचा व्हिडिओ पाहू शकता. … Read more

SBI कडून कर्ज घेणे महागले, बँकेने व्याजदरात केली 0.15 टक्क्यांनी वाढ

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये SBI चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये 0.15 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार … Read more