ऑलम्पिक पट्टू प्रविण जाधव आणि शेजाऱ्यांचा जागेचा वाद मिटला : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

सातारा | ऑलम्पिक पट्टू प्रवीण जाधव यांच्या कुटुंबियांना घर बांधण्यासाठी जो काही त्रास दिला जात आहे. त्याबाबत सातारा पोलिस विभाग आणि महसूल विभागामार्फत मध्यस्थी करण्यात आली आहे. आता या दोन्ही कुटुंबातील वाद मिटला असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. टोकियो ऑलम्पिकमध्ये ‘आर्चरी’ (तिरंदाजी) क्रिडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणा-या प्रविण जाधवला घराचे  … Read more

अरे हे काय चाललयं… साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई ?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा येथे गुरूवारी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या आलेल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यानंतर ना. शंभूराज देसाई यांनी केवळ महाविकास आघाडीच्या बदनामीसाठी चित्रा वाघ स्टेटमेंट करत असल्याचे सांगितले. मात्र यानंतर आज शुक्रवारी 2 जुलै रोजी चित्रा वाघ यांन एक ट्विट केले आहे. … Read more

BREKING NEWS : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेर शेणीच्या गोवऱ्या पेटवल्याने खळबळ

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर अज्ञाताने शेणीच्या गोवऱ्या पेटवून टाकल्याने खळबळ उडाली आहे. पोवई नाका येथील कोयना या निवासस्थानी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान हा प्रकार घडला. पाटण तालुक्याचे विद्यमान आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर अज्ञाताने हा प्रकार केल्याचे समजत आहे. साताऱ्यातील घरासमोर शेणीच्या गोवऱ्या पेटवण्याचे … Read more

पाटण तालुक्यात 75 ऑक्सीजन बेड वाढविणार ः ना. शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात पाटण, दौलतनगर आणि ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये एकूण 136 ऑक्सीजनचे बेड उपलब्ध आहेत. यामध्ये वाढ करुन दौलतनगर कोरोना उपचार केंद्रामध्ये 25 व पाटण कोरोना उपचार केंद्रामध्ये  50 याप्रमाणे 75 ऑक्सीजन बेड वाढविण्यात येणार आहेत. पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय होवू नये. याकरीता कोरोना उपचार केंद्रामध्ये अतिरिक्त … Read more

कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर..गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दिले ‘हे’ आदेश

Shamburaj Desai

सातारा | कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करुन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज पोलीस विभागाला केल्या. गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय … Read more

कोल्हापुरात वैद्यकीय साहित्य खरेदीत बनवेगिरी  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी लागणारे संच प्रमाणित दर्जाचे न घेता भलतेच  घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथे उघडकीस आला. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत या घोटाळ्यावर माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रासह भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली … Read more

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा दत्ता जाधव मोक्का प्रकरणाबाबत मोठा खुलासा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दत्ता जाधव मोक्का प्रकरणाच्या तपासात तीन तीन अधिकारी बदलणे संशयास्पद असल्याचे मत राज्याचे वित्त, गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. यांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी कोणाला पाठीशी घालण्यासाठी कोणत्याही अधिकार्‍याने कृती केली असेल तर प्रकरणाचा फेरविचार करणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले. सातार्‍यातील दत्ता जाधव मोक्का केसची माहीती समजली आहे. या केसमध्ये आमच्या … Read more

शहीद जवानांच्या वीरपत्नींना ठाकरे सरकारकडून ‘हे’ गिफ्ट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहीद जवानांच्या वीरपत्नींना घरफळा माफ करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. सरकार शहीद जवानांच्या कुटूंबियांसमवेत कायम आहे. अशी माहिती राज्याचे वित्तमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहीद जवानांच्या कामाचा आदर करत वीरपत्नींचा गौरव करण्याच्या उद्देशानव आम्ही हा निर्णय घेतला आहे. वीरपत्नींचा … Read more