अजित दादांनी खबरदारी घ्यावी : आ. शंभूराज देसाई

Ajit Pawar- Shamburaj

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी एकनाथ शिंदे साहेब एक स्वाभिमानी नेते आहेत. त्याच्यासोबत 40 आमदार, 12 खासदार 14 राज्यातील राज्यप्रमुख, राज्यातील बहुतांशी जिल्हा प्रमुख सोबत आहेत. त्यामुळे आमच्या उठावाला, कृतीला अजित दादा बेईमानी हा शब्द वापरत आहेत, तो पूर्णपणे चुकीचा आहे. दादांची काम करण्याची सडेतोड कामाची पध्दत आहे. परंतु या पध्दतीमुळे कोणाच्या भावना दुखावणार नाहीत. … Read more

पाटणकर गटाला झटका : वसंतगड येथील विद्यमान 6 ग्रामपंचायत सदस्यांचा देसाई गटात प्रवेश

Vasantgad Gram Panchayat Members

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण मतदार संघातील वसंतगड (ता. कराड) ग्रामपंचायत मधील विद्यमान सहा सदस्य, तसेच ग्रामस्थांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे सुपने जिल्हा परिषद गट व पाटण मतदार संघात राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला मोठा धक्का मानला जात आहे. वसंतगड ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला सत्ता एकहाती … Read more

पालकमंत्र्यावर आ. बाळासाहेब पाटील यांचा पलटवार म्हणाले, सत्तेत कोण ते जनता ठरवेल

Satara Shamburaj & Balasheb

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पालकमंत्री म्हणून सगळ्या जिल्ह्याची जबाबदारी असते. सत्तेत कोण 5 वर्षे की 15 वर्षे राहील ही जनता ठरवेल, त्यामुळे कोणी सांगायची गरज नाही असे म्हणत आ. बाळासाहेब पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राज्यात 15 वर्षे शिंदे- फडणवीस यांची सत्ता राज्यात राहणार असल्याचा वक्तव्यावर आ. पाटील यांनी उत्तर दिले. सातारा येथे … Read more

पाटणला दसरा झाला तरी शिमगा सुरूच “आता सुट्टी नाय”

Patan Politic

विशेष प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील मुंबईला दसरा मेळावा पार पडला पण शिमगा पाटण तालुक्यात सुरू आहे. पारंपारिक पाटणकर आणि देसाई गट पुन्हा एकदा आमनेसामने आरोप- प्रत्यारोप करून लागले आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांच्या बंडोखोरीमुळे पाटणकर गट चार्ज झाला आहे. आता सुट्टी नाय अशी आरोळी दोन्ही गटाकडून टाकली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पारंपारिक प्रतिस्पर्धी … Read more

सातारा जिल्ह्यातून 15 हजार लोक BKCच्या दसरा मेळाव्याला : आ. शंभूराज देसाई

Untitled deShamburaj Deasi Satarasign - 2021-09-24T163640.869

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके विजया दशमीच्या मुहूर्तावर शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर उद्या सायंकाळी पाच वाजता दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याची तयारी सातारा जिल्ह्यातून पूर्ण झाली आहे. सातारा जिल्ह्यातून 640 वाहनातून 15 हजार लोक बीकेसीवरील शिंदे गटाच्या मेळाव्याला जातील असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी … Read more

सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला आले नाहीत : अजित पवार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आजचे राजकारण वेगळ्या पद्धतीने चालले आहे. शरद पवार यांचे वय 82 वर्ष असून ते 4 वेळा मुख्यमंत्री असले तरी अधिकाऱ्यांचा मानसन्मान ठेऊन काम करून घेण्याची कसब त्यांनी दाखवली. ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात टिकले आहेत आणि आम्ही देखील तेच करत आहोत. मात्र आताचे ज्या पद्धस्तीने अधिकाऱ्यांना दमदाटी करत आहेत. पण … Read more

गोव्यातून दारू आणणाऱ्यांवर मोक्का लावणार : मंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक कोल्हापूर मार्गे होत असल्याने मी 7 जिल्ह्यांचा आढावा घेतला. गोवा बनावटीची दारू विक्री करण्याचे रॅकेटमध्ये कोण-कोण आहे याचा अहवाल मी मागितला आहे. वारंवार दारू तस्करीचा गुन्हा केल्यास मोक्का लावण्याची तरतूद आहे. गृहविभागाशी चर्चा करून तसा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. गोव्याच्या दराने … Read more

पन्नास खोके, टक्केवारी पापाचा पैसा राहणार नाही : सत्यजितसिंह पाटणकर

कराड | महाराष्ट्रातलं शेबंड पोरंगही म्हणत आहे, 50 खोके एकदम अोके. वास्तविक आता अनेकांच्या मनात शंका येत आहे, एवढा यांना पैसा मिळाला आहे. इतर टक्केवारीही चालू आहे. तेव्हा आता हे या पैशाचे काय करणार, मित्रांनो पापाचा पैसा आहे, तो राहत नाही कधी असे म्हणत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी टीकास्त्र सोडले. … Read more

गणरायाने वायू वेगाने काम करण्याची ताकद युती सरकारला द्यावी : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आता गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे वायू वेगाने पळणारे नेते आहेत. त्यामुळे आता गेल्या दोन वर्षात विकासाचा बॅकलाॅग राहिला आहे, जे प्रकल्प रखडले गेले. ती कामे वायू वेगाने करण्याची ताकद गणरायाने युती सरकारला द्यावी, अशी प्रार्थना गणराया चरणी केली असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंंभूराज … Read more

गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होईल : शंभूराज देसाई

Shamburaj Deasi

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मुंबईत दहिहंडी, गोपाळकाला कार्यक्रमाला सर्व बंधने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काढली होती. आता त्याच पध्दतीने यंदाचा गणेशोत्सवही आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणात व धुमधडाक्यात ग्रामीण भागतही साजरा केला जाईल, असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. सातारा येथे जिल्हा प्रशानाने गणेश उत्सावाची केलेल्या तयारीचा आढावा बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह … Read more