आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा करु नये : आ. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण विधानसभा मतदारसंघ हा डोंगरी व दुर्गम भाग असून प्रतिवर्षी येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला प्रतिवर्षी अतिवृष्टीच्या काळात आपत्तीचा सामना करावा लागतो. आपत्ती आलेनंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना करणेकरीता आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा करु नये, जागृत रहावे, अशा सुचना माजी गृह राज्यमंत्री, आ. शंभूराज … Read more

आमच्या कामांची उद्घाटने राष्ट्रवादीच्या आमदार- खासदारांनी केली : आ. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ज्यांच्या विरोधात आम्ही मते मागितली होती. त्यांच्याबरोबरच मांडीला मांडी लावून सत्तेत बसणे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. आमच्या मतदारसंघातील आम्ही सुचवलेल्या कामांचेही राष्ट्रवादीच्या आमदार- खासदारांनी उद्घाटन केली, हा हस्तक्षेप ही आम्हाला उघड्या डोळ्यांनी पहावा लागला. त्यामुळे आमची गळचेपी उघड- उघड होत होती, असा आरोप शिवसेनेचे शिंदे गटाचे आ. शंभूराज … Read more

बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा ज्वलंत हिदुत्वांचा विचार आम्ही घेवून आलो : आ. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मी माझ्या कोणत्याही सहकाऱ्यांशी या उठावाबाबत चर्चा केली नव्हती. तरीही कार्यकर्त्यांनी आमच्या समर्थनाथ रॅली काढल्या, मेळावे काढले. आम्ही ज्वलंत हिदुत्वांचा बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा घेवून शिवसेना- भाजपा युतीसोबत आलेलो आहे. आमचा हा विचार सामान्य शिवसैनिक आणि जनतेला पटला आहे, त्यामुळेच हजारोच्या संख्येने लोक स्वागतासाठी आलेले असल्याचे शिवसेनेचे … Read more

बाळासाहेब देसाई साखर कारखाना बिनविरोध : यशराज देसाईंची एन्ट्री

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, त्यांचे चिरंजीव यशराज देसाई यांच्यासह 17 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळेच निवडणूक बिनविरोध झाली असली तरी याची औपचारिक घोषणा 12 जुलै रोजी होणार आहे. दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची … Read more

सस्पेन्स संपला: साताऱ्यातील दोन्ही शिवसेना आमदार बंडखोर

सातारा | सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदारांच्या बाबतचा सस्पेन्स संपला आहे. कारण दोन्ही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला आहे. जवळपास बंडखोर 35 आमदारांचा सुरतमधील हॉटेल मधील फोटो समोर आला आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संघाचे … Read more

पाटणच्या पंचायत समितीत शिवसेनेचा सभापती बसवा : शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील सोसायटी निवडणूक झालेल्या 90 सोसयट्यांपैकी पुर्वी 35 सोसांयटींवरती शिवसेना पक्षाची सत्ता होती. आता 90 सोसायट्यांच्या निवडणूकीत तब्बल 46 सोसायटयांवरती शिवसेना पक्षाने भगवा फडकवला आहे. तर 11 सोसायटयांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी सत्तांतर करत आपल्या ताब्यात खेचल्या आहेत. येत्या दोन तीन महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितींत्यांच्या निवडणूका लागतील या निवडणूकीत शिवसेनेचा … Read more

कट्टर शिवसैनिक शिवसेनेसाठी काय करतो पहायचं तर धर्मवीर पहा : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके धर्मवीर चित्रपटात हूबेहूब आनंद दिघे साहेबांच चित्र पहायला मिळाले. प्रसाद अोक यांनी केलेल्या भूमिकेतून दिघे साहेब स्वतः असल्याचं जाणवले. गुरूपाैर्णिमेला त्या काळात गुरूचे दर्शन घेणे, ते शिवसैनिक करायचे. गुरूदक्षिणा कशी घ्यायची आणि श्रध्दा, निष्ठा कशी ठेवायची, हे पहायला मिळाले. शिवसेनेने कसे काम केले हे आपल्याला पहायला मिळते. सर्व शिवसैनिक गुरूपाैर्णिमेला … Read more

सांगवड सोसायटी निवडणूकीत शिवसेनेचा 13-0 ने एकहाती विजय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील सांगवड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक ‌गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.‌‌ सांगवड सोसायटीचे पंचवार्षिक निवडणुकीत श्री सिध्देश्वर शेतकरी विकास पॅनेलने विरोधी पॅनेलचा मोठ्या फरकाने दणदणीत पराभव करून 13-0 ने विरोधी पॅनेलला धोबीपछाड केले. या निवडणुकीमध्ये नामदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मानणारे श्री सिध्देश्वर शेतकरी … Read more

राज्यात शांतता तेव्हा कोण काय बोलते, ट्विट करते याकडे लक्ष देवू नका : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके लोक शांतता पाळत आहेत, कुणाच्या तरी ट्विटकडे अन् कुणाच्या तरी प्रश्नाकडे विनाकारण महत्व देवू नका. सातारा जिल्ह्यात सर्वांनी सलोखा राखला आहे. त्यामुळे कोण काय बोलते आहे, काय ट्विट करतायत याकडे माध्यमांनी लक्ष देवू नये, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. सातारा येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस अधीक्षक … Read more

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रेला सुरूवात

सातारा | लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 39 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जीवनचरित्राची तसेच कार्याची विविधांगी माहितीचा चित्ररथ व गौरव यात्रेला दौलतनगर (ता. पाटण) येथून सुरुवात करण्यात आली. या यात्रेला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी श्रीफळ वाढवून गौरव यात्रा मार्गस्त केली. या प्रसंगी रविराज देसाई, यशराज देसाई, अशोकराव पाटील, जयवंतराव शेलार, मिलींद … Read more