मंत्री संतापून पत्रकार परिषदेत म्हणाले… नवीन आहेस, मग घरी जा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि शिंदे- भाजप सरकार मधील राज्य उत्पादन शुल्क मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांची कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री चांगलेच संतापलेले पहायला मिळाले, चक्क लाईट गेल्याच्या कारणावरून उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला झापले. मंत्री शंभूराज देसाई हे पत्रकार परिषद … Read more

मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शहीद जवान गजानन मोरे यांना पुष्पचक्र अर्पण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कारगिल युध्दात शहीद झालेले गजानन मोरे यांच्या अर्ध पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी अभिवादन केले. भुडकेवाडी (ता. पाटण) येथे शहीद जवान गजानन मोरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे, ग्रामविकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, पाटणचे प्रांताधिकारी … Read more

कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांचे साताऱ्यात जोरदार स्वागत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई हे पहिल्यांदाच आज साताऱ्यात आले. यावेळी त्यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालुन अभिवादन केले. आ. देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत करत फटाक्याची अतिषबाजी केली. पाटण मतदार संघाचे विद्यमान आ. शंभूराज देसाई यांचा … Read more

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्याचा ध्वजारोहणाचा मान शंभूराज देसाईंना

Shamburaj Deasi

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झाले असून, 18 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. परंतु खातेवाटप न केल्याने व पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविलेली नाही. स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यांत ध्वजारोहण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी जिल्हा मुख्यालयात कोणी ध्वजारोहण करणार आहे, याची यादीच प्रसिद्ध … Read more

कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाईचे रविवारी मतदार संघात जल्लोषी स्वागत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने मतदार संघात मोठ्या जल्लोषाची तयारी सुरू आहे. रविवारी दि. 14 आॅगस्ट रोजी पाटण मतदार संघात ठिकठिकाणी आ. शंभूराज देसाई यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार नियोजन सुरू केले आहे. कराड तालुक्यातील … Read more

पुन्हा मंत्रीपद : मी शंभूराज शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी गृहराज्यमंत्री व पाटण विधानसभेचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांना मंत्रीपदाची पुन्हा लाॅटरी लागली आहे. शिवसेनेतून बंडखोरी करण्यात आ. देसाई यांचा मोठा हात होता. त्यामुळे त्याचे मंत्रिपद निश्चित मानले जात होते. त्यानुसार आजच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली असून आता कॅबिनेट दर्जा मिळणार असल्याने देसाई समर्थकांच्यात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण आहे. आमदार … Read more

आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा : पाटणला चर्चा साहेबांच्या आदेशाची अन् कार्यकर्त्यांच्या टेहळणीची

विशेष प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सोमवारी पार पडली. निष्ठा यात्रेत साहेबांच्या “त्या” आदेशाची आणि कार्यकर्त्यांच्या टेहळणीची चर्चा पाटण तालुक्यात सुरू आहे. यात्रेत आलेली लोक कोण आहेत, कोणत्या गटाची, पक्षाची आहेत. त्याचबरोबर साहेबांनी दिलेल्या “त्या” आदेशाची कोणी पायमल्ली केली. या सर्व गोष्टीची टेहळणी मल्हारपेठ येथील सभेत … Read more

मुख्यमंत्री होताना शेवटच्या दोन दिवसात कुठली कांडी फिरली? : आ. शंभूराज देसाई

मुंबई | मुलाखतीत उध्दव ठाकरे यांनी अतिशय दुर्देवी वाक्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वापरलेली आहेत. 2019 साली उध्दव ठाकरेंनी सांगितले होते की, मी सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेंन. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार हे ठरले असताना. शेवटच्या एक-दोन दिवसात अशी कुठली कांडी फिरली की, स्वतः पक्षप्रमुख उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता ते सांगत आहेत, विचारले … Read more

आ. शंभूराज देसाईमुळे माझे पद गेले, निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय झाला : हर्षल कदम

पाटण | स्वर्गीय आनंद दिघे यांच्यासोबत आमचेही कौटुंबिक संबंध होते. परंतु आमची निष्ठा केवळ ठाकरे कुटुंब व शिवसेनेसोबत आहे. मागील काही दिवसात आमच्यावरही अन्याय झाला. माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी माझ्याही अनेक तक्रारी पक्ष प्रमुखांकडे केल्या. त्यानंतर मलाही पदावरून दूर करण्यात आले, मात्र आम्ही आमची पक्षासोबत असणारी निष्ठा ढळू दिली नाही. पुन्हा माझ्यावर पक्षप्रमुख उद्धव … Read more

शिवसेनेचे बंडखोर आ. शंभूराज देसाई कोरोना पॉझिटिव्ह

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्याचे विद्यमान व शिवसेना बंडखोर आमदार, माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतची माहिती स्वतः शंभूराज देसाई यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. शिंदे गटाचे आ. शंभूराज देसाई हे सध्या मुंबईत आहेत. तसेच काळजीचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. आ. शंभूराज देसाई हे वर्षा या शासकीय … Read more