15 ते 20 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील शाळा राहणार बंद; शासनाचा मोठा निर्णय

maharashtra School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत. आणि यातच राज्य सरकारने राज्यातील सरकारी शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. सध्या निवडणुकांचे काम असल्याने शाळांमध्ये शिक्षक निवडणुकीच्या कामात व्यस्त असणार आहे. त्यामुळे या दिवशी शाळा भरणार नाही. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतर लगेचच विद्यार्थ्यांना एक मोठा वीकेंड मिळणार … Read more

यंदा शाळांना दिवाळीच्या फक्त 14 सुट्ट्या मिळणार; वर्षातील अजून किती सुट्ट्या शिल्लक?

School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सध्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा सगळ्या शाळांमध्ये चालू आहे. ही परीक्षा जवळपास 27 ऑक्टोबर पर्यंत चालू राहील. आणि 28 ऑक्टोबर नंतर विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. या सुट्ट्या त्यांना 9 नोव्हेंबर पर्यंत असणार आहेत. पण 10 नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व शाळा … Read more

राज्यातील 40 हजार शाळा आज राहणार बंद; पावणे 2 लाख शिक्षकांनी पुकारले आंदोलन

ZP School Teachers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्या पालकांची मुले मराठी प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहेत. त्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे विविध कारणास्तव राज्यातील प्राथमिक शिक्षक हे आज म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी एका दिवसाची सामूहिक रजा घेणार आहेत. आणि आंदोलनावर जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील जवळपास पावणे दोन लाख शिक्षक रजा घेणार … Read more

Maharashtra School Close | 25 सप्टेंबर रोजी राज्यातील सगळ्या शाळा असणार बंद; हे आहे मोठे कारण

Maharashtra School Close

Maharashtra School Close | राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक सण आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळांना सुट्टी होती. परंतु आता राज्यातील सर्व शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. कारण या दिवशी राज्यभरातील प्राथमिक शाळा शिक्षक आंदोलन करणार आहेत. आणि शिक्षकांच्या याच आंदोलनामुळे 25 सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवण्यात निर्णय घेण्यात आलेला … Read more

कमी पटसंख्येच्या शाळांवर नेमणार कंत्राटी शिक्षक; दरमहा मिळणार एवढे मानधन

school department

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यामध्ये अनेक इंग्लिश मीडियम तसेच कॉन्व्हेंट स्कूल झालेले आहेत. त्याचप्रमाणे आजकालचे नवीन पालक हे त्यांच्या मुलांना देखील कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिक्षण देत असतात. परंतु याचा परिणाम आता जिल्हा परिषद हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर झालेला आहे. कारण गावातील विद्यार्थी देखील दुसरीकडे जाऊन शिक्षण घ्यायला लागल्यामुळे शाळांचा पट हा 20 … Read more

पालकांनो लक्ष द्या! लहान मुलांच्या शाळेच्या वेळा बदलल्या; शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुढील शैक्षणिक वर्षांपासून छोट्या गटातील शाळांच्या वेळा बदलण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. सर्व लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी, यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी जारी … Read more

Satara News : जपानी भाषा बोलणाऱ्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ‘या’ जिल्हा परिषद शाळेचे उपमुख्यमंत्री फडणविसांकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या मराठी शाळेतील मुलांना जे जमतं ते कुणालाच नाही, याचा प्रत्यय अनेक गोष्टीतून येतो. इंग्लिश मिडीयम शाळेतील मुलांच्याही पुढे जाऊन जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील मुलं हे चक्क जपानी भाषा बोलत आहेत. सातारा जिल्ह्यातील विजयनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जात असून या शाळेच्या डिजिटल शिक्षणाच्या उपक्रमाचे खुद्द उपमुख्यमंत्री … Read more

दुचाकी-सुमो अपघातात 10 वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जण जखमी

student death accident wo-wheeler and a sumo car

पाटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दहावीच्या निरोप समारंभादिवशी दुचाकी-सुमो कारच्या अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील मरळी येथे आज घडली आहे. या अपघातात प्रतिक रमेश पाटील (वय 16) या शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. दहावीच्या परीक्षेच्या तोंडावर झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात … Read more

जि.प. शाळांची गुणवत्ता सुधारा अन् गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना नापास करा – काँग्रेस

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता पातळी अलीकडच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर ढासळली आहे. यामुळे शेतकरी वर्गातील अन् ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यापार्श्वभुनीवर जि.प. शाळांची गुणवत्ता सुधारा अन् गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना नापास करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांना भेटून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते बालाजी गाडे … Read more

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार : आ. शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक आदर्श शाळा आणि आदर्श आरोग्य केंद्र उभारणार, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील तारळे येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी तारळे गाव व परिसरातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आज ग्रामीण भागातील … Read more