RBI Repo Rate : रेपो रेटबाबत RBI चा मोठा निर्णय; तुमच्या कर्जावर काय परिणाम होणार?

RBI Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटबाबत (RBI Repo Rate) निर्णय जाहीर केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये कोणताही बदल कऱण्यात आला नसल्याचे जाहीर केलं आहे. देशात सध्या रेपो रेट 6.5% वर असून हाच रेट कायम ठेवण्यात आला आहे. आरबीआयच्या 6-सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने 4:2 च्या बहुमताने व्याजदरांमध्ये कोणताही … Read more

Credit Card : Phonepe, Google Pay वर क्रेडीट कार्ड सारखी सुविधा; पैसे नसले तरी खर्च करता येणार..

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card : RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली आहे. यामध्ये RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सारखे पर्याय आणखी आकर्षक बनवण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. या बैठकीनंतर माहिती देताना शक्तिकांत दास यांनी सांगितले की, आता युझर्सनाना UPI वर क्रेडिट … Read more

सलग 6 धक्क्यांनंतर RBI कडून मिळाला दिलासा, सध्यातरी वाढणार नाही ग्राहकांचा EMI

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता कर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक धोरण समितीने (MPC) वर्षभरात पहिल्यांदाच रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. MPC च्या या बैठकीनंतर गव्हर्नर दास म्हणाले की,” सध्या रेपो दर 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला जाईल.” हे लक्षात घ्या कि, मे 2022 … Read more

RBI Monetary Policy : आता एटीएममधून नोटांऐवजी बाहेर येणार नाणी ! ‘या’ 12 शहरांमध्ये सुरू होणार सेवा

RBI Monetary Policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI Monetary Policy : नुकतीच RBI च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक पार पडली आहे. यामध्ये अनेक घोषणा करताना RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की,” सेंट्रल बँकेकडून आता QR-आधारित व्हेंडिंग मशीनचा पायलट प्रकल्प सुरू केला जाणार आहे. बाजारात नाण्यांची उपलब्धता वाढवणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. … Read more

BIG BREAKING : RBI कडून Repo Rate मध्ये पुन्हा वाढ; Car आणि Home Loan होणार महाग

RBI Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) कडून रेपो रेट (RBI Repo Rate) मध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. आज RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक पार पडल्यांनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये 25 बेस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, रेपो रेट 6.25% वरून 6.50% … Read more

RBI ने रेपो दरात केली 0.35 टक्क्यांनी वाढ, आता कर्ज आणखी महागणार

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचा (MPC) निकाल बुधवारी सकाळी बाहेर आला आहे. यावेळी गव्हर्नर दास यांनी सांगितले की,” सध्याचा महागाईचा दबाव पाहता पुन्हा एकदा रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.” RBI च्या या निर्णयामुळे आता होम, कार आणि पर्सनल लोन महागणार आहेत. … Read more

पुढील महिन्यातही बँक राहणार 10 दिवस बंद; चेक करा तारीख

Bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अवघ्या काही दिवसांनी ऑक्टोबर महिना संपून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नोव्हेंबरमध्ये कोणत्या दिवशी बँक बंद (Bank Holiday) राहणार हे जाणून घेतले पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIने नोव्हेंबर 2022 च्या सुट्ट्यांची यादी (Bank Holiday) जाहीर … Read more

कर्ज आणखी महागणार!! रेपो रेट मध्ये पुन्हा वाढ

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने उच्चांक गाठला असतानाच आता सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा झटका बसला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. रेपो रेट मध्ये ५० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली असून आता रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे … Read more

RBI चा मोठा निर्णय! तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? कर्ज महागणार, EMI वाढणार अन बरंच काही…

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बुधवारी अचानक रेपो दरामध्ये 0.4 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी RBI ने हे पाऊल उचलले आहे. यामुळे गृहनिर्माण, वाहन आणि इतर कर्जांशी संबंधित मासिक हप्ता (EMI) वाढणार आहे. या वाढीमुळे रेपो दर 4 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ऑगस्ट 2018 नंतर पहिल्यांदाच … Read more

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नाही, रिव्हर्स रेपो रेट मात्र 0.40 टक्क्यांनी वाढला

RBI

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेने चलनविषयक धोरण समितीचे निकाल शुक्रवारी जाहीर केले. आर्थिक सुधारणांना प्राधान्य देत रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. दास म्हणाले की,”सध्या आम्ही रेपो दर 4 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. यामुळे पतपुरवठ्यात वाढ होऊन अर्थव्यवस्थेला महामारीच्या दबावातून बाहेर काढण्यास मदत होईल.” RBI ने … Read more